- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
टीम इंडियाचा खेळाडू झहीर खाननं आपल्या मराठमोळ्या भाषणानं परळीकरांची जिंकली मनं…
Zaheer Khan Marathi Speech: महाराष्ट्रातील बीड (Beed News ) शहरात नव्या स्टेडियमची घोषणा मंत्र्याने केली आहे. ‘नाथ प्रतिष्ठान’ आयोजित नामदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे. परळीतील वैद्यनाथ महाविद्यालयासमोर सुरू असलेल्या नामदार चषक स्पर्धेचा आज फायनल सामना होता. जेकेसीसी विरुद्ध जय श्रीराम या दोन संघात फायनल सामना झाला, यामध्ये जय श्रीराम […]
-
Manoj Jarange Patil: ‘संघर्षयोद्धा’ मनोज जरांगे पाटील चित्रपटाचा धमाकेदार टीजर रिलीज
Sangharsyoddha Manoj Jarange Patil Teaser Release: मराठा समाजाच्या मुद्द्यावर गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्र आणि राज्यातील राजकारण अक्षरशः ढवळून निघालं आहे. मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळवून देण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांची कहाणी आता “संघर्षयोद्धा”- मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil ) या मराठी सिनेमातून मांडली जाणार आहे. या सिनेमाचा धमाकेदार टीजर रिलीज […]
-
अनंत- राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्याला अनेक बॉलीवूड आणि हॉलिवूड कलाकार झळकले, पाहा फोटो
-
‘आर्टिकल 370’चा जगभरात डंका, यामीच्या सिनेमाने पार केला 50 कोटींचा गल्ला
Article 370 Box Office Collection Day 10: यामी गौतम (Yami Gautam) स्टारर ‘आर्टिकल 370’ (Article 370 Movie) चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट 2024 सालचा स्लीपर हिट ठरला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (Box Office) चांगली सुरुवात केली आणि सुरुवातीच्या वीकेंडमध्येच त्याचे बजेट वसूल केले. आठवड्याच्या दिवशी त्याच्या कमाईमध्ये चढ-उतार दिसून आले असले तरी, ‘आर्टिकल […]
-
Horoscope Today: आज ‘या’ राशींना मिळणार वाईट बातमी! मोठा धनलाभ होण्याची शक्यता
Horoscope Today 04 March 2024: आजचे राशीभविष्य, आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
-
शार्दुल ठाकूरने नवव्या क्रमांकावर झळकावले शानदार शतक, मुंबईचा डाव सावरला
Shardul Thakur : शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) गेल्या अनेक दिवसांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. पण देशांतर्गत सामन्यांमध्ये तो चमकदार कामगिरी करत आहे. शार्दुलने रणजी ट्रॉफी 2023-24 च्या (Ranji trophy 2023-24) दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात शतक झळकावले आहे. त्याने 13 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 109 धावा केल्या आहेत. शार्दुलच्या या खेळीच्या जोरावर मुंबईने पहिल्या डावात […]
-
कामाच्या ठिकाणी तणाव, कुटुंबात मात्र आनंदी वातावरण; ‘असा’ आहे वृषभ राशीचा आजचा दिवस
Horoscope Today 03 March 2024: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
-
संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या व्हीआयपी जागा, भाजपने कोणाला दिली संधी?
BJP Candidates List 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिली यादी (BJP Candidate List) जाहीर केली आहे. सर्वांना आश्चर्याचा धक्का देत पक्षाने सर्व 195 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये महिला आणि मागासवर्गीयांनाही अनेक जागांवर संधी मिळाली आहे. पण देशात अशा अनेक व्हीआयपी जागा (VIP seat) आहेत ज्यांवर सर्वांचे […]
-
हेमा मालिनी ते पवन सिंग पर्यंत… पहिल्या यादीत कोणत्या सेलिब्रिटींना तिकीट मिळाले?
BJP Candidates List 2024: भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणूक 2024 साठी (Loksabha Election 2024) 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना वाराणसीतून, गृहमंत्री अमित शहा यांना गांधीनगरमधून, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना लखनऊमधून उमेदवारी देण्यात आली आहे. महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांना अमेठीतून तिकीट देण्यात आले […]
-
धर्मशाला कसोटीपूर्वीच भारत नंबर वन होणार? ऑस्ट्रेलियाच्या विजयावर गणित ठरणार
IND Vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या (IND Vs ENG) कसोटी मालिकेत टीम इंडियाने अजेय आघाडी घेतली आहे. धर्मशाला कसोटीत विजय मिळवून ही मालिका शेवट गोड करण्याचा भारताचा इरादा असणार आहे. परंतु धर्मशाला कसोटीपूर्वीच टीम इंडियासाठी आनंदाची बातमी आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये (World Test Championship) भारताला नंबर वन होण्याची संधी आहे. मात्र, यासाठी भारताला ऑस्ट्रेलियाच्या विजयासाठी प्रार्थना […]








