- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Naach Ga Ghuma: परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’चं धमाकेदार पोस्टर रिलीज
Naach Ga Ghuma Poster Released: गेल्या काही वर्षांमध्ये मराठी मनोरंजनसृष्टीत स्त्री प्रधान सिनेमाची मोठ्या प्रमाणत निर्मिती झाली. मराठीमध्ये हलके-फुलके पण अनेक वेगवेगळे विचार करायला भाग पाडणारे सिनेमा बनवण्याची संख्या सध्या वाढली आहे. (Marathi Movie) ‘झिम्मा 2’, ‘बाई पण भारी देवा’ सारख्या मराठी सिनेमांनी चाहत्यांना हसवलही पण गंभीर विचार करायला भाग देखील पाडले आहे. (Social Media) […]
-
राणेंच्या नगर दौऱ्याला मराठा समाजाचा विरोध, काळे झेंडे दाखवण्यापूर्वीच पोलिसांनी घेतलं ताब्यात
Maratha Reservation : राज्य सरकारने मराठा समाजाला विशेष अधिवेशन घेऊन 10 टक्के आरक्षण (Maratha Reservation) देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे ओबीसीमधून आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहेत. आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांच्या सभांना आणि कार्यक्रमांना विरोध करण्याची भूमिका मराठा समाजाने घेतली आहे. यापार्श्वभूमीवर अहमदनगरच्या दौऱ्यावर येत […]
-
Odela 2 First Poster: तमन्नाने महाशिवरात्रीला चाहत्यांना दिली खास भेट, ‘Odela 2’ चे पहिले पोस्टर रिलीज
Odela 2 First Poster Released: अभिनेत्री तमन्ना भाटियाने (Tamannaah Bhatia) महाशिवरात्रीच्या (Mahashivratri) खास प्रसंगी तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. अभिनेत्रीने तिच्या आगामी चित्रपट ‘ओडेला 2’चे (Odela 2 Movie) पहिले पोस्टर शेअर केले आहे. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या साऊथचा सुपरहिट चित्रपट ओडेलाचा रिमेक असणार आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. View this post on […]
-
Emraan Hashmi: बॉलिवूडचा ओजी इमरानने ‘शोटाइम’ मधील भूमिकेनं जिंकली प्रेक्षकांची मन
Emraan Hashmi: ‘शो टाईम’ची (Showtime ) प्रतीक्षा असून पुन्हा एकदा इमरान हाश्मीच्या (Emraan Hashmi) अभिनयाची जादू अनुभवण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. इमरान ला या नव्या कोऱ्या भूमिकेसाठी प्रशंसा आणि प्रेम मिळतंय. बॉलीवूडचा (Bollywood) ओजी या शोमध्ये एका चित्रपट निर्मात्याची भूमिका साकारत असून त्याने त्याच्या अभिनयाचा पराक्रम पुन्हा एकदा दाखवून दिला आहे. इमरानने खूप सहजतेने ही भूमिका […]
-
Women’s Day : कलर्स मराठीने साजरा केला महिला दिन, भव्य बाईक रॅलीचे आयोजन
Colors Marathi Celebrated Women Day: जगभरात सगळीकडे महिला दिन (Women Day) साजरा होत असतानाच कलर्स मराठीवरील मालिकांमधील कलाकारांनीही मोठ्या जल्लोषात महिला दिन (Women Day) साजरा केला. कलर्स मराठीतर्फे आजोजित करण्यात आलेल्या ‘महिलांची भव्य बाईक रॅली’ला अनेक कलाकारांनी (Bike Rally) दिमाखात हजेरी लावली. यावेळी महिला दिनानिमित्त आयोजिलेल्या (Colors Marathi ) या खास बाईक रॅलीमध्ये ‘भाग्य दिले […]
-
Shashank Ketkar: इमरान हाश्मीच्या नव्या वेब सीरिजमध्ये झळकणार शशांक केतकर, भन्नाट कथा अन्…
Shashank Ketkar: अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) हा कायम वेगवेगळ्या गोष्टी मधून जोरदार चर्चेत असतो. मालिका, वेब शो आणि चित्रपटात तो आजवर आपल्याला दिसला आहे. शशांक लवकरच “शो टाईम” (Showtime) या नव्या कोऱ्या वेब सीरिजमध्ये (web series ) एका बड्या कलाकारांसोबत झळकणार आहे. अभिनेता इमरान हाश्मीसोबत (Emraan Hashmi) तो स्क्रीन शेयर करणार असून आजपासून हॉटस्टारवर […]
-
Manjummel Boys: ‘या’ साऊथ चित्रपटाने गाजवलं बॉक्स ऑफिस, 100 कोटी क्लबमध्ये दणक्यात एण्ट्री
Manjummel Boys Crossed 100 Crore : गेल्या काही काळापासून बॉलीवूड (Bollywood) आणि साऊथ चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर (box office) मोठी स्पर्धा सुरू आहे. कोरोनाच्या काळापासून दक्षिणेकडील चित्रपटांचा बॉक्स ऑफिसवर दबदबा राहिला आहे. यामध्ये ‘पुष्पा’, ‘केजीएफ 2’, ‘कंतारा’ आणि ‘आरआरआर’ सारखे चित्रपट प्रदर्शित झाले आणि मोठा नफा कमवून इतिहास रचला. आता आणखी एक साऊथ चित्रपट चर्चेत आला […]
-
Horoscope Today: ‘मिथुन’ राशीला मिळणार भाग्याची साथ! जाणून घ्या काय सांगतय आजचं राशीभविष्य…
Horoscope Today 08 March 2024: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
-
Letsupp Special : फडणवीसांपासून शेळकेंपर्यंत… पवार मैदानात उतरतात तेव्हा भल्या भल्यांचा घाम काढतात!
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे त्यांच्या शालजोडीतून टोमणे मारण्याच्या शैलीत सध्याच्या राजकीय नेत्यांत अव्वल आहेत. त्यांचा प्रत्येक शब्द अगदी तोलुनमापून असतो. त्यामागे विचार असतो आणि लक्ष्यही निर्धारित असते. त्यामुळे जो संदेश त्यांना द्यायचा आहे, तो थेटच जातो. मात्र टोमणे मारण्यासोबत पवार कधीकधी थेट दम द्यायलाही कमी करत नाहीत. त्याचे उदाहरण […]
-
लेट्सअप विश्लेषण : एकनाथ शिंदेंची कोंडी रामदास कदमांच्या मुखातून बाहेर!
Ramdas Kadam Attack On BJP Over Seat Sharing : शिवसेनेचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) हे सध्या भाजपवर प्रचंड चिडलेले आहेत. आमचा केसाने गळा कापू नका, असा इशाराच त्यांनी भाजपला दिला आहे. आक्रमक आणि लढवय्ये असलेले कदम यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या भावना दिसून येतात. भाजपवर चिडण्याचे त्यांचे कारण दापोली विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणापुरते मर्यादित नाही. कदम यांचे […]










