Rohit Pawar on Ajit Pawar : शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारामती अॅग्रोच्या (Baramati Agro) कन्नड येथील साखर कारखान्यावर ईडीने जप्ती आणली आहे. यावरुन रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. माझ्यावरील कारवाईवरून आज तुम्हाला व तुमच्या नवीन मित्राला गुदगुल्या होत असतील पण लोकसभा निवडणुकीत […]
Kartik Aaryan On Bhool Bhulaiyaa 3 : कार्तिक आर्यनच्या (Kartik Aaryan ) खात्यात सध्या अनेक चित्रपट आहेत. ‘चंदू चॅम्पियन’, ‘आशिकी 3’ आणि ‘भूल भुलैया 3’ (Bhool Bhulaiyaa 3) हे सिनेमे सध्या त्याच्या पदरात आहेत. शिवाय आणखी काही प्रकल्प आहेत, ज्यांची घोषणा लवकरच केली जाणार आहे. ‘चंदू चॅम्पियन’ व्यतिरिक्त, कार्तिक आर्यनचा ‘भूल भुलैया 3’ देखील याच […]
IND Vs ENG : भारत आणि इंग्लंड (IND Vs ENG) यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या धर्मशाला स्टेडियमवर सुरु आहे. आज सामन्याचा तिसरा दिवस आहे. टीम इंडिया पहिल्या इनिंगमध्ये 477 रन्सवर ऑलआऊट झाली होती. दुसऱ्या दिवसाच्या खेळात टीम इंडियाला फक्त 4 रन्स जोडता आल्या. अँडरसनने (James Anderson) आपल्या कसोटी कारकिर्दीत […]
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Election 2024) मध्य प्रदेशात काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि मध्य प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुरेश पचौरी (Suresh Pachauri) आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. सुरेश पचौरी हे चार वेळा खासदार आणि काँग्रेस सरकारमध्ये अनेक मंत्रालयांचे केंद्रीय राज्यमंत्री राहिले आहेत. सुरेश पचौरी यांनी 1972 […]
Loksabha Election 2024 : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते परंतु महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटला नव्हता. त्यामुळे राज्यातील महायुतीच्या नेत्यांना दिल्लीत बोलवण्यात आले होते. काल मध्यरात्री अमित शहांच्या निवासस्थानी तब्बल अडीच तास बैठक झाली. या बैठकीत राज्यातील महायुतीचे जागावाटप फायनल झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे. या बैठकीसाठी केंद्रीय गृहमंत्री […]
Supriya Sule vs Sunetra Pawar : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी बारामतीत शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना रंगला आहे. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविरोधात सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यात लढत होण्याची चर्चा आहे. पण त्यापूर्वीच सुप्रिया सुळे यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांची गळाभेट भेट घेतली. आता दोघींच्या गळाभेटींने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. बारामती तालुक्यातील […]
Horoscope Today 09 March 2024: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
Kranti Redkar : मराठी अभिनेत्री आणि आयएएस अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची पत्नी क्रांती रेडकरला (Kranti Redkar) पाकिस्तानी नंबरवरून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. या प्रकरणी त्यांनी गोरेगाव पोलिस (Mumbai Police) ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. क्रांतीचे म्हणणे आहे की, 6 मार्चपासून तिला जीवे मारण्याच्या धमक्या देणारे मेसेज येऊ लागले. क्रांती रेडकरने सोशल मीडिया […]
Delhi Police : दिल्लीतील इंद्रलोक येथील एक व्हिडिओ व्हायरल (Delhi Viral Video) झाला आहे. इंद्रलोक परिसरात रस्त्यावर शुक्रवारची नमाज अदा सुरू होती. त्यावेळी एका पोलीस कर्मचाऱ्याने (Delhi Police) त्यांचीशी गैरवर्तन केले. नमाज अदा करणाऱ्या तरुणांना पोलीस कर्मचाऱ्याने लाथा मारल्या. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यानंतर त्या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. […]
Congress Candidate List 2024: 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या 7 मार्चला झालेल्या बैठकीत अनेक मोठी नावे निश्चित करण्यात आली होती. काँग्रेसने आज पहिली उमेदवार यादी जाहीर करून त्यास मान्यता दिली आहे. केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना पुन्हा उमेदवारी […]