Horoscope Today 01 March 2024: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
Bill Gates: भारत हा विविधतेने भरलेला देश असल्याचे म्हटले जाते. इथल्या लोकांच्या राहणीमानात जितका फरक आहे तितकाच फरक त्यांच्या नोकरी, काम आणि काम करण्याच्या पद्धतीत आहे. तर दुसरीकडे, सोशल मीडियामध्ये (social media) लोकांचे वेगळेपण शोधून त्यांना काही दिवसांतच जगभरात प्रसिद्ध करण्याची ताकद आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका चहा विक्रेत्याबद्दल सांगत आहोत, जो काही दिवसात […]
Article 370 Box Office Day 6: आदित्य धर (Aditya Dhar) आणि यामी गौतम (Yami Gautam) स्टारर चित्रपट ‘आर्टिकल 370’ (Article 370) दररोज कमाई करत आहे. काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या मुद्द्यावर आधारित या चित्रपटाला प्रेक्षक आणि चित्रपट समीक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. आता चित्रपटाच्या प्रदर्शनाला एक आठवडा पूर्ण होत आहे. दरम्यान, आता चित्रपटाच्या सहाव्या दिवसाच्या बॉक्स […]
Bhumi Pednekar On Cine Industry: पारंपरिक स्क्रिप्टच्या पलिकडचे सिनेमे करणारी बॉलीवूडची (Bollywood) तरुण अभिनेत्री भूमी पेडणेकर… (Bhumi Pednekar) भूमी ठरलेल्या साचाच्या पलिकडचे सिनेमे निवडते. वेगळ्या धाटणीच्या भूमिका निवडते. तिच्या या कामाचं विशेष कौतुक केलं जातं. ती बिनधास्त बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे. 12 Fail थिएटरमध्ये इंडस्ट्रीसाठी मोठा स्लीपर हिट ठरला आणि स्ट्रीमिंगवर भक्षक हा जागतिक स्तरावर हिट […]
Rahul Deshpande On Amaltash Movie: राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध मराठी गायक राहुल देशपांडे (Rahul Deshpande) यांचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. राहुल देशपांडे सोशल मीडियावर (Social media) कायमच सक्रीय असतात. (Marathi Movie) ते नेहमी त्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात काय नवीन सुरू आहे याची माहिती चाहत्यांसोबत शेअर करत असतात. (Amaltash Movie) तर आता ‘अमलताश’चं नवं […]
Deepika Padukone Pregnancy: अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण ( Deepika Padukone) कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्रींच्या प्रेग्नेंसीबाबत ( Deepika Padukone Pregnancy) चांगलीच चर्चा रंगली होती. दीपिका गरोदर असल्याची माहिती मिळत आहे. दीपिका– रणवीर लवकरच आई– बाबा होणार आहेत. View this post on Instagram A […]
Horoscope Today 29 February 2024 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष : आज भाग्य तुमच्या सोबत असेल. आर्थिक संकटातून मुक्तता मिळेल. आज लांबचा प्रवासही यशस्वी होऊ शकतो. वृषभ : वृषभ राशीच्या […]
Himachal Pradesh NEWS : हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) आपल्याच सरकारविरोधात आघाडी उघडणारे काँग्रेस नेते विक्रमादित्य सिंह (Vikramaditya Singh) यांनी राजीनामा मागे घेतला आहे. राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. विक्रमादित्य हे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे पुत्र असून त्यांनी विद्यमान मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी मुख्यमंत्री सखू […]