Box Office Collection: बॉलीवूड (Bollywood) अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) तिच्या ‘आर्टिकल 370’ (Article 370) चित्रपटाच्या चर्चेचा भाग आहे. त्याचवेळी अभिनेता विद्युत जामवालचा (Vidyut Jammwal) ‘क्रॅक’ (Crack) चित्रपटही खूप चर्चेत आहे. हे दोन्ही चित्रपट काल म्हणजेच 23 फेब्रुवारीला एकत्र चित्रपटगृहात रिलीज करण्यात आले आहेत. दोन्ही चित्रपट एकमेकांशी स्पर्धा करताना दिसत आहेत. यामी गौतमच्या चित्रपटाला प्रेक्षकांचा […]
अहमदनगर दक्षिण या लोकसभा मतदारसंघा भाजपचा उमेदवार कोण असणार, याची खरे तर एवढी चर्चा व्हायचं कारण नव्हतं. पण या मतदारसंघात भाजप नवीन चेहरा शोधत आहे. विद्यमान खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांना भाजप पुन्हा उमेदवारी देणार नाही. ऐन वेळी नवीन चेहरा भाजपकडून उभा राहणार आहे. माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) यांनीही दंड […]
Jaya Bachchan On Dating: जया बच्चन (Jaya Bachchan) अशा सेलिब्रिटींपैकी (Celebrity) एक आहेत, ज्या कायम कोणत्याही विषयावर आपले स्पष्ट मत व्यक्त करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. यासाठी त्यांना रोषाला सामोरे जावे लागले तरी चालेल. आता त्यांनी म्हटले आहे की, त्या महिला आणि मुली मूर्ख आहेत, जे डेटवर जातात आणि नंतर आपल्या बॉयफ्रेंडसोबत (boyfriends) तेच बिल अर्धे […]
Naseeruddin Shah Gets Angry: बॉलिवूड (Bollywood) अभिनेता नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांची इंडस्ट्रीत स्वतःची एक अनोखी ओळख आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक भूमिका साकारल्या असून त्यांना विशेष दर्जा प्राप्त झाला आहे. अभिनेता अजूनही अभिनयाच्या जगात सक्रिय आहे आणि रंगभूमीशी देखील संबंधित आहे. (video viral) चित्रपटांव्यतिरिक्त तो आपल्या रागामुळेही कायम चर्चेत असतो. आता असाच एक नवीन […]
Ajay Devgan On Shaitan Movie: बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan), आर माधवन (R Madhavan) आणि ज्योतिका हे त्रिकुट ‘शैतान’ (Shaitan Movie) चित्रपटात दिसणार आहे. हा एक हॉरर-ड्रामा चित्रपट आहे. त्याचा ट्रेलर लॉन्च कार्यक्रमाच्या आदल्याच दिवशी आयोजित करण्यात आला होता. या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यामध्ये आर माधवन आणि अजय देवगण यांच्या अप्रतिम […]
Aamir Khan On Lal Singh Chadha Flop: बॉलिवूड (Bollywood) अभिनेता आमिर खानने (Aamir Khan ) अनेक दिवसांपासून मनोरंजन क्षेत्रापासून लांब राहिला आहे. मात्र, आता आमिर खान पुन्हा एकदा कमबॅक करण्याच्या तयारीत आहे. आमिरचा शेवटचा लाल सिंग चड्ढा (Lal Singh Chadha Movie) या चित्रपटात दिसला होता. त्यांचा हा चित्रपट प्रेक्षकांना फारसा आवडला नाही. हा चित्रपट फ्लॉप […]
Sharad Pawar On Raigad: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार (Sharad Pawar ) पक्षाच्या नव्या चिन्हाचं आज अनावरण होत आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह दिले आहे. त्याआधी किल्ले रायगडावर (Raigad) राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमित जाऊन शरद पवारांच्या हस्ते या चिन्हाचं […]
Crakk Box Office Collection Day 1: विद्युत जामवालचा (Vidyut Jammwal) ॲक्शन थ्रिलर “क्रॅक” (Crakk Movie) 23 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या ट्रेलरनंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची प्रचंड क्रेझ होती, मात्र पहिल्या दिवशी अपेक्षेपेक्षा कमी कलेक्शन झाले. या चित्रपटाने पहिल्या दिवशी सुमारे 4 कोटींची कमाई केली आहे. ‘क्रॅक: जो जीतेगा वो जीगा’ या चित्रपटात विद्युत जामवालसोबत नोरा […]
Mahadev Tatke Political Career: सध्या महाराष्ट्राचे राजकारण (Maharashtra Politics) हे सोयीच म्हणून ओळखले जाते. परंतु राजकारणामध्ये अपयश आले की, माणसे कसे होत्याच नव्हतं होतात. त्याचचं एक महत्वाचं उदाहरण म्हणजे वाशिमचे महादेव ताटके. (Mahadev Tatke) राजकारणापायी कोट्यवधीच्या संपत्तीचा कचरा झाला आणि ते रस्त्यावर आले, राजकारणाच्या नादात या संपूर्ण आपलं अस्तित्व गमावून बसलेल्या माणसाची ही गोष्ट….चला तर […]