राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके ( Nilesh Lanke ) यांनी मोठे विधान केले आहे. आपल्या सगळ्यांना अजितदादांना ( Ajit Pawar ) मुख्यमंत्री ( Chief Minister ) करायचे आहे. अजितदादा मुख्यमंत्री झाल्यास राज्य 25 वर्षे पुढे जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. यावेळी ते पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित एका कार्यक्रमात […]
Ind vs Aus : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ४ सामन्यांची बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेला सुरूवात झाली. (Ind vs Aus 1st test) नागपूर येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत भारताचे वर्चस्व गाजवलेले पाहायला मिळालं. (border gavaskar trophy) ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १७७ धावांवर गुंडाळल्यावर भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) फलंदाजीत दमदार फटकेबाजी सुरू ठेवली आहे. (Team India) […]
गोंदिया : तुमच्यातील अनेकांना आश्चर्य वाटत असेल की राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) येथे कसे काय, पण मी तुम्हाला सांगतो की राजकारणात इकडच्या तिकडच्या चर्चा होतच असतात. तशी देवेंद्र फडणवीस आणि आमची नेहमीच गुप्त चर्चा होत असते. फडणवीस जिथं येतात, तिथून घेऊन जातात. पण, मी ती चर्चा जर सार्वजनिक केली तर अनेकांना अडचणीचे ठरू […]
IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात पहिल्या कसोटी सामन्याला नागपुरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन क्रिकेट स्टेडियमवर सुरुवात झाली. नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियन संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) दृष्टीने ही मालिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे. (Team India) एक रंगतदार स्पर्धा पाहायला मिळू शकते. भारताकडून आज सूर्यकुमार यादव […]
आगामी ठाणे (Thane) महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेससह इतर काही पक्षातील नेते बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु होती. ठाण्यामध्ये या चर्चेवर शिक्कामोर्तब झालं आहे. राष्ट्रवादीचे पाच माजी नगरसेवक बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक हणमंत जगदाळे यांच्यासह 5 माजी नगरसेवक लवकरच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची […]
नाशिक : नाशिकमध्ये (nashik) आजपासून भाजपच्या (bjp ) कार्यकारणीची बैठक मध्ये पार पडत आहे. सातपूरमध्ये (satpur ) भाजपच्या कार्यकारणीची बैठक आयोजित केली जाणार आहे. आज आणि उद्या भाजपचे मोठे नेते जसे की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), नारायण राणे, पियुष गोयल (Piyush Goyal) यासह राज्यातील अनेक नेते, पदाधिकारी, खासदार आणि आमदार उपस्थित राहणार आहे. तर […]
अहमदनगर जिल्ह्याच्या (Ahmednagar District) नामांतराच्या चर्चा जोरात सुरू असतानाच आता नामांतराच्या मागणीसाठी गुरुवारपासून (दि.९) नगर जिल्ह्यात रथयात्रा सुरू झाल्याने राजकीय घडामोडी वेगाने घडू लागल्या आहेत. जिल्ह्याच्या नामांतराची आणि विभाजनाची मागणी करणाऱ्या भाजप नेत्यांच्या उपस्थितीत चौंडी (ता. जामखेड) या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावापासून रथयात्रेला प्रारंभ होत आहे. या रथयात्रेची राज्याच्या राजकारणात जशी चर्चा होत आहेत […]
पुणे : वाळूच्या धंद्यामुळे निवडक लोक श्रीमंत झाले, तसेच बाळूच्या उपशामुळे नदी किनाऱ्याचा शेतकरी उध्वस्त झाला. बाळू उपश्यामुळे नदी किनाऱ्याच्या जमिनी अस्तित्वात राहिल्या नाही. यामुळेच यापुढे राज्यातील वाळू लिलाव कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात राज्य शासन लवकरच स्वतंत्र धोरण आणणार असल्याची घोषणा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी येथे केली. नारायणगाव येथील […]
पुणे : राज्यात आमदारांच्या अपघातांची मालिका सुरूच आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं आमदारांच्या गाड्यांच्या अपघाताच्या घटना सातत्याने घडत आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार जयकुमार गोरे एका भीषण अपघातातून थोडक्यात बचावले. तर गुरुवारी काय झाडी… काय डोंगर… काय हाटील फेम सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाडीला अपघात झाला असून यामध्ये एक जण जागीच […]