- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
गुत्तेदारांना पोसण्यासाठी अर्थसंकल्पात पुरवणी मागण्या, अंबादास दानवेंचा हल्लाबोल
Budget 2024 : राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत नसल्यामुळे सरकार आर्थिकदृष्ट्या डबघाईला आले आहे. त्यामुळे सरकारने अंतरिम अर्थसंकल्प (Budget 2024) अधिवेशनात सादर केलेल्या ८ हजार ९०६ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांची पूर्तता करण्यासाठी सरकारला कर्ज घ्यावे लागेल. तसेच या पुरवणी मागण्या गुत्तेदारांना पोसण्यासाठी असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला […]
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या दिग्दर्शकाचा सुरेश वाडकरांना खोचक टोला; म्हणाले…
Sachin Goswami On Suresh Wadkar: सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर (Suresh Wadkar) सोमवारी शिर्डीमध्ये साईबाबांचे (Sai Baba Temple) दर्शन घेतले. यावेळी माध्यमांनी त्यांना राजकारण आणि मराठा आरक्षणाबद्दल (Maratha Reservation) काही प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्यावेळी वाडकर यांनी राजकारणाबद्दल मला काहीच माहीत नाही. मी गाणं वाजवणारा माणूस आहे, अशी थेट प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे. सध्या मराठा […]
-
मोठी बातमी! इंडिया आघाडीतील जागावाटपानंतर AAP ने जाहीर केले उमेदवार
AAP announced candidates for Lok Sabha : आम आदमी पार्टीने (AAP) देशाची राजधानी दिल्लीत लोकसभेच्या 4 जागांसाठी (Lok Sabha 2024) उमेदवार जाहीर केले आहेत. मंगळवारी (27 फेब्रुवारी) करण्यात आलेल्या घोषणेनुसार, नवी दिल्लीत सोमनाथ भारती, दक्षिण दिल्लीत साही राम पहेलवान, पूर्व दिल्लीत कुलदीप कुमार आणि पश्चिम दिल्लीत महाबल मिश्रा यांना संधी देण्यात आली. AAP Senior Leaders […]
-
अयोध्या आणि श्रीनगरमध्ये महाराष्ट्र भवन बांधणार, अर्थसंकल्पात मोठी घोषणा
Budget 2024 : 22 जानेवारीला अयोध्येत राममंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली होती. श्रीरामच्या दर्शनाला आयोध्येत जाणाऱ्या भाविकांची संख्या महाराष्ट्रातून सर्वाधिक आहे. या भाविकांच्या किफायतशी दरामध्ये उत्तम सेवा पुरवण्यासाठी श्रीनगर आणि अयोध्या येथे महाराष्ट्र भवन बांधण्याचा निर्णय घेतला आहे, अशी घोषणा अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अर्थसंकल्पात (Budget 2024) केली आहे. या दोन्ही ठिकाणी महाराष्ट्र सरकारने मोक्याच्या […]
-
Video: अक्षय अन् टायगरच्या कार्यक्रमात चाहत्यांचा मोठा गोंधळ; पोलिसांकडून लाठीचार्ज
Bade Miyan Chhote Miyan Promotion: बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) सध्या त्यांच्या आगामी ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ (Bade Miyan Chhote Miyan) या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. 26 फेब्रुवारी रोजी लखनऊमध्ये कलाकारांचा कार्यक्रम होता, जिथे त्यांनी चाहत्यांसमोर शक्तिशाली स्टंट केले, परंतु कार्यक्रमात गोंधळ झाला आणि चाहत्यांनी एकमेकांवर चप्पल […]
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात गदारोळ, आंदोलकाने स्वतःवर पेट्रोल ओतून घेतले
Chhatrapati Sambhajinagar : 14 फेब्रुवारीला काही हिंदुत्वावादी संघटनांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) आवारात धुडगूस घातला होता. त्याच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर विविध दलित संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचा मराठवाडा अध्यक्ष सचिन निकम याने अंगावर पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप […]
-
WITT Satta Sammelan: दुसऱ्या चित्रपटासाठी 12 वर्षे का लागली? आमिर अन् किरणने थेटच सांगितलं
What India Thinks Today Satta Sammelan: What India Thinks Today या कार्यक्रमाचा आज तिसरा दिवस आहे. या कॉन्क्लेव्हच्या विशेष कार्यक्रमात अनेक दिग्गज सेलिब्रिटी सहभागी होत आहेत. बॉलीवूड (Bollywood) इंडस्ट्रीचा मोठा सुपरस्टार आमिर खानने (Aamir Khan) देखील या भव्य मंचावर आपली उपस्थिती लावली आहे. शिवाय आमिरची माजी पत्नी किरण रावही (Kiran Rao) या कार्यक्रमात सहभागी झाली […]
-
Virat Kohli: लंडनमध्ये बाप-लेकीची लंच डेट; मात्र फोटो शेअर करताना ‘तो’ नियम…
Virat Kohli Daughter Vamika: अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli ) यांनी 15 फेब्रुवारी रोजी त्यांच्या दुस-या मुलाचे स्वागत केले. त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर (Instagram) याबद्दलची माहिती दिली. त्यात मुलाच्या नावाचाही उल्लेख होता. त्यांच्या छोट्या चॅम्पियनचे नाव अकाय ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत हे जोडपे लंडनमध्येच वेळ घालवत आहेत. आता विराट कोहली आणि त्याची […]
-
Rohit Shetty: ‘खतरों के खिलाडी 14 शो बाबत मोठी अपडेट; शूटिंग होणार ‘या’ सुंदर देशात
Khatron Ke Khiladi 14: कलर्स टीव्हीच्या ‘खतरों के खिलाडी’ (Khatron Ke Khiladi) या साहसी रिॲलिटी शोच्या 14 व्या सीझनची (Season 14) जोरदार तयारी सुरू झाली आहे. रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) या सेलिब्रिटी स्टंटवर आधारित रिॲलिटी शोमध्ये कोणताही पक्षपातीपणा किंवा अतिरिक्त नाटक नाही. या शोमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना केवळ त्यांच्या टॅलेंटवर महत्व दिला जातो. आणि […]
-
चौथ्या दिवसांत बजेट वसूल, यामी गौतमच्या ‘आर्टिकल 370’ सिनेमानं पार केला इतक्या कोटींचा टप्पा
Article 370 Box Collection Day 4: यामी गौतम (Yami Gautam) प्रत्येक वेळी तिच्या अभिनयाने चाहत्यांना आश्चर्यचकित करते. यावेळीही असेच काहीसे अभिनेत्रीने केले आहे. नुकतचं यामीचा ‘आर्टिकल 370’ (Article 370 Movie) चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला असून हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस उतरत आहे. (Box Collection) चित्रपटाला समीक्षकांसोबतच चाहत्यांकडूनही मोठा प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने वीकेंडला चांगली कमाई […]










