Teacher Recruitment : राज्यात गेल्या वीस वर्षातील सर्वात मोठ्या शिक्षक भरतीचा (Teacher Recruitment) पहिला टप्पा रविवारी रात्री पूर्ण करण्यात आला आहे. जवळपास 11 हजार नवीन शिक्षकांची भर राज्यातील शाळांमध्ये पडल्याची माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे (Suraj Mandhare) यांनी दिली आहे. सूरज मांढरे यांनी सांगितले की भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि कोणत्याही प्रभावाखाली न येता […]
Sonu Sood Post: अभिनेता आणि समाजसेवक सोनू सूदने (Sonu Sood ) त्याच्या सोशल मीडिया (social media) हँडलवर एक खास पोस्ट केली आहे. ज्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मुलांच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी त्याने शाळा बांधण्यासाठी योगदान देण्याच आवाहन करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. शाळांच्या विकासात सूद यांचे योगदान तेलंगणा, महाराष्ट्र (Maharashtra) आणि […]
Pankaj Udhas Passed Away : ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास (Pankaj Udhas) यांचं निधन झाले आहे. यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसल्याचे पाहायला मिळतंय. 72 व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या गोड आणि मधुर आवाजाने ते लाखो हृदयांवर राज्य करत असे. पंकज उधास हे बऱ्याच दिवसांपासून आजारी होते, कर्करोगामुळे त्यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती समोर […]
Giti Koda joins BJP : झारखंडमध्ये (Jharkhand Politics) काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या एकमेव खासदार गीता कोडा (Giti Koda) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. झारखंड भाजपचे अध्यक्ष बाबूलाल मरांडी आणि विरोधी पक्षनेते अमर बौरी यांच्या उपस्थितीत गीता कोडा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गीता कोडा ह्या माजी मुख्यमंत्री मधु कोडा (Madhu Koda) यांच्या पत्नी आहेत. […]
What India Thinks Today Conclave: ‘फायरसाइड चॅट – सिनेमा इज फॉर न्यू इंडिया’ या कार्यक्रमाच्या विशेष सेगमेंटमध्ये बॉलिवूड (Bollywood) स्टार आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) सहभागी झाला होता. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर दिलखुलास चर्चा केल्याचे पाहायला मिळाले आहे. (Social media) त्याने आपल्या कारकिर्दीबद्दल सांगितले की, मी भाग्यवान आहे माझे करिअर सुरुवातीपासून आतापर्यंत असेच आहे. वडिलांनी दिलेल्या […]
Dhruv Jurel : रांची कसोटी (IND Vs ENG) भारतीय संघाने 5 विकेटने जिंकली आहे. या विजयासह इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या 5 सामन्यांची कसोटी मालिकाही टीम इंडियाच्या नावावर झाली आहे. या मालिकेतील टीम इंडियाने 3-1 अशी आघाडी घेतली आहे. रांची कसोटीत टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला ध्रुव जुरेल (Dhruv Jurel). ही कसोटी 5 विकेटने जिंकण्यात त्याने महत्त्वाची […]
Article 370 ban in Gulf countries: अभिनेत्री यामी गौतमचा (Yami Gautam) नवीनतम रिलीज ॲक्शन पॉलिटिकल थ्रिलर चित्रपट ‘आर्टिकल 370’ चर्चेत आहे. हा चित्रपट काश्मीरमधील घटनेतील 370 कलम हटवण्यावर आधारित आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि चांगली कमाईही केली आहे. या सगळ्या दरम्यान ‘आर्टिकल 370’ संदर्भात मोठी बातमी येत आहे. वास्तविक या चित्रपटावर […]
Amar Singh Chamkila Teaser Released: दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) आणि परिणीती चोप्राचा (Parineeti Chopra) बहुप्रतिक्षित चित्रपट ‘अमर सिंह चमकीला’चा (Amar Singh Chamkila ) धमाकेदार टीझर रिलीज झाला आहे. टीझरमध्ये दिलजीत पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीतील प्रसिद्ध संगीतकार अमर सिंह चमकिला यांच्या भूमिकेत दिसत आहे. View this post on Instagram A post shared by Netflix India […]
Shiv Rawail On The Railway Man Movie: नेटफ्लिक्स (Netflix) आणि वायआरएफ (YRF) एंटरटेनमेंटची सीरीज ‘द रेल्वे मैन’ (The Railway Man Movie), वीरता, आशा आणि मानवतेची एक थरारक कथा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड लोकप्रिय झाली आहे. (Shiv Rawail) 18 नोव्हेंबर रोजी प्रीमियर होणारी 4-भागांची मिनी-सिरीज, जगभरातील मीडिया आणि प्रेक्षकांकडून सर्वानुमते सकारात्मक पुनरावलोकन यावर आधारित एक […]
Zanak Series: आगळावेगळा आशय देण्याकरता आणि आजवर अस्पर्शित राहिलेल्या विषयांना हात घालण्यात ‘स्टार प्लस’ (Star Plus) वाहिनीचा हातखंडा आहे. ‘स्टार प्लस’ वाहिनीने प्रेक्षकांकरता ‘झनक’ (Zanak Series) ही नवी मालिका पेश केली आहे. हिबा नवाब (Hiba Nawab) या मालिकेतील मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या झनकची भूमिका साकारत आहे. कृशल आहुजा ऊर्फ अनिरुद्ध मुख्य नायकाची भूमिका करत आहे आणि […]