अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनसाठी ‘या’ सेलिब्रिटींची हजेरी, पाहा फोटो

1 / 9

सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा लेक अनंत अंबानी याच्या शाही विवाहाचा धामधुम सुरू आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.

2 / 9

अनंत आणि राधिकाच्या या आलिशान कॉकटेल पार्टीत सहभागी होण्यासाठी जगभरातील अनेक सेलिब्रिटी पोहोचले आहेत.

3 / 9

आता या पार्टीचे काही फोटो समोर आले आहेत, ज्यात मुकेश अंबानी पाहुणचार करताना दिसत होते.

4 / 9

अंबानींनी त्यांच्या पाहुण्यांसोबत क्लिक केलेले बरेच फोटोही पाहायला मिळाले, जे सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

5 / 9

या फोटोमध्ये, सर्व पाहुणे काळ्या पोशाखात दिसत आहेत, हा बहुधा पार्टीचा ड्रेस कोड असण्याची शक्यता आहे.

6 / 9

हा सोहळा गुजरातमधील जामनगर येथे 1 ते 3 मार्च या कालावधीत होणार आहे. या कॉकटेल पार्टीला भव्य बनवण्यात अंबानींनी कोणतीही कसर सोडली नाही.

7 / 9

यावेळी राजा अनंत अंबानी हेही खूप आनंदी पाहायला मिळत आहेत. या कॉकटेल पार्टीत संपूर्ण अंबानी कुटुंब सेलिब्रेशनमध्ये मग्न झाल्याचे दिसत होते.

8 / 9

अनंत-राधिकाच्या कॉकटेल पार्टीला ग्लॅमर जगतातील अनेक स्टार्सनीही हजेरी लावली होती. करीना कपूर खान पती सैफ आणि मुलगा तैमूरसोबत फोटो क्लिक करताना दिसली.

9 / 9

अजय देवगणही ब्लॅक लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होता. प्री वेडिंगनंतर जुलैमध्ये ते विवाहबंधानत अडकणार आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज