पुणे : जिल्ह्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी २६ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान होणार असून मतदानासाठी मतदार छायाचित्र ओळखपत्र नसल्यास निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्यापैकी एक पुरावा ओळख पटविण्यासाठी ग्राह्य धरण्यात येईल. यात केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाने दिलेल्या दिव्यांगत्व ओळखपत्राचादेखील समावेश करण्यात आला आहे. ओळखीसाठी बारा पुरावे… मतदान करतांना मतदार छायाचित्र ओळखपत्र […]
मुंबई : शिवसेना पक्ष, निवडणूक चिन्ह आणि संबंधीत विषयांवर निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात केस सुरू आहे. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) त्यांचे जे काही म्हणणं आहे ते सुप्रीम कोर्टात (Supreme Court) किंवा निवडणूक आयोगात (Election Commission) सांगाव. केवळ सहानुभूती मिळवण्याकरिता हे सुरू आहे. सहानुभूतीचा जोरावर मत मिळवावी. ठाकरेंना काय वाटते ते महत्वाचे नाही, तर सुप्रीम […]
अमरावती : आमदार आदित्य ठाकरे यांना आमदार रवी राणा यांनी आव्हान दिले आहे. आदित्य ठाकरे यांनी राजीनामा देऊन माझ्या बडनेरा विधानसभा क्षेत्रात उभे राहावे. रवी राणा निवडणूक लढवायला तयार आहे. ज्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यावेळी खासदार नवनीत राणांनी देखील त्यांना आव्हान दिले होते. की, महाराष्ट्रामधुन उध्दव ठाकरे यांनी कोणत्याही ठिकाणाहुन उभं रहावेत त्यांच्या विरोधात […]
बिग बॉस ( Big Boss ) फेम अभिजीत बिचुकले ( Abhijit Bichukale ) हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी कसब्याच्या पोटनिवडणुकीसाठी ( Kasaba byelection ) अर्ज दाखल केला आहे. बिचुकले यांची एका व्यक्तीसोबत वादावादी झाली असून सदर व्यक्तीने मला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप बिचुकले यांनी केला आहे. तसेच चंद्रकांत पाटलांवर त्यांनी शाई टाकली, […]
नवी दिल्ली : सन २०१४ च्या आधी दहशतवाद्यांना उत्तर देण्याची ताकद संयुक्त पुरोगामी आघाडी (UPA Government) सरकारमध्ये अजिबात नव्हती. त्यांना फक्त घोटाळे करण्यातच रस होता. त्यामुळे २०१४ च्या आधीचा भारत (India) म्हणजे ‘लॉस्ट डिकेड’ (Lost Decade) म्हणून ओळखला जाईल. तर २०१४ नंतरचा भारत हा ‘इंडिया डिकेड’ (India Decade) म्हणून ओळखला जाईल. कॉमनवेल्थ घोटाळा, टूजी घोटाळ्यावरून […]
नवी दिल्ली : मोठ- मोठे घोटाळे आणि सरकारी योजनांमधील भ्रष्टाचार यापासून देशाला स्वातंत्र्य हवे होते, (PM Narendra Modi) ते देशाला मिळत आहे, असे यावेळी त्यांनी आपल्या भाषणात म्हणाले. (Lok Sabha) धोरणात्मक लकव्यातून बाहेर पडून आज देश वेगाने विकासाच्या मार्गावर आहे. मला अपेक्षा होती की काही लोक अशा गोष्टींना नक्कीच विरोध करतील. पण कोणीही विरोध केला […]
नवी दिल्ली : हिंडेनबर्गचा रिपोर्ट (Hindenburg Research) पब्लिश झाल्यांनतर अदानी समूहाला (Adani Group) मोठा फटका बसला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना देखील याचा मोठा फटका बसला. परिणामी अदानी ग्रुपमधील सरकारच्या गुंतवणूकीवर देखील प्रश्न उपस्थित केले गेले. चालू असलेल्या अधिवेशात देखील विरोधी पक्षांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावर आज सरकारकडून स्पष्टीकरण दिले आहे. हेही वाचा : पंतप्रधान मोदींच्या नव्या […]
नवी दिल्ली : उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या घटनेसंदर्भात दिलेली माहिती दिशाभूल करणारी आहे. त्यांच्या पत्रकार परिषदेमुळे शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. जनतेच्या मनात सहानुभूती निर्माण करण्यासाठी उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद होती, असं प्रत्युत्तर शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी दिली. पत्रकारांशी बोलताना राहुल शेवाळे म्हणाले ठाकरेंनी सांगितलेली माहिती चुकीची आहे. त्यांनी जी माहिती दिली ती पक्षाच्या […]
मुंबई : सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी विधान परिषदेच्या आमदारकीची (MLC) शपथ घेतली आहे. त्यांच्या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी उपस्थिती लावली होती. नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघात मिळवलेल्या विजयानंतर त्यांनी आमदार पदाची शपथ घेतली आहे. यावेळी सत्यजित तांबे यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. विधानपरिषद सदस्य म्हणून शपथ […]