- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
अभिनेत्री तमन्ना भाटियाने चित्रपटसृष्टीत केली 19 वर्षे पूर्ण; कसा होता संपूर्ण प्रवास जाणून घ्या
Tamannaah Bhatia: पॅन-इंडिया स्टार तमन्ना भाटियाने (Tamannaah Bhatia) फिल्म इंडस्ट्रीत 19 वर्षे पूर्ण केली आहेत आणि या निमित्ताने तिच्या चाहत्यांनी एक खास गोष्ट केली. तमन्नाने 2005 मध्ये बॉलीवूड (Bollywood) चित्रपट ‘चांद सा रोशन चेहरा’ मधून अभिनयात पदार्पण केले. परंतु ती दक्षिण चित्रपट उद्योगातील सर्वात जास्त मागणी असलेली अभिनेत्री बनली. एसएस राजामौली यांच्या मॅग्नम ओपस ‘बाहुबली: […]
-
अनंत-राधिकाच्या कार्यक्रमात शाहरुखचा गौरीसोबत रोमँटिक डान्स; सोशल मीडियावर चर्चांना…
Anant-Radhika Pre Wedding: अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंटचा (Radhika Merchant) प्री-वेडिंग (Pre Wedding) फंक्शन गुजरातमधील जामनगरमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला. काल या तीन दिवसांच्या भव्य कार्यक्रमाचा शेवटचा दिवस होता, या कार्यक्रमाला बॉलीवूडचे (Bollywood) अनेक स्टार्सनी जोरदार हजेरी लावली होती. या भव्य कार्यक्रमाचे सोशल मीडियावर जोरदार व्हिडिओ व्हायरल होत आहेत. SRK & Gauri dancing […]
-
चूक झाली म्हणता तर गुपचूप भेटून दहा-दहा वेळा निरोप का पाठवले? अमोल कोल्हेंचा खोचक सवाल
Amol Kolhe on Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते शिरूर लोकसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचा शुभारंभ झाला. यावेळी अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यावर जोरदार टीका केली होती. अमोल कोल्हे सारख्या सेलिब्रिटीला उमेदवारी देऊन मी चूक केल्याचं त्यांनी म्हटले आहे. त्यानंतर आता अजित पवारांच्या टीकेला अमोल कोल्हेंनी प्रत्युत्तर दिले आहे. […]
-
वुमन फिटनेस लीडर ऑफ द इयर पुरस्कार सोहळा: ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीने पटकावला
Krishna Shroff Women Fitness Leader Of The Year Award: बॉलिवूड (Bollywood) अभिनेता जॅकी श्रॉफ (jackie shroff) यांच्या दोन्ही मुलांची म्हणजेच टायगर श्रॉफ (Tiger shroff) आणि लेक कृष्णा श्रॉफ (krishna shroff) यांची सोशल मीडियावर (social media) चर्चा असते. टायगरने जरी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत कलाविश्वात पदार्पण केलं असलं तरीदेखील कृष्णा मात्र, या लाइमलाइटपासून दूर आहे. […]
-
Ranji Trophy 2024 : शार्दुल ठाकूरची अष्टपैलू कामगिरी, मुंबईची फायनलमध्ये धडक
Ranji Trophy 2024 : अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली मुंबईने रणजी ट्रॉफी 2024 च्या (Ranji Trophy 2024) उपांत्य सामन्यात तामिळनाडूचा एक डाव आणि 70 धावांनी पराभव केला आहे. तामिळनाडूचा पराभव करून मुंबईने अंतिम फेरीत धडक मारली आहे. या विजयात सर्वात मोठी भूमिका होती राहिली शार्दुल ठाकूरची (Shardul Thakur) अष्टपैलू कामगिरी. त्याने दमदार शतक आणि 4 […]
