INDRAYANI Title Montage Release: अवघ्या महाराष्ट्राला सध्या जे कोडं पडलंय .. कोण आहे इंदू? तर इंदू अर्थातच कलर्स मराठी वाहिनीवर 25 मार्चपासून अवतरणारी ही आहे, “इंद्रायणी” (INDRAYANI ) ! इंद्रायणी म्हणजे अख्ख्या गावाची लाडकी इंदू.… एक निरागस, निष्पाप, गोड, सालस, अवखळ आणि तितकीच विचारी मुलगी. वय लहान परंतु बुद्धी मात्र मोठ्यांनाही अचंबित करणारी!! (Marathi Series […]
Asha Bhosle Meet Amit Shah : महाराष्ट्र भूषण प्रसिद्ध गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांच्या फोटो बायोग्राफी पुस्तकाचे प्रकाशन आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या हस्ते सह्याद्री अतिथी गृहावर करण्यात आला आहे. प्रसिद्ध छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांनी आशाताईंच्या टिपलेल्या छायाचित्रांचे “व्हॅल्युएबल ग्रुप” आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या […]
Pulkit Samrat Kriti Kharbanda Wedding Card: पुलकित सम्राट (Pulkit Samrat ) आणि क्रिती खरबंदा (Kriti Kharbanda ) हे बॉलीवूडमधील (Bollywood) गोंडस जोडप्यांपैकी एक आहेत. काळानुसार त्यांचे नाते अधिक घट्ट होत आहे. पुलकित आणि क्रिती खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते आणि आता दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. View this post on Instagram […]
Shaitaan Box Office Prediction: चाहते अजय देवगण (Ajay Devgan) आणि आर माधवन (R Madhavan) यांच्या शैतान (Shaitaan Movie) या हॉरर चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून सर्वजण त्याच्या सिनेमाच्या रिलीजची वाट पाहत होते. या चित्रपटात आर माधवन सैतानाच्या भूमिकेत दिसणार आहे. याच कारणामुळे चाहत्यांमध्ये या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. शैतान 8 […]
Madgaon Express Trailer Released: कुणाल खेमूचा (Kunal Khemu) बहुप्रतिक्षित चित्रपट ‘मडगाव एक्सप्रेस’चा (Madgaon Express Movie) ट्रेलर आज रिलीज झाला आहे. चित्रपटाचा संपूर्ण खर्च चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चच्या वेळी आयोजित निमंत्रणात उपस्थित होता. बॉलिवूड (Bollywood) अभिनेता कुणाल खेमू या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणार आहे. या कॉमेडी चित्रपटात प्रतीक गांधी, अविनाश तिवारी आणि दिव्येंदू शर्मा मुख्य भूमिकेत […]
Horoscope Today 06 March 2024: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
Ramdas Athawale on Sadashiv Lokhande : केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघावर आपला दावा केला आहे. महायुतीसमोर नवीन प्रस्ताव दिला आहे. खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) माझे चांगले मित्र आहेत. त्यांना माझे राज्यसभेचे उरलेले दोन वर्ष द्या आणि मला शिर्डी लोकसभा (Shirdi Lok Sabha) मतदारसंघात संधी द्यावी, असा फॉर्मुला त्यांनी महायुतीला […]
Facebook down : जगभरातील इस्टाग्राम, फेसबुक अन् थ्रेडचं सर्व्हर डाऊन झालं आहे. युझर्संना आपोआप लॉग आउटचे मेसेज आले आहेत. संपूर्ण फेसबुक डाउन झाले आहे. याबद्दल अद्याप कोणतेही अपडेट आलेले नाही. युझर्संना मोबाईलवर मोबाईलवर सेशन एक्सपायर्ड झाल्याचे संदेश आले आहेत. फेसबुक आणि इंस्टाग्राम अचानक डाऊन झाल्याने लाखो यूजर्स हैराण झाले आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर […]
Yugendra Pawar On Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याविरोधात सख्या यांचे पुतणे युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांनी दंड थोपटले आहेत. बारामतीत दहशतीचे राजकारण होत असेल, तर मला सांगा, मग मी बघतो, असा इशारा दिला आहे. युगेंद्र पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या प्रचारासाठी गावोगावी दौरे सुरू केले आहेत. आज उंडवडीत […]
Maidan New Poster Released: अजय देवगणने (Ajay Devgan) आज त्याच्या आगामी ‘मैदान’ (Maidan Movie) चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज केले आहे. त्याने कॅप्शन लिहिले की, फुटबॉलच्या इतिहासावर अमिट छाप सोडणाऱ्या व्यक्ती, संघ, राष्ट्र आणि अतूट विश्वास यांच्या विलक्षण कथेचा साक्षीदार व्हा! पुढे, अजय देवगणने चित्रपटाच्या ट्रेलरची रिलीज डेटही सांगितली आहे, 7 एप्रिल रोजी ईदच्या मुहूर्तावर ‘मैदान’ […]