IND vs AUS : रवींद्र जडेजा दुखापतीमुळे टीम इंडियाच्या बाहेर धावत होता. पण आता तो पुन्हा मैदानात उतरला. (IND vs AUS) जडेजाने पुनरागमन केल्याने घबराट निर्माण झाली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या नागपूर कसोटीत त्याने खतरनाक गोलंदाजी केली. जडेजाने (Ravindra Jadeja) ऑस्ट्रेलियाच्या तीन बड्या खेळाडूंना घरचा रस्ता दाखवला. (India vs Australia ) कसोटी मालिकेतील […]
“आज नाही तर उद्या पण हे ४० गद्दार बाद होणार, त्यामुळे हे सरकार दीर्घकाळ टिकणार नाही” अस वक्तव्य युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांची शिवसंवाद यात्रा (Shivsamvad Yatra) आज पैठण मध्ये होती. त्यावेळी त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी शिंदे गट आणि भाजपवर टीका केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, या […]
कोल्हापूर : हे तर निव्वळ माझ्या बदनामीचे षडयंत्र, एक जरी आरोप खरा ठरला तर आमदारकीचा राजीनामा देईन. शेतकऱ्यांच्या मालकीच्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला (Kolhapur District Bank) बदनाम करण्याचे पाप करू नका. असे माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी म्हटंले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya)आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्यामध्ये (Hasan Mushrif ) […]
पुणे : कोथरूड (Kothrud) येथील भीमनगर झोपडपट्ट्टी (Bhimnagar Slum Area) वासियांनी तत्कालीन महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) तसेच राहुल शिंदे, वसंत चव्हाण यांच्याविरुद्ध डिसेंबर २०२१ मध्ये दाखल केलेल्या ॲट्रॉसिटीच्या खटल्याबाबतची सुनावणी उच्च न्यायालयाने (High Court) पुन्हा १६ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली आहे. ही सुनावणी उच्च न्यायालयात सद्याच्या न्यायाधीशांपुढे होणार नाही. २ फेब्रुवारी रोजी उच्च न्यायालयात झालेल्या […]
काँग्रेसच्या ( Congress ) महिला आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव ( Pradnya Satav ) यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. याची माहिती त्यांनी स्वत: ट्विट करत दिली आहे. यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole ) यांनी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadavis ) यांच्यावर हल्लाबोल केला. फडणवीसांचा पोलिस दलावर वचक दिसत नाही, अशा […]
IND VS AUS 1st Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील (IND VS AUS) पहिला कसोटी सामना नागपुरातील जामठा स्टेडियमवर खेळवला जात आहे. सामन्याचा पहिला दिवस असून दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू आहे. (IND VS AUS 1st Test) ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना 2 बाद 81 धावा केल्या. मार्नस लबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ हे नाबाद राहिले. डेव्हिड […]
पुणे : कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या (Kasba Peth Bypoll) रिंगणात उडी घेणारे बिग बॉस फेम अभिजित आवाडे-बिचुकले (Abhijeet Aawade-Bichukle) हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. खरंतर वाद आणि बिचुकले हे काही आता नवे राहिले नाही. मात्र, आम्ही आज आपल्याला त्यांच्या संपत्तीबद्दल सांगणार आहोत. पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज (Nomination Form) भरताना त्यांनी निवडणूक आयोगाकडे (Election Commission) आपल्या संपत्तीचे […]
पुणे : कसबा पेठ पोटनिवडणुकीत (Kasba Peth Bypoll) ब्राह्मण समाजाला उमेदवारी का दिली नाही. याबाबत आवाज उठवणारे हिंदू महासंघाचे आनंद दवे (Anand Dave) यांनी भाजपवर (BJP) तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच याचा जबर फटका भाजपला बसेल असे सांगत पोटनिवडणूक लढवण्याचा निर्धार करून आपला स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गेली ३२ वर्षे कसबा पेठ […]
Pune Bypoll election : कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून (Congress) रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज होत काँग्रेस नेते बाळासाहेब दाभेकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. पण आज दाभेकर यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे, त्यामुळे महाविकास आघाडीतील एकी दिसून आली आहे. हेही वाचा : Kasba Peth Bypoll : टिळकांना उमेदवारी का दिली […]
मुंबई : मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन (Bullet Train) प्रकल्पाला मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High court) हिरवा कंदील दिला. विक्रोळीतील जागेसाठी गोदरेज कंपनीन हायकोर्टात याचिका दाखल केली. ही याचिका हायकोर्टानं फेटाळली. गोदरेजला कोणताही दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार दिला. निकालाला दोन आठवड्यांची स्थगिती देण्याची मागणी गोदरेज कंपनीनं केली होती. मात्र, विक्रोळीतील जमीन अधिग्रहणाविषयी राज्य […]