-
आता खेळ सुरु! अजय देवगण आणि आर माधवनच्या ‘शैतान’च्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात
Shaitaan Advance Booking Day 1: यामी गौतमचा (Yami Gautam) ‘आर्टिकल 370’ (Article 370) बॉक्स ऑफिसवर जोरदार धुमाकूळ घालत आहे. रिलीजच्या 10 दिवसांत या सिनेमाने बजेटपेक्षा तिप्पट कमाई केली आहे. आता अजय देवगण (Ajay Devgn) आणि आर माधवन (R Madhavan) स्टारर ‘शैतान’ (Shaitaan Movie) देखील थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या हॉरर थ्रिलर चित्रपटाची चाहते मोठ्या आतुरतेने […]
-
इस्रोचे प्रमुख सोमनाथ यांना कॅन्सरचे निदान, आदित्य एल-1 लाँचच्या दिवशीच मिळाली माहिती
S Somnath : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO) प्रमुख एस सोमनाथ (S Somnath) यांना कॅन्सरचे निदान झाले आहे. भारताच्या सन मिशन आदित्य एल-1 च्या (Aditya L-1) प्रक्षेपणाच्या वेळी त्यांना कर्करोग झाल्याची माहिती मिळाली होती. अलिकडेच एका मुलाखतीदरम्यान त्यांनी या आजाराचा खुलासा केला आहे. सोमनाथ यांनी एका मुलाखतीत सांगितले की चांद्रयान-3 मोहिमेच्या प्रक्षेपणाच्या वेळीच आरोग्याशी संबधित […]
-
मोदी-शहा यांचा प्लॅन : नितीन गडकरी यांचा लोकसभेसाठीचा पत्ता कट होणार?
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सरकारमधील सर्वात कार्यक्षम मंत्री कोण? तर त्याचे उत्तर ठरलेले आहे ते म्हणजे नितीन गडकरी. कोणत्या मंत्र्यांची कामे प्रत्येक जिल्ह्यात दिसतात तर त्याचेही उत्तर नितीन गडकरी (Nitin Gadkari) हेच आहे. मोदींच्या मंत्रीमंडळातील अनेक मंत्र्यांची नावेही माहीत नसतील. पण गडकरी यांचे नाव घरोघरी पोहोचले आहे. तरीही नितीन गडकरी […]
-
Prerna Arora: निर्माती प्रेरणा अरोरा ‘डंक’ सिनेमाबद्दल म्हणाली, ‘भू-माफिया आणि…’
Prerna Arora On Dunk Movie: निर्माती प्रेरणा अरोरा (Prerna Arora) याआधी चित्रपटांमध्ये सामाजिक दृष्ट्या संबंधित विषयांना समर्थन दिले आहे, ती ‘डंक’ (Dunk Movie) नावाचा आणखी एक मार्मिक चित्रपट घेऊन परतली आहे. हा चित्रपट भूमाफियांच्या व्यापक मुद्द्यावर आणि त्याचा शेतकऱ्यांवर कसा परिणाम होतो यावर प्रकाश टाकणारा आहे. अभिषेक जैस्वाल (Abhishek Jaiswal) दिग्दर्शित हा चित्रपट जागरुकता वाढवण्याची […]
-
Saqib Saleem: साकिब सलीमच्या इंस्टाग्राम पोस्टनं चाहत्यांना केलं मोहित
Saqib Saleem Instagram Post: साकिब सलीम (Saqib Saleem) अलीकडे सलमान खानसोबत ‘रेस3’मध्ये पाहायला होता. त्याची दुसरी ओळख द्यायची झाल्यास तो अभिनेत्री हुमा कुरेशी हिचा भाऊ आहे. (Social Media) मॉडेल म्हणून साकिबने आपल्या करिअरची सुरूवात केली. मुझसे फ्रेंडशिप करोग, मेरे डॅड की मारूति, बॉम्बे टॉकिज, हवा हवाई, ढिशुम, दिल जंगली अशा अनेक सिनेमात तो दिसला आहे. […]









