- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Vat Purnima: छोट्या पडद्यावरही वटपौर्णिमेचा उत्साह; ‘या’ सिरीयलमध्ये सणाचे विशेष एपिसोड
Vat Purnima Celebration In Tv Show: वटपौर्णिमा ( Vat Purnima Celebration) हा हिंदू संस्कृतीतील एक महत्वाचा सण मानला जातो.
-
Bai G: वटपौर्णिमेच्या मुहुर्तावर ‘बाई गं’ म्हणत अनेक जन्मांची कथा आणि व्यथा सांगणारा टिझर रिलीज
Bai G Teaser Release: वर्तमान काळाचं प्रेम मिळवण्यासाठी गेल्या 5 जन्मांच्या आपल्या बायकांची अपूर्ण राहिलेली इच्छा हा नवरा पूर्ण करू शकेल का ?
-
Disha Patani: IMDb च्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत ‘ही’ अभिनेत्री अव्वल स्थानावर
Disha Patani: 'लोफर' या साऊथ सिनेमातून आपल्या करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री दिशा पटानी तिच्या फिटनेस रूटीनमुळे कायमच चर्चेत असते.
-
Bigg Boss OTT 3: ‘बिग बॉस ओटीटी 3’ काउंटडाउन सुरू, शो बाबत अभिनेत्याने दिली मोठी अपडेट
Bigg Boss OTT 3 Premiere Date And Time: अनेकजण सर्वात मोठ्या वादग्रस्त शो 'बिग बॉस ओटीटी 3'ची (Bigg Boss OTT 3) आतुरतेने वाट पाहत आहेत.
-
‘क्रू’ चित्रपटातील गाण्यासाठी रियाने वर्षभर पाठलाग केला होता, दिलजीतने केला मोठा खुलासा!
Diljit Dosanjh: अनिल कपूरचा प्रोडक्शन (Anil Kapoor Production) व्हेंचर 'क्रू' रिलीज झाल्यापासून तो चर्चेत आहे.
-
चाहत्यांची प्रतिक्षा अखेर संपली! या OTT प्लॅटफॉर्मवर होणार ‘कोटा फॅक्टरी सीझन 3’चा प्रीमियर
Kota Factory Season 3 Release Date And Platform: यावेळी टीव्हीएफने एकामागून एक त्याचे शो जाहीर केले आहेत.
-
AMKDT: अजय- तब्बूच्या रोमँटिक केमिस्ट्रीने वेड लावलं, ‘औरों में कहाँ दम था’ मधील पहिलं गाणं रिलीज
Auron Mei Kaha Dum Tha First Song Release Out: चाहत्यांना अजय देवगण (Ajay Devgn) आणि तब्बूची (Tabu) ऑनस्क्रीन जोडी खूप आवडते.
-
Sangharsh Yoddha : निर्मात्यांची मोठी घोषणा! ‘संघर्षयोद्धा’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर सुसाट
Sangharsh Yoddha Movie : "संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील" हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. तर, दुसरीकडे चित्रपट निर्मात्यांनी मोठी घोषणा केली आहे.
-
आजचे राशी भविष्य 19 जून 2024, या राशीच्या लोकांना अडकलेला पैसा मिळण्याची शक्यता आहे
Horoscope Today 19 June 2024 : आजचे राशीभविष्य, आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
-
Box Office: कोकणातल्या मुंज्याने बॉक्स ऑफिस झपाटलं, अकराव्या दिवशी केली तब्बल ‘एवढ्या’ कोटींची कमाई
Munjya Box Office Collection Day 11: नुकताच प्रदर्शित झालेला हॉरर कॉमेडी चित्रपट 'मुंज्या' (Munjya Movie) बॉक्स ऑफिसवर (Box Office) तुफान आहे.









