Nilesh Lanke On Sujay Vikhe : लोकसभा निवडणूक जस जशी जवळ येऊ लागली आहे. आता तस तसे इच्छुक उमेदवारांची नावे देखील चर्चेत व समोर येऊ लागली आहे. यातच नगर दक्षिण लोकसभा (Ahmednagar Lok Sabha) यंदा चांगलीच रंगतदार होणार असे दिसते. यातच आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे देखील लोकसभा निवडणूक लढवणार अशी जोरदार चर्चा रंगली […]
Sanjay Nirupam on Uddhav Thackeray : महाविकास आघाडीमध्ये उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघावरुन (Mumbai North West Lok Sabha Constituency) डोकेदुखी वाढली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अमोल कीर्तीकर (Amol Kirtikar) यांना या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र या उमेदवारीला काँग्रेस नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी विरोध केला आहे. उद्धव ठाकरेंवर […]
TMC candidates list : तृणमूल काँग्रेसने (TMC candidates list) रविवारी पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या 42 जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले. बहारमपूर मतदारसंघातून काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांच्या विरोधात तृणमूलने क्रिकेटर युसूफ पठाणला (Yusuf Pathan) उमेदवारी दिली आहे. तसेच ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचा पुतण्या अभिषेक बॅनर्जी, क्रिकेटर कीर्ती आझाद, मागील लोकसभेतून निलंबित केलेल्या महुआ मोईत्रा, […]
Horoscope Today 10 March 2024: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
The Railway Man On Netflix: आर माधवन (R Madhavan) स्टारर वेब सिरीज ‘द रेल्वे मॅन’ (The Railway Man) गेल्या वर्षी ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर (Netflix) रिलीज झाली होती. सस्पेन्स आणि थ्रिलने भरलेली ही वेब सिरीज प्रेक्षकांना खूप आवडली. ‘द रेल्वे मॅन’ हा नेटफ्लिक्सचा सर्वात यशस्वी भारतीय शो बनला : ही वेब सिरीज नेटफ्लिक्सची आतापर्यंतची सर्वात […]
Ahan Shetty Pooja Hegde Sanki: बॉलिवूड (Bollywood) इंडस्ट्रीतील दिग्गज सुनील शेट्टी यांचा मुलगा अहान शेट्टीने (Ahan Shetty ) 2021 मध्ये ‘तडप’ या चित्रपटाद्वारे पदार्पण केले आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला, त्यानंतर तो लवकरच तीन चित्रपटानंतर पुन्हा निर्माता-दिग्दर्शक बनणार आहे. साजिद नाडियादवाला निर्मित ‘सांकी’ (Sanki Movie) चित्रपटात पूजा हेगडे (Pooja Hegde) पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर रोमान्स करताना […]
Nora Fatehi Dance In Metro: डान्सच्या बाबतीत बॉलिवूड (Bollywood) स्टार्स कधीच मागे राहत नाहीत. विशेषत: नोरा फतेही (Nora Fatehi) प्रत्येक प्रसंगी तिच्या डान्स मूव्हने चाहत्यांची मने जिंकते असते. गेल्या काही काळापूर्वी ‘मडगाव एक्सप्रेस'(Margaon Express) चित्रपटाची संपूर्ण टीम मुंबई मेट्रोमध्ये (Mumbai Metro) दिसली होती. यावेळी टीमने लोकांशी मोकळेपणाने गप्पा मारल्या. त्याचवेळी नोरा फतेहीचा मेट्रोमध्ये झिंग झिंगाट […]
रायगडचे शिवसेनेचे नेते भरत गोगावले (Bharat Gogawale) हे सोशल मिडियावर ट्रेंडीग असतात. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडात सुरवातीपासून साथ देणाऱ्या गोगावले यांना अजूनपर्यंत मंत्रीपद मिळू शकले नाही. त्याची खंत त्यांना आहेच. त्यांच्या या दुखऱ्या जखमेवर सोशल मिडियात त्यांचे विरोधक मीठ चोळतात. रायगडचे भावी पालकमंत्री म्हणून त्यांची खिल्ली उडविली जाते. तसेच त्यांचा मंत्रीपदाच्या शपथविधीसाठी सूट […]
Article 370 Box Office Collection Day 15: राजकीय थ्रिलर ‘आर्टिकल 370’ (Article 370 Movie) मुख्य भूमिकेत यामी गौतमने (Yami Gautam) दोन आठवड्यांपासून थिएटरमध्ये धुमाकूळ घातला आहे. (Box Office) या चित्रपटाने बजेटपेक्षा कितीतरी पटीने अधिक कमाई केली आहे. आता हा चित्रपट रिलीजच्या तिसऱ्या आठवड्यात दाखल झाला आहे आणि अजूनही बॉक्स ऑफिसवर त्याची पकड कायम आहे. ‘आर्टिकल […]
Shubhankar Tawde Kanni Movie Celebration: अभिनेता शुभंकर तावडे (Shubhankar Tawde) हा कायम त्याचा फॅशन आणि उत्तम अभिनय करून चर्चेत असतो. सोशल मीडियावर (social media) त्याचा फॅशन स्टाईलच्या अनोख्या चर्चा असताना नुकताच त्याच्या आगामी “कन्नी” (Kanni Movie) चित्रपटाचा प्रीमियर पार पडला (Marathi Movie) आणि शुभंकरला एक खास कौतुकाची थाप सुद्धा मिळाली आहे. दिग्गज अभिनेते सुनील तावडे […]