कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा ( Kasaba byelection ) प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. भाजपकडून आज पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार ( Sudhir Mungantiwar ) यांच्या नेतृत्वात प्रचार फेरीच आयोजन करण्यात आले होते. भाजपने या पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. या निवडणूक प्रचारात आता कसबा विधानसभेच्या दिवंगत आमदार […]
IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) शानदार गोलंदाजी करत ५ विकेट्स आपल्या नावावर केल्या. जडेजाच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे टीम इंडियाने कांगारू संघाला अवघ्या १७७ धावांवर रोखले. (IND vs AUS Test Series) जडेजाने या डावात ४७ धावांत ५ विकेट घेतल्या. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने ११ व्यांदा एका डावात […]
Pune Bypoll election : कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून (Congress) रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज होत काँग्रेस नेते बाळासाहेब दाभेकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. पण आज दाभेकर यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे, त्यामुळे महाविकास आघाडीतील एकी दिसून आली आहे. पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. पण […]
पुणे : कसबा पेठ मतदार (Kasba Peth Bypoll) संघात आमच्या विरोधातील उमेदवार हा सतत पक्ष बदलणारा आहे. त्यांची लढाई ही केवळ खुर्चीसाठी, सत्तेसाठी आजपर्यंत राहिली आहे. तर आमचे भाजपचे (BJP) उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) हे कायम मतदार संघाच्या, राष्ट्राच्या कल्यानाच्या भावनेतून काम करत आहेत. त्यामुळे हेमंत रासने हे सत्तेसाठी नाही तर ‘सत्या’साठी ही निवडणूक […]
नवी दिल्ली: “नाना पटोले (Nana Patole ) यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर सरकार टिकलं असतं” असा आहेरच विजय वडेट्टीवार यांनी नाना पटोले आणि काँग्रेसला दिला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) आज दिल्लीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांची भेट घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर खर्गे यांच्याशी चर्चा […]
काँग्रेसचे ( Congress ) दिवंगत नेते राजीव सातव ( Rajeev Satav ) यांच्या पत्नी व काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव ( Pradnya Satav ) यांच्यावर हल्ला करण्यात हल्ला करण्यात आला आहे. या घटनेचा अनेक नेत्यांनी निषेध केला आहे. पण आता या हल्ल्यानंतर प्रज्ञा सातव यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. माझ्यावर नोव्हेंबरमध्ये पहिला हल्ला करण्याचा प्रयत्न झाला […]
पुणे : गुजरातमध्ये (Gujrat) १९९३ साली चिमणभाई पटेल (Chimanbhai Patel) हे मुख्यमंत्री असताना गौतम अडाणी (Gautam Adani) यांना त्यांनी १० पैसे मिटरने जमीन दिली होती. छबिलदास मेहता (Chhabildas Mehta) हे मुख्यमंत्री असताना मुद्रा पोर्टचे (Mudra Port) काम सुरु करण्यासाठी परवानगी हे काँग्रेसने (Congress) दिली होती. नुसते अडाणी… अडाणी करू नका. अडाणी केव्हा मोठा झाला हे […]
IND vs AUS : रवींद्र जडेजा दुखापतीमुळे टीम इंडियाच्या बाहेर धावत होता. पण आता तो पुन्हा मैदानात उतरला. (IND vs AUS) जडेजाने पुनरागमन केल्याने घबराट निर्माण झाली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या नागपूर कसोटीत त्याने खतरनाक गोलंदाजी केली. जडेजाने (Ravindra Jadeja) ऑस्ट्रेलियाच्या तीन बड्या खेळाडूंना घरचा रस्ता दाखवला. (India vs Australia ) कसोटी मालिकेतील […]
“आज नाही तर उद्या पण हे ४० गद्दार बाद होणार, त्यामुळे हे सरकार दीर्घकाळ टिकणार नाही” अस वक्तव्य युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांची शिवसंवाद यात्रा (Shivsamvad Yatra) आज पैठण मध्ये होती. त्यावेळी त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी शिंदे गट आणि भाजपवर टीका केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, या […]
कोल्हापूर : हे तर निव्वळ माझ्या बदनामीचे षडयंत्र, एक जरी आरोप खरा ठरला तर आमदारकीचा राजीनामा देईन. शेतकऱ्यांच्या मालकीच्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला (Kolhapur District Bank) बदनाम करण्याचे पाप करू नका. असे माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी म्हटंले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya)आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्यामध्ये (Hasan Mushrif ) […]