- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Ek Don Teen Char : सम्या-सायलीच्या क्युट लव्हस्टोरीत झालाय गोंधळ; ‘एक दोन तीन चार’चा टीझर रिलीज
Ek Dok Tin Char Teaser Release: अनपेक्षित सरप्राईज हे नेहमीच धक्का देवून जातं हे खरं मानता येईल कदाचित! होय कारण नुकताच "एक दोन तीन चार" या सिनेमाचा धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
-
Box Office : ईदच्या दिनी ‘चंदू चॅम्पियन’ची कमाल, बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई
Chandu Champion Box Office Collection Day 4: कार्तिक आर्यनच्या (Karthik Aaryan) 'चंदू चॅम्पियन' (Chandu Champion ) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खळबळ (Box Office Collection) उडवून दिली आहे.
-
आजचे राशी भविष्य 18 जून 2024, मिथुन राशीच्या लोकांना प्रवासातून लाभ होतील
Horoscope Today 18 June 2024 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
-
Amitabh Bachchan: चाहत्यांना भेटण्यापूर्वी बिग बीं यांनी शिवलिंगावर केला जलाभिषेक! दाखवली घरातील मंदिराची झलक
Amitabh Bachchan House Temple: बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि अनेकदा त्यांच्या घराचे फोटो शेअर करत असतात.
-
Kalki 2898 AD: प्रभास- दिलजीतच्या ‘कल्की 2898 एडी’चे पहिले धमाकेदार गाणे रसिकांच्या भेटीला
Kalki 2898 AD Bhairava Anthem Song: नाग अश्विनच 'कल्की 2898 एडी' प्रभास, दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन, कमल हासन आणि दिशा पटानी अभिनीत लवकरच रिलीज होणार आहे.
-
Bai G: बाई गं’ सिनेमातील नवीन गाणं ‘चांद थांबला..’ भेटीला, स्वप्नील-प्रार्थनाच्या केमिस्ट्रीला मिळतेय पसंती
Chand Thambla Song Release: रिमझिमत्या प्रेमाने, दुनियेला मोहिनी घालणारं ‘बाई गं’ (Bai G Movie) चित्रपटाचं नवीन गाणं 'चांद थांबला‘ रिलीझ झालय.
-
Box Office: कार्तिकच्या ‘चंदू चॅम्पियन’ची दमदार सुरूवात, पण थिएटरमध्ये कोकणी ‘मुंज्या’चाच बोलबाला
Chandu Champion Box Office Collection Day 3: कार्तिक आर्यनने (Karthik Aaryan) पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की तो बॉक्स ऑफिस (Box Office) चॅम्पियन आहे.
-
तमन्ना भाटिया आणि राशी खन्ना स्टारर ‘अरनमनाई 4’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
Aranmanai 4 OTT Release : बॉलीवूडमध्ये आपले दमदार अभिनय कौशल्य सिद्ध करणारी अभिनेत्री तमन्ना भाटिया नुकतचं 'अरनमानाई 4' मध्ये दिसली.
-
Manoj Jarange: फडणवीस दुश्मन नाही; 13 जुलैचा उल्लेख करत जरांगेंनी सस्पेन्स वाढवाला
Manoj Jarange On Obc Reservation : शंभू राजे आले त्यांनी शब्द दिला आहे, राजकारण डोळ्या समोर ठेवून आम्ही काम करत नाही. राज्य सरकारवर विश्वास ठेवावा लागणार आहे.
-
‘Sharma jee Ki Beti’च्या प्रीमियरची घोषणा; ताहिरा कश्यप खुराना करणार दिग्दर्शनात पदार्पण
Sharma jee Ki Beti: प्राइम व्हिडिओने (Prime Video) आज स्लाइस-ऑफ-लाइफ कॉमेडी चित्रपट 'शर्माजी की बेटी'च्या (Sharma jee Ki Beti) प्रीमियरची घोषणा केली आहे.










