Sonu Sood On Andhra Pradesh Telangana Heavy Rains : अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) एक उत्तम अभिनेता असण्यासोबत रिअल लाईफ हिरोही आहे.
Vajnaar Ga Gajnaar Ga Song: अवधूत गुप्ते, आनंदी जोशी यांच्या आवाजतलं "वाजणार गं गाजणार गं...." हे गाणं "एक डाव भूताचा" चित्रपटात ऐकायला मिळणार आहे.
Yek Number Marathi Movie: नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये चित्रपटाचा नायक धैर्य घोलप एका वेगळ्याच रूपात पाहायला मिळत आहे.
Emergency: कंगनाचा 'इमर्जन्सी' वादांनी घेरला आहे. खरे तर शीख संघटनांनी त्याच्या सुटकेला विरोध केला असून त्याच्यावर बंदी घालण्याची मागणीही केली.
Bigg Boss Marathi New Season Day 39: ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सहाव्या आठवड्याची (Bigg Boss Marathi ) सुरुवात चांगलीच दणक्यात झाली आहे.
Bigg Boss Marathi New Season Day 39 : 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन (Bigg Boss Marathi New Season ) सध्या चांगलाच चर्चेत आहे.
Zareen Khan Breakup: 'वीर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री झरीन खान (Zareen Khan ) सध्या तिच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आहे.
Natasa Stankovic-Hardik Pandya: नताशा स्टॅनकोविक (Natasa Stankovic) आणि हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) अलीकडेच घटस्फोटाची घोषणा केली होती.
The Buckingham Murders OTT Release: करीना कपूरचा (Kareena Kapoor) आगामी चित्रपट 'द बकिंगहॅम मर्डर्स' मोठ्या पडद्यावर धमाल करण्यासाठी सज्ज आहे.
Bigg Boss Marathi New Season Day 39 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात ( Bigg Boss Marathi Bigg Boss Marathi) सहाव्या आठवड्याची सुरुवात झालेली आहे.