Article 370 Box Office Day 7: आदित्य धर (Aditya Dhar) आणि यामी गौतम (Yami Gautam) स्टारर चित्रपट ‘आर्टिकल 370’ (Article 370) दररोज कमाई करत आहे. काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या मुद्द्यावर आधारित या चित्रपटाला प्रेक्षक आणि चित्रपट समीक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. आता चित्रपटाच्या प्रदर्शनाला एक आठवडा पूर्ण होत आहे. दरम्यान, आता चित्रपटाच्या सहाव्या दिवसाच्या बॉक्स […]
Jayant Sinha : एकीकडे भाजपमध्ये विरोधी पक्षातील नेत्यांची इनकमिंग सुरु असताना दुसरीकडे पक्षातील दुसऱ्या मोठ्या नेत्याने राजकीय निवृत्ती घेतली आहे. हजारीबागचे खासदार जयंत सिन्हा (Jayant Sinha) यांनी निवडणुकीच्या जबाबदारीतून मुक्त होण्याची मागणी पक्षाकडे केली आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू आणि खासदार गौतम गंभीरने (Gautam Gambhir) आजच राजकीय निवृत्ती जाहीर केली आहे. याबाबत त्याने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष […]
Namo Maharojgar Melava 2024 Baramati : बारामतीमध्ये आज (दि.2) नमो महारोजगार मेळावा पार पडला. यात फडणवीसांनी बारामतीकरांसमोर कोपरखळ्या मारत अजितदादांनी कितीही चांगलं काम केले तरीही गृहखातं देणार नाही असे स्पष्ट विधान केले. विशेष म्हणजे यावेळी मंचावर एकनाथ शिंदे, शरद पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील मतभेदांमुळे या कार्यक्रमाकडे सर्वांचेच […]
National Summit Award Announced : नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल एम्प्लॉईजचे विभागीय सचिव संतोष यादव यांना ज्ञानरचना सोशल फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा (Indian Pinnacle National Award) इंडियन पिनॅकल नॅशनल अवॉर्ड-2024(राष्ट्रीय शिखर पुरस्कार ) (National Summit Award Announced) अंतर्गत प्रशासनिक सेवा सहयोग पुरस्कार जाहीर झाला आहे, अशी माहिती फाउंडेशनचे संचालक प्रवीण साळवे, संचालिका सुप्रिया चौधरी यांनी दिली. […]
Radhakrishna Vikhe Patil On Vivek Kolhe: पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) हे जिल्हा नियोजन समितीअंतर्गत कोपरगाव विधानसभा मतदारसंघासाठी विकास कामे मंजूर करताना दुजाभाव करत असून, राजकीय द्वेषभावनेतून त्यांनी ग्रामपंचायतींना विविध योजनांतर्गत शासनाकडून मिळणारा निधी जाणीवपूर्वक अडवला आहे. (AHMEDNAGAR News) त्यांनी हजारो दलित, आदिवासी समाजबांधवांसह गोरगरीब जनतेला शासकीय विकास निधीपासून वंचित ठेवले आहे. ते […]
Devoleena Bhattacharjee On PM Narendra Modi: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी म्हणजेच सर्वांची लाडकी गोपी बहू ही कायम सोशल मीडियावर अनेक गोष्टींवर स्पष्टपणे भाष्य करताना दिसते. आता देवोलिना भट्टाचार्जीने (Devolina Bhattacharjee) सोशल मीडियावर (social media) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडे मदतीचे आवाहन केले आहे. अमेरिकेत आपल्या मित्राची हत्या करण्यात आली असून त्याचा […]
Laapataa Ladies Box Office Collection Day 1: आमिर खानची (Aamir Khan) एक्स वाइफ किरण राव (Kiran Rao) हिने 13 वर्षांनंतर बॉलिवूड (Bollywood) इंडस्ट्रीत पुनरागमन केले आहे. 2011 मध्ये त्यांनी दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. यावेळी तिने धोबी घाट हा चित्रपट आणला होता. या चित्रपटात आमिर खाननेही काम केले होते. आता 13 वर्षांनंतर ती ‘लापता लेडीज’ (Laapataa […]
Netflix Big Announcement: 29 फेब्रुवारी रोजी, नेटफ्लिक्सने (Netflix) 2024 मध्ये येणाऱ्या वेब शो (Web Shows) आणि चित्रपटांची मोठी घोषणा केली आहे. (Films) गेल्या काही महिन्यात बॉलिवूडचे (Bollywood) अनेक सिनेमा OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झाले आहेत. दरम्यान OTT प्लॅटफॉर्मचे सब्सक्रायबर्सही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. आता OTT प्लॅटफॉर्मही आपले सब्सक्रायबर्स टिकवण्यासाठी एकापेक्षा एक ऑफर्स घेऊन येत आहे. OTT […]
Horoscope Today 02 March 2024: आजचे राशीभविष्य, आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या शनिवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे […]