- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Horoscope Today : ‘या’ राशीच्या व्यक्तींना मिळेल नशिबाची साथ; पाकीट जरा जपून वापरा!
Horoscope Today 29 February 2024 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष : आज भाग्य तुमच्या सोबत असेल. आर्थिक संकटातून मुक्तता मिळेल. आज लांबचा प्रवासही यशस्वी होऊ शकतो. वृषभ : वृषभ राशीच्या […]
-
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री वेडिंग, खास विधीचे पाहा फोटो
-
हिमाचल प्रदेशमधील संकट टळले; विक्रमादित्य सिंह यांचा राजीनामा मागे
Himachal Pradesh NEWS : हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) आपल्याच सरकारविरोधात आघाडी उघडणारे काँग्रेस नेते विक्रमादित्य सिंह (Vikramaditya Singh) यांनी राजीनामा मागे घेतला आहे. राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. विक्रमादित्य हे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे पुत्र असून त्यांनी विद्यमान मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी मुख्यमंत्री सखू […]
-
विक्रांतच्या ‘द साबरमती रिपोर्ट’चा धमाकेदार टिझर रिलीज, उलगडणार गोध्रा कांडाचं सत्य
The Sabarmati Report Teaser Release : ’12th Fail’ या चित्रपटाने देशभरात खळबळ माजवणारा अभिनेता विक्रांत मॅसी (Vikrant Massey) त्याच्या आगामी चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे “द साबरमती रिपोर्ट” यामध्ये तो न्यूज अँकरची भूमिका साकारणार आहे. 27 फेब्रुवारी रोजी त्याने त्या चित्रपटाचा धमाकेदार टिझरचा व्हिडिओ शेअर केला आहे. आणि या सिनेमाची रिलीज […]
-
‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ यांचा नेमका गुन्हा काय? सिनेमाचं नवं पोस्टर रिलीज
Alibaba aani Chalishitale Chor New Poster Released: ‘अलीबाबा आणि चाळीस चोर’ (Alibaba aani Chalishitale Chor) ही गोष्ट आपण सगळ्यांनीच ऐकली आहे. (Marathi Movie ) मात्र ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ ऐकून जरा नवलच वाटले ना? तर ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ हा नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतचं या चित्रपटाचं नवीन पोस्टर रिलीज करण्यात आला […]
-
अथक परिश्रमानंतर अखेर ‘Mismatched 3’चं शूटिंग पूर्ण! अभिनेत्याने शेअर केले फोटो
Rohit Saraf Mismatched Season 3: नॅशनल क्रश रोहित सराफने (Rohit Saraf) बीटीएस BTS शेअर करून ‘मिसमॅच 3’च्या (Mismatched Season 3) टीमने प्रोजेक्टचे हैदराबाद मधील शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती सोशल मीडियावरून (social media) दिली. फोटोंमधून रोहित आणि त्याची सह-कलाकार प्राजक्ता कोळी (Prajakta Koli) यांच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीची उत्तम झलक पाहायला मिळत आहे. View this post on […]
-
इब्राहिम अली खान ते शनाया कपूर ‘हे’ कलाकार दिसणार आगामी प्रोजेक्टमध्ये; पाहा फोटो
-
ए एम खानविलकर लोकपालचे नवे अध्यक्ष; आव्हाड म्हणाले, ‘आणखी एक संस्था मोदींनी ताब्यात घेतली…’
AM Khanwilkar Lokpal Chairman : सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती एएम खानविलकर (AM Khanwilkar) यांची लोकपालचे (Lokpal) नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. खानविलकर हे देशाच्या लोकपालचे अध्यक्ष होणार दुसरे व्यक्ती आहेत. पहिले अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश पिनाकी चंद्र घोष होते. त्यांनी मार्च 2019 पासून मे 2022 पर्यंत हे पद भूषवले होते. परंतु या निवडीवरुन […]
-
अक्षय- टायगरच्या ‘Bade Miyan Chote Miyan’ मधील ‘मस्त मलंग झूम’ गाणं रिलीज
Mast Malang Jhoom Song Release: बॉलीवूडचा रिअल ॲक्शन चित्रपट “बडे मियाँ छोटे मियाँ” (Bade Miya Chhote Miya) रिलीजच्या आधी चर्चेचा विषय ठरतोय. आगामी ॲक्शन थ्रिलर ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ (Bade Miyan Chote Miyan) मधील दुसरे गाण ‘ मस्त मलंग झूम’ (Mast Malang Jhoom ) हे प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि बॉलिवूडचा […]
-
Nilesh Rane : पुण्यात निलेश राणेंच्या मालमत्तेवर पालिकेची कारवाई…
Action on Nilesh Rane Property: पुण्यात निलेश राणेंच्या (Nilesh Rane ) मालमत्तेवर महापालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे. डेक्कन भागात असलेल्या आर डेक्कन येथील व्यवसायिक जागेचा कर न भरल्याने जागा सील केल्याची माहिती मिळत आहे. मालमत्ता थकबाकीप्रकरणी महापालिकेच्या (Municipal Corporation) अतिक्रमण विभागाने ही कारवाई केली आहे. तब्बल तीन कोटी 77 लाख 53 हजार रुपयांची थकबाकी होती. […]










