- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Naad Movie: ‘नाद’ चित्रपटाचा दिमाखदार संगीत प्रकाशन सोहळा संपन्न, ‘या’ दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित!
Naad Movie: रोमँटिक चित्रपटांनी नेहमीच रसिकांवर मोहिनी घालण्याचं काम केलं आहे. त्यामुळे नेहमीच लेखक-दिग्दर्शकांनाही रुपेरी पडद्यावर सुरेल प्रेमकथा सादर करण्याचा मोह आवरत नाही.
-
Fussclass Dabhade: खुळ्या भावंडांची इरसाल गोष्ट ‘फसक्लास दाभाडे!’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Fussclass Dabhade Upcoming Movie: दिग्दर्शक हेमंत ढोमे (Hemant Dhome) यांनी मराठी सिनेसृष्टीला नेहमीच सुपरहिट चित्रपट दिले आहेत.
-
Bigg Boss Marathi: आज ‘बिग बॉस मराठी’च्या स्टॉपवरुन सुटणार कॅप्टनसी कंटेन्डरची बस
Bigg Boss Marathi New Season Day 40 : 'बिग बॉस मराठी'च्या घरात नेहमीच ( Bigg Boss Marathi New Season) नाविन्य पाहायला मिळतं.
-
Horoscope Today: आजचे राशी भविष्य, वृषभ राशीच्या लोकांची रखडलेली कामे पूर्ण होणार
Horoscope Today 5 September 2024 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
-
Bigg Boss Marathi : सूरजवर जळतोय पॅडी दादा; नेमकं प्रकरण काय?
Bigg Boss Marathi New Season Day 39 : ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi) पाचव्या पर्वाचा सहावा आठवडा देखील दणक्यात सुरू झाला आहे.
-
Marathi Movie: विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा निर्णय, ‘या’ दोन चित्रपटामुळे वारं फिरणार?
Yek Number And Dharmaveer 2 Movie: विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन (Marathi Movie) सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
-
Sonu Sood: आंध्रप्रदेश- तेलंगणात मुसळधार पावसाने पुराचा हाहाकार, सोनू सूदचा मदतीचा हात
Sonu Sood On Andhra Pradesh Telangana Heavy Rains : अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) एक उत्तम अभिनेता असण्यासोबत रिअल लाईफ हिरोही आहे.
-
Ek Daav Bhutacha :’एक डाव भुताचा’ चित्रपटातील ‘वाजणार गं गाजणार गं’ धमाकेदार गाणं रिलीज
Vajnaar Ga Gajnaar Ga Song: अवधूत गुप्ते, आनंदी जोशी यांच्या आवाजतलं "वाजणार गं गाजणार गं...." हे गाणं "एक डाव भूताचा" चित्रपटात ऐकायला मिळणार आहे.
-
Yek Number: ‘येक नंबर’ बदलणार मराठी चित्रपटांची रूपरेषा
Yek Number Marathi Movie: नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये चित्रपटाचा नायक धैर्य घोलप एका वेगळ्याच रूपात पाहायला मिळत आहे.
-
Kangana Ranaut : …म्हणून कंगना रनौतच्या ‘Emergency’ची ‘रिलीज डेट’ ढकलली पुढे !
Emergency: कंगनाचा 'इमर्जन्सी' वादांनी घेरला आहे. खरे तर शीख संघटनांनी त्याच्या सुटकेला विरोध केला असून त्याच्यावर बंदी घालण्याची मागणीही केली.









