Article 370 Box Office Collection Day 1: यामी गौतम (Yami Gautam), प्रियामणी स्टारर चित्रपट ‘आर्टिकल 370’ (Article 370 Movie) शुक्रवार, 23 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. राष्ट्रीय पुरस्कार (National Award) विजेते आदित्य सुहास जांभळे (Aditya Suhas Jamble) दिग्दर्शित हा चित्रपट जम्मू-काश्मीरला दिलेला विशेष दर्जा रद्द करण्याच्या निर्णयावर आधारित आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जोरदार […]
Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya Box Office Collection Day 15: शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि क्रिती सेनन (Kriti Sanon) स्टारर ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ (Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya) चित्रपटगृहात प्रदर्शित होऊन दोन आठवडे झाले आहेत. या रोमकॉमला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. (TBMAUJ) या काळात चित्रपटाच्या कमाईत घट झाली असली […]
Horoscope Today 24 February 2024: आजचे राशीभविष्य, आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
Farmer Protest : दिल्लीत शेतकऱ्यांचे (Farmer Protest) सुरु असलेले आंदोलन आता सुप्रीम कोर्टात (Supreme Court) पोहोचले आहे. सरकारने आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करावा, अशा सूचना देण्याच्या मागणी याचिकेत करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे. दिल्लीचा मार्ग खुला करून शेतकऱ्यांना राजधानीत प्रवेश द्यावा. आंदोलन करणे हा शेतकऱ्यांचा अधिकार आहे. शेतकऱ्यांना त्यांना दिल्लीत आंदोलन करण्यापासून रोखू […]
Paytm Crisis : सेंट्रल रिझर्व्ह बँकेने (RBI) पेटीएम पेमेंट्स बँकेविरोधात (Paytm Banking Service) आणखी कठोर पावले उचलली आहेत. तुम्ही पेटीएम यूजर असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. paytm द्वारे UPI पेमेंट करणाऱ्या ग्राहकांसाठी डिजिटल ट्रांजेक्शन योग्य रीतीने चालू राहावेत यासाठी RBI ने आज काही पावले उचलली आहेत. सेंट्रल बँकेने NPCI या डिजिटल पेमेंटवर देखरेख […]
Crakk Box Office Collection Day 1: 23 फेब्रुवारीला ‘क्रॅक’ (Crakk Movie) हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट ‘सिनेमा प्रेमी दिना’च्या दिवशी 99 रुपयांना पाहता येणार आहे, यामुळे चित्रपटाच्या कमाईवर काही प्रमाणात परिणाम होईल पण तरीही चित्रपटाला चांगली ओपनिंग मिळेल असे म्हटले जात आहे. आदित्य दत्त (Aditya Dutt) दिग्दर्शित क्रॅक (Crakk Movie) हा एक ॲक्शन […]
Rahul Gandhi : काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना झारखंड हायकोर्टाचा मोठा धक्का बसला आहे. राहुल गांधीविरोधात रांचीमध्ये खटला चालवला जाणार आहे. 2018 मध्ये राहुल गांधी यांनी भाजपचे तत्कालीन अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. या प्रकरणी एमपी-एमएलए न्यायालयाने राहुल गांधींना समन्स बजावले होते. या समन्सविरोधात राहुल गांधी […]
IND Vs ENG : रांची कसोटीच्या (IND Vs ENG) पहिल्या दिवसअखेर इंग्लंडचा डाव सावरला आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाहुण्यांची धावसंख्या 7 विकेट्सवर 302 धावा आहे. जो रूट (Joe Root) 106 धावा करून नाबाद परतला. तर, ओली रॉबिन्सन 31 धावा करून क्रीजवर आहे. सकाळी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. इंग्लंडचे […]
Article 370 Box Office Collection Day 1: चाहते यामी गौतमच्या (Yami Gautam) ‘आर्टिकल 370’ (Article 370 Movie) चित्रपटाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते. चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज झाल्यापासून ‘आर्टिकल 370’ बद्दल बरीच चर्चा झाली होती. पीएम मोदींनीही (PM Modi) त्यांच्या एका रॅलीमध्ये यामी गौतमच्या ‘आर्टिकल 370’ चा उल्लेख केला होता, यामुळे चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठा उत्साह […]
Loksabha Election 2024 : राजकीय निवडणुकीच्या आखाड्यात आणखी एका ठाकरेची एन्ट्री होण्याची शक्यता आहे. ठाकरे घराण्यातून निवडणूक लढवणारे आदित्य ठाकरे पहिले व्यक्ती होते. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी विधानपरिषदेची निवडणूक लढवली होती. आता राज ठाकरेंचे (Raj Thackeray) पुत्र आणि मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी पुणे लोकसभा लढवण्याचे संकेत दिले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे […]