अॅशेस 2023 चा तिसरा कसोटी सामना रविवारपासून खेळवला जाणार आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथ आपली 100वी कसोटी खेळणार आहे. स्टीव्ह स्मिथने आतापर्यंत 99 कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले आहे. 99 कसोटी सामने खेळलेल्या फलंदाजांच्या यादीत स्टीव्ह स्मिथच्या आसपास कोणीही नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. या यादीत स्टीव्ह स्मिथ पहिल्या क्रमांकावर आहे. स्टीव्ह स्मिथने 99 […]
अहमदनगरः दिल्लीतील राष्ट्रपती भवनामध्ये प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आहे. या भेटीत जगभरात १४० देशामध्ये संस्थेद्वारे केल्या जाणाऱ्या कार्याची माहिती त्यांना देण्यात आली आहे. यावेळी संस्थेच्या वतीने ब्रह्माकुमार डॉ. गंगाधर भाई यांच्या हस्ते निराकार परम पिता परमात्मा शिवाची प्रतिमा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेट देण्यात आली आहे. या भेटीने […]
Big revelation from Sanjay Shirsat : राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या सरकारमधील समावेशानंतर शिवसेनेत कमालीची अस्वस्थता पसरली आहे. याच अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknatha Shinde) शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत शिवसेनेच्या नाराज आमदारांनी मंत्रिपदाची मागणी केली आहे. शिवसेनेच्या अगोदरच्या मंत्र्यांना हटवून आम्हाला मंत्री करा अशी मागणी […]
Ajit Pawar NCP National President: राष्ट्रवादीचे राजकीय युद्ध अधिक गडद होत चालले आहे. आता अजित पवार गटाने शरद पवार यांना राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून हटवून अजित पवारांना नवे राष्ट्रीय अध्यक्ष केले आहे. असे निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. यापूर्वी अजित पवार म्हणाले होते की, शरद पवार हे त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. 30 जून […]
Jayant Patil On Amol Kolhe : राष्ट्रवादी पक्ष फोडण्याचे गेल्या 25 वर्षांत अनेकांनी प्रयत्न केले. शरद पवार यांनी वेळोवेळी नेत्यांना संधी दिली. पण अनेकांच्या वैयक्तिक अडचणीमुळे, अनेकांच्या काही राजकीय निर्णयांमुळे अनेक जण सोडून गेले. ठीक आहे, शरद पवार यांच्या आजूबाजूला बसणारे नेते आज आपल्यासोबत नाहीयेत. खुर्च्या रिकाम्या झाल्यात. आता अनेकांना संधी देण्याची वेळ आली आहे, […]
NCP Political Crisis : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या आजच्या भाषणामध्ये आमदार जितेंद्र आव्हाडांवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी काही लोक असे बरोबर घेतलेत की ते संघनेच वाटोळ करतील. उदाहरण द्यायचं झालं तर ठाण्याचा पठ्ठ्या, असे म्हणत आव्हाडांवर फैलावर घेतले. गेल्या काही दिवसांपासून जितेंद्र आव्हाड हे अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांवर हल्लाबोल करत आहे. त्यावर अजितदादांनी निशाणा […]
Their coin will not work without me, Sharad Pawar’s taunt to Ajit Pawar : माझ्याशिवाय त्यांचे नाणे चालणार नाही. अशा अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्री झालेल्या अजित पवारांनावर ( Ajit Pawar) पहिला हल्ला केला. तसेच काल शरद पवारांनी त्यांचा फोटो न वापरण्याची ताकित अजित पवारांना दिली. त्यात आज […]
Sana Khan Blessed With Baby Boy: बॉलिवूडला अलविदा करणारी अभिनेत्री सना खान (Sana Khan)पहिल्यांदा आई झाली आहे. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. ही माहिती सोशल मीडियावर (Social media) शेअर करत सनाने देवाचे आभार मानले आहे. हिंदी कलाविश्वाला अलविदा करणारी अभिनेत्री सना खानने आज गोंडस बाळाला जन्म दिला आहे. View this post on […]
BCCI Chief Selector: टीम इंडियाचा माजी अष्टपैलू अजित आगरकरला मुख्य निवडकर्ता बनवण्यात आले आहे. यावर्षी फेब्रुवारीमध्ये चेतन शर्माने बीसीसीआयच्या मुख्य निवडकर्ता पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर बीसीसीआय मुख्य निवडकर्त्यासाठी उमेदवार शोधत होता. मात्र, आता अजित आगरकर मुख्य निवड समितीची जबाबदारी सांभाळणार आहेत. पण अजित आगरकर यांना मुख्य निवडकर्ता का करण्यात आले? टीम इंडियाच्या या माजी […]
NCP Political Crisis : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ताबा मिळवण्यासाठी जोरदार हालचाली सुरु केल्या आहे. अजितदादांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात अजित पवार हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे समोर आले आहे. यामुळे शरद पवार गटात एकच खळबळ उडाली आहे. यावरुन अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताब्यात घेण्यासाठी वेगवान पाऊले उचलल्याचे समोर आले आहे. (Sharad […]