Bigg Boss Marathi: आज ‘बिग बॉस मराठी’च्या स्टॉपवरुन सुटणार कॅप्टनसी कंटेन्डरची बस

Bigg Boss Marathi: आज ‘बिग बॉस मराठी’च्या स्टॉपवरुन सुटणार कॅप्टनसी कंटेन्डरची बस

Bigg Boss Marathi New Season Day 40 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नेहमीच नाविन्य पाहायला मिळतं. (Bigg Boss Marathi New Season ) घरातील सर्व सदस्यांच्या खेळात नेहमीच कल्ला, राडा, गोंधळ आणि धिंगाणा पाहायला मिळतो. (Bigg Boss Marathi) पण प्रत्येक सदस्याचा नवा (Bigg Boss Marathi New Game) गेम मात्र चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतो. आज ‘बिग बॉस मराठी’च्या स्टॉपवरुन कॅप्टनसी कंटेन्डरची बस (Captaincy Contender Bus) सुटणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)


‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो समोर आला आहे. (Bigg Boss Marathi New Promo) या प्रोमोमध्ये आज बिग बॉस मराठीच्या स्टॉपवरुन कॅप्टनसी कंटेन्डरची बस सुटलेली दिसून येत आहे. दरम्यान घरातील सदस्य बसमध्ये बसण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत. अंकिता पॅडी दादाला विचारतेय,”गणपतीत कोकणात जाण्यासाठी तिकीट कनफॉर्म करू का?”. यावर उत्तर देत पॅडी दादा त्यांचं बुकिंग झाल्याचं सांगतात. दुसरीकडे अरबाज म्हणतोय,”घन:श्यामपेक्षा मी कॅप्टनसी चांगली करू शकतो”. त्यावर अभिजीत म्हणतो,”घन:श्याम कॅप्टन का होऊ शकत नाही?”.

कॅप्टनसी कंटेन्डरची बस कधी सुटणार? या बसमध्ये प्रवासी काय धुमाकूळ घालणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच या आठवड्याचा कॅप्टन कोण होणार हेदेखील पाहावे लागेल.

Bigg Boss Marathi : सूरजवर जळतोय पॅडी दादा; नेमकं प्रकरण काय?

सूरजवर जळतोय पॅडी दादा; नेमकं प्रकरण काय?

बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा सहावा आठवडा देखील दणक्यात सुरू झाला आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नॉमिनेशन टास्क पार पडला. आज घरात सर्वच सदस्य धुमाकूळ घातलाना दिसणार आहेत. तर दुरारीकडे गंमतीत पॅडी दादा सूरजवर चिडलेला दिसणार आहे. बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो समोर आला आहे. प्रोमोमध्ये वर्षा ताई सूरजला जेवायला बोलवत आहेत. वर्षा ताईनी फक्त सूरजला बोलावल्याने पॅडी दादा मात्र नाराज झालेले आहेत. त्यांनी आपली नाराजीदेखील व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे सूरजला असं वाटत आहे की पॅडी दादा त्याच्यावर जळत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube