- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
बारामतीमध्ये नणंद -भावजयी सामना, पण त्यापूर्वीच सुप्रिया सुळे-सुनेत्रा पवार यांची गळाभेट
Supriya Sule vs Sunetra Pawar : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी बारामतीत शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना रंगला आहे. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविरोधात सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यात लढत होण्याची चर्चा आहे. पण त्यापूर्वीच सुप्रिया सुळे यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांची गळाभेट भेट घेतली. आता दोघींच्या गळाभेटींने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. बारामती तालुक्यातील […]
-
Horoscope Today: ‘कुंभ’ राशीच्या व्यक्तींना आज नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात!
Horoscope Today 09 March 2024: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
-
क्रांती रेडकरला जिवे मारण्याची धमकी, थेट पाकिस्तानशी कनेक्शन
Kranti Redkar : मराठी अभिनेत्री आणि आयएएस अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची पत्नी क्रांती रेडकरला (Kranti Redkar) पाकिस्तानी नंबरवरून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. या प्रकरणी त्यांनी गोरेगाव पोलिस (Mumbai Police) ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. क्रांतीचे म्हणणे आहे की, 6 मार्चपासून तिला जीवे मारण्याच्या धमक्या देणारे मेसेज येऊ लागले. क्रांती रेडकरने सोशल मीडिया […]
-
दिल्लीत नमाज पढणाऱ्या व्यक्तीला लाथ मारली, पोलीस कर्मचारी निलंबित
Delhi Police : दिल्लीतील इंद्रलोक येथील एक व्हिडिओ व्हायरल (Delhi Viral Video) झाला आहे. इंद्रलोक परिसरात रस्त्यावर शुक्रवारची नमाज अदा सुरू होती. त्यावेळी एका पोलीस कर्मचाऱ्याने (Delhi Police) त्यांचीशी गैरवर्तन केले. नमाज अदा करणाऱ्या तरुणांना पोलीस कर्मचाऱ्याने लाथा मारल्या. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यानंतर त्या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. […]
-
काँग्रेसकडूनही पहिल्या यादीत महाराष्ट्राचा समावेश नाही! वायनाडमधून राहुल गांधींचे नाव फायनल; पाहा संपूर्ण लिस्ट
Congress Candidate List 2024: 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या 7 मार्चला झालेल्या बैठकीत अनेक मोठी नावे निश्चित करण्यात आली होती. काँग्रेसने आज पहिली उमेदवार यादी जाहीर करून त्यास मान्यता दिली आहे. केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना पुन्हा उमेदवारी […]
-
Ayushmann Khurrana: महाशिवरात्रीला अभिनेत्याने पूर्ण केली वडिलांची इच्छा, म्हणाला…
Ayushmann Khurrana On Mahashivratri: आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) आजही वडिलांच्या मृत्यूला सामोरे जात आहे. शिवरात्रीच्या (Mahashivratri) दिवशी, आयुष्मानने शिव कैलास स्तोत्राचे गायन केले, जे त्याच्या वडिलांकडून ऐकण्याची इच्छा होती. आयुष्मानने आज हे सुंदर भजन त्याच्या सोशल मीडियावर (Social media) अपलोड केले आणि एक भावनिक पोस्ट लिहिली की, “#महाशिवरात्री ही आमच्या घरातील नेहमीच एक कौटुंबिक गोष्ट […]
-
Rashi Khanna: महिला दिनानिमित्त ‘स्त्रीत्वाबद्दल अभिनेत्रीचा अनोखा दृष्टीकोन; म्हणाली, “परिपूर्णता…”
Rashi Khanna On Women’s Day: जग आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करत असताना स्त्रियांना सुंदरपणे अद्वितीय बनवणाऱ्या असंख्य पैलूंवर विचार करणे महत्त्वाचे आहे. भारतीय स्टार आणि अष्टपैलू अभिनेत्री राशी खन्ना हीच (Rashi Khanna) याबद्दल काही वेगळं मत आहे. नुकत्याच झालेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये तिने अपूर्णता स्वीकारण्याचा अनोखा दृष्टिकोन मांडला आहे. राशीची सत्यता ही कायम चमकते, कारण ती […]
-
Krishna Shroff: जागतिक महिला दिनानिमित्त कृष्णा श्रॉफची खास पोस्ट, म्हणाली…
Krishna Shroff On Womens Day: या आंतरराष्ट्रीय महिला दिनी (Women’s Day) कृष्णा श्रॉफ (Krishna Shroff) हिच्या कामाचं कौतुक करावं तितकं कमीच आहे, कारण ती मिश्र मार्शल आर्ट्स एमएमएच्या (MMA) पुरुष-प्रधान जगात अपवादात्मक नेतृत्व प्रदर्शित करते. एमएफएनचे (MFN ) संस्थापक म्हणून कृष्णा खऱ्या महिला नेतृत्व मूल्यांचे उदाहरण देते. कृष्णा श्रॉफ ही एमएफएन14 च्या मागे असलेला चेहरा […]
-
Gauahar Khan को गुस्सा क्यों आता आहे? पापाराझींवर संतापली आणि कॅमेरासमोर नको ते बोलून बसली
Gauahar Khan Angry: चाहते अभिनेता अजय देवगणच्या (Ajay Devgn) ‘शैतान’ (Shaitan Movie) या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. बॉलीवूडमध्ये (Bollywood) बऱ्याच काळानंतर एक हॉरर चित्रपट प्रदर्शित होत आहे. या हॉरर चित्रपटाची चाहत्यांमध्ये चर्चा आहे. आज हा चित्रपट चित्रपटगृहांमध्येही प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या एक दिवस आधी अजय देवगणने या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित केले होते, यामध्ये […]
-
धर्मशाला कसोटीत टीम इंडियाची मोठ्या आघाडीच्या दिशेने वाटचाल, रोहित-शुभमनची दमदार शतकं
IND vs ENG Test : भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जात आहे. धर्मशाला कसोटीच्या दुसऱ्या दिवशी चहापानानंतर भारत मजबूत स्थितीत आहे.भारताने 105 षटकांत 8 बाद 435 धावा केल्या आहेत. यासह त्याची आघाडी 209 धावांची आघाडी आहे. भारताकडून रोहित शर्मा […]










