Emraan Hashmi First Look: सारा अली खान (Sara Ali Khan) तिच्या आगामी ‘ये वतन मेरे वतन’ (Yeh Watan Mere Watan) या चित्रपटासाठी चर्चेत आहे. हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. काही काळापूर्वी सारा अली खानचा लूक समोर आला होता. आता चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणाऱ्या इमरान हाश्मीचा (Emraan Hashmi) […]
Rani Mukherjee Zee Cine Award: मिसेस चॅटर्जी वर्सेज नॉर्वे मधील (Mrs Chatterjee vs Norway) तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी प्रचंड समीक्षक आणि व्यावसायिक प्रशंसा मिळविणारी बॉलिवूडची (Bollywood) आयकॉन राणी मुखर्जीला (Rani Mukherjee) नुकत्याच झालेल्या झी सिने अवॉर्ड्समध्ये (Zee Cine Award) सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. राणीने तिच्या ‘मिसेस चॅटर्जी वर्सेज नॉर्वे’ या चित्रपटासाठी हा पुरस्कार जिंकला, तिने एका […]
Oscar Awards 2024 On RRR: एसएस राजामौली (SS Rajamouli) यांचा आरआरआर (RRR Movie) हा चित्रपट 2022 साली प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये ज्युनियर एनटीआर (Jr. NTR) आणि राम चरण (Ram Charan) मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. हा चित्रपट देशातच नाही तर जगभरात खूप आवडला. RRR ची महिमा गेल्या वर्षी ऑस्कर पुरस्कार […]
Shaitaan Box Office Collection 3: अजय देवगणचा (Ajay Devgn) ‘शैतान’ (Shaitaan Movie) हा चित्रपट 8 मार्चला थिएटरमध्ये दाखल झाला आहे. ‘शैतान’ने पहिल्याच दिवशी चांगली कमाई करत(Box Office) अजय देवगणच्या ‘तान्हाजी’चा रेकॉर्ड मोडला. या चित्रपटाची सुरुवात जवळपास 15 कोटी रुपयांपासून झाली होती. दुसऱ्या दिवशीही या चित्रपटाने चांगली कमाई केली. आता चित्रपटाच्या तिसऱ्या दिवसाचे कलेक्शन पाहता हा […]
Madhugandha Kulkarni Video: मराठी सिनेसृष्टीत अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत, ज्या उत्तमरित्या अनेक जबाबदाऱ्या सांभाळतात. अभिनयाबरोबर लेखन, व्यवसाय यामध्ये देखील त्या पारंगत आहेत. अशी एक अभिनेत्री म्हणजे मधुगंधा कुलकर्णी. नाटक, मालिका, चित्रपट, साहित्य या सर्व माध्यमांमध्ये लेखक आणि अभिनेत्री म्हणून लीला वावरणाऱ्या कलाकार म्हणून मधुगंधा (Madhugandha Kulkarni) यांना ओळखले जाते. आणि आता अभिनेत्रीचे प्राणी प्रेम पाहायला […]
Ayushmann Khurrana Mainstream Category Best Actor Award: बॉलीवूड (Bollywood) स्टार आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) याने मेनस्ट्रीम कॅटेगरीत पहिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकला. काल झी सिने अवॉर्ड्समध्ये ‘ड्रीम गर्ल 2’ (Dream Girl 2) मधील त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी त्याला कॉमिक रोलमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. आपल्या अनोख्या सामाजिक सिनेमानंसाठी ओळखल्या जाणाऱ्या आयुष्मानने यापूर्वी अंधाधुनसाठी राष्ट्रीय पुरस्कारासह अनेक […]
Nitin Desai Oscars 2024: 96 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा (Oscars 2024) लॉस एंजिलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. अत्यंत प्रतिष्ठित अशा या पुरस्कार सोहळ्याकडे सर्वच कलाकार आणि चाहत्यांचं लक्ष लागून होतं. ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित ‘ओपनहायमर’ (Oppenheimer) या सिनेमाला सर्वाधिक नामांकनं मिळाली होती. ‘बार्बी’, ‘पुअर थिंग्स’ आणि ‘ओपनहायमर’ या तीन सिनेमाचा मोठा बोलबाला या पुरस्कार सोहळ्यात बघायला […]
Oscars 2024: 96 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा (Oscars 2024) लॉस एंजिलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. अत्यंत प्रतिष्ठित अशा या पुरस्कार सोहळ्याकडे सर्वच कलाकार आणि चाहत्यांचं लक्ष लागून होतं. ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित ‘ओपनहायमर’ (Oppenheimer) या सिनेमाला सर्वाधिक नामांकनं मिळाली होती. ‘बार्बी’, ‘पुअर थिंग्स’ आणि ‘ओपनहायमर’ या तीन सिनेमाचा मोठा बोलबाला या पुरस्कार सोहळ्यात बघायला मिळाला आहे. […]
Shubhankar Tawde and Hruta Durgule On Screen Chemistry: मराठी चित्रपटसृष्टीत अनेक ऑनस्क्रीन जोड्यानी प्रेक्षकांची मन जिंकून घेतली. अनेक जोड्या सुपरहिट ठरल्या तर काही फारशा प्रेक्षकांच्या पसंतीस आल्या नाही. (Marathi Movie) सध्या मराठी चित्रपट सृष्टीत एक जोडी जोरदार चर्चेत आहे ती म्हणजे ” शुभंकर तावडे (Shubhankar Tawde) आणि हृता दुर्गुळे (Hruta Durgule) ” दोघांच्या अभिनयाची चुणूक […]
Horoscope Today 11 March 2024: आजचे राशीभविष्य, आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]