Loksabha Election 2024 :लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) टीका करताना काँग्रेस नेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) विचारपूर्वक विधान करावं, असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. निवडणूक आयोगाने राहुल गांधींना वक्तव्य करताना अधिक सावधान आणि सतर्क राहण्याचा सल्ला दिला आला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या […]
Pakistan News : 44 वर्षांपूर्वी माजी पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो (Zulfiqar Ali Bhutto) यांना फाशी देण्यात आली होती. त्यांना सुनावण्यात आलेली शिक्षा चूक होती असे पाकिस्तानच्या (Pakistan News) सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आहे. लष्करी राजवटीत झुल्फिकार अली भुत्तो यांना 1979 मध्ये फाशी देण्यात आली होती. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, पण तो खटला […]
Maidaan Trailer Kick off Tomorrow: अजय देवगण (Ajay Devgan) सध्या ‘शैतान’ (Maidaan Trailer) चित्रपटामुळे चर्चेत आहे. 8 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याद्वारे तो अभिनेता आर माधवन (R Madhavan) आणि अभिनेत्री ज्योतिकासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. यासोबतच त्याचा आणखी एक चित्रपट रिलीज होणार आहे. 2024च्या ईदच्या मुहूर्तावर अभिनेत्याचा ‘मैदान’ सिनेमा येणार आहे. चाहते […]
Pune News : भारतीय सैन्य दल (Indian Army) आणि पुण्यातील इंद्राणी बालन फाउंडेशन (Indrani Balan Foundation) यांच्यामुळे काश्मीर खोऱ्यातील बारामुल्ला येथील डगर परिवाराच्या विद्यार्थ्याला जीवनदान मिळाले. या दोन्हींच्या मदतीमुळे नऊ वर्षीय बालकावर दिल्लीत हृदयविकाराची गंभीर आणि गुंतागुतीची शस्त्रकिया यशस्वीरित्या पार पडली. 31 ऑगस्ट 2015 रोजी जन्मलेल्या मास्टर बुरहानला हृदयविकाराची गंभीर आजार असल्याचे निदान झाले. मात्र, […]
Sunny Leone Dance: ‘कन्नी’ या (Kanni Movie) चित्रपटाची सध्या महाराष्ट्रभर चर्चा सुरु आहे. चित्रपटाच्या टिझर, ट्रेलर आणि गाण्यांनी अनेकांना वेड लावले आहे. प्रत्येक गाण्याचा जॉनर अनोखा असून सर्वानाच गाण्यांवर संगीतप्रेमी प्रेम करत आहेत. (Marathi Movie) यातील विशेष गाजलेले गाणे म्हणजे ‘नवरोबा’ (Navroba Song). या गाण्यावरील अनेक रील्स सध्या सोशल मीडियावर (social media) जोरदार व्हायरल होत […]
Vijay Vadettiwar : मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल (Iqbal Singh Chahal) आणि सुधाकर शिंदे (Sudhakar Shinde) यांचा तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. पण हे दोन्ही अधिकारी नियमबाह्य पद्धतीने राज्य सरकारने पदावर ठेवले आहेत. त्यांची तात्काळ बदली करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी पत्राद्वारे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. विजय […]
Aamir Khan New Look: मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा (Aamir Khan) ‘तारे जमीन पर’ (Taare Zameen Par) हा चित्रपट तुम्हाला आठवत असेल. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box office) जबरदस्त हिट ठरला. या सिनेमातून दर्शील सफारीची बॉलिवूडमध्ये ओळख झाली. तब्बल 16 वर्षांनंतर आमिर आणि दर्शीलची जोडी पुन्हा आपली जादू दाखवणार आहेत. सोबतच दीड वर्ष अभिनयापासून दूर असलेला […]
IND Vs ENG : भारत आणि इंग्लंड (IND Vs ENG) यांच्यातील कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना धर्मशालात खेळवला जाणार आहे. या कसोटीसाठी इंग्लंडने प्लेईंग इलेव्हनची घोषणा केली आहे. इंग्लंडने प्लेईंग इलेव्हनमध्ये एक बदल केला आहे. मार्क वुड (Mark Wood) संघात परत आला आहे. टीम इंडियाने मालिकेत 3-1 अशी अजेय आघाडी घेतली आहे. आता शेवटचा […]
Aashiqui 3: ‘आशिकी’ (Aashiqui ) फ्रेंचायझीचे ‘आशिकी’ आणि ‘आशिकी 2’ हे दोन्ही ब्लॉकबस्टर चित्रपट होते. आता चाहते ‘आशिकी 3’ची (Aashiqui 3) आतुरतेने वाट पाहत आहेत. कार्तिक आर्यन (Karthik Aaryan) आणि तृप्ती डिमरीची (Tripti Dimri) रोमँटिक जोडी आशिकी फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागात दिसणार आहे. या सगळ्यामध्ये आता ‘आशिकी 3’शी संबंधित एक मोठी अपडेट समोर आले आहे, जे […]