India’s Best Dancer 4: अभिनेत्री करिश्मा कपूर दिसणार जजच्या खुर्चीत; लवकरच घेऊन येणार नवा शो

  • Written By: Published:
India’s Best Dancer 4: अभिनेत्री करिश्मा कपूर दिसणार जजच्या खुर्चीत; लवकरच घेऊन येणार नवा शो

Karisma Kapoor To Judge : कपूर घराण्याची लाडकी लेक करिश्मा कपूर (Karisma Kapoor ) हिने बॉलीवूड दुनियेत स्वतःची अनोखी ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्री करिश्मा कपूर ही 90 मधील टॉप अभिनेत्रींपैकी एक होती. आजच्या घडीला करिश्मा मनोरंजन विश्वात सक्रिय नसली तरी, तिची प्रसिद्धी जराही कमी झालेली नाही. अभिनेत्रीने तिच्या शानदार कारकिर्दीत एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. आता ती आणखी एका कारणामुळे जोरदार चर्चेत आली आहे. ते म्हणजे ‘इंडिया बेस्ट डान्सर 4’ या सीझनमध्ये (India’s Best Dancer 4) अभिनेत्री आता (Karisma Kapoor) जजच्या खुर्चीत पाहायला (Judge)  मिळणार आहे.

बातमी अपडेट होत आहे….

follow us
  • fb
  • instagram
  • youtube