NCP Political Crisis : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदी दीपक मानकर यांची निवड प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी केली आहे. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दीपक मानकर यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले. अजित पवार यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर दोन्ही गटांकडून नवीन नियुक्त्या केल्या जात आहे. ( Deepak Manakar Join Ajit Pawar Camp […]
MS Dhoni Birthday: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा उद्या म्हणजेच 7 जुलै रोजी 42 वा वाढदिवस आहे. भारताला तीन आयसीसी ट्रॉफी जिंकून देणाऱ्या धोनीचे खूप चाहते आहेत. धोनीच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला. यावेळी चाहत्यांना धोनीच्या वाढदिवसात कोणतीही कसर सोडायची नाही. धोनीला त्याच्या 42 व्या वाढदिवसानिमित्त आंध्र प्रदेशातील चाहत्यांकडून एक खास भेट मिळाली आहे. […]
Shrirang Barane On Maval Loksabha : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शिंदे गटाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेच्या अनेक आमदार व खासदार यांचे 2024 साली काय होणार याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. त्यातच मावळचे शिवसेनेच खासदार श्रीरंग बारणे यांनी मोठे विधान केले आहे. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील सर्वस्व असलेले राज्याचे […]
2023 मध्ये भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी बांग्लादेश क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. वनडे फॉरमॅटमध्ये त्यांचा कर्णधार तमीम इक्बालने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानकडून झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. (Tamim’s memorable innings that brought tears to the eyes of Indians…) बांग्लादेशचा अनुभवी सलामीवीर तमिम इक्बाल याने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती […]
Nana Patole On BJP : सध्या राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहे. नुकतेच भाजपने ऑपरेशन लोटस नुसार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडली. आपल्या सत्तेचा उपयोग करत गरज नसताना अजित पवारांना सोबत घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री बनवले. भाजपच्या या कृतीवर बोलताना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी भाजपवर तोफ डागली. नाना म्हणाले भ्रष्टाचार हा भाजपच्या विचारात आणि डी.एन.ए मध्ये […]
Maharashtra Politics : युद्धात आणि प्रेमात सर्वकाही माफ असतं, असे अनेकवेळा आपण ऐकलेले आहे. अगदी त्याचपद्धतीने आणखी एक फिलॉसॉफिकल वाक्य म्हणजे राजकारणात कोणीही कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो. भारतासारख्या लोकशाही असलेल्या देशात जनता हाच आमचा पक्ष आहे, असे म्हणत लोकांच्या विकासासाठी सत्तेत जावं लागतं, अशी वाक्य आपण अनेकदा ऐकली आहेत. गेल्या काही वर्षांपासून राजकारणात काय […]
Tamim Iqbal Retirement: एकदिवसीय विश्वचषक 2023 ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतीय भूमीवर खेळवला जाणार आहे. विश्वचषकाच्या तीन महिन्यांपूर्वी बांग्लादेश क्रिकेटमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. बांग्लादेश संघाचा कर्णधार तमिम इक्बालने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. यासह 34 वर्षीय तमिम इक्बालची 16 वर्षांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपुष्टात आली. सध्या शाकिब अल हसन टी-20 फॉरमॅटमध्ये आणि लिटन दास टेस्ट फॉरमॅटमध्ये […]
अमेरिकेतील जॉर्जिया येथील एका किराणा स्टोअरमध्ये लिपिक म्हणून काम करणाऱ्या 36 वर्षीय भारतीय वंशाच्या मनदीप सिंगची अल्पवयीन मुलांनी गोळ्या झाडून हत्या केली. तो एका महिन्यापासून इथे काम करत होता. ( Shooting in America; One Indian killed, two minors detained) काय आहे संपूर्ण प्रकरण? पोलिसांनी सांगितले की, घटनेच्या रात्री 8.37 वाजता दोन अल्पवयीन मुले रेन्स फूड […]
Priesident Draupadi Murmu at Nagapur : जल, जमीन आणि जंगलाच्या सानिध्यात राहणाऱ्या आदिवासींना संघर्षाला सामोरे जावे लागते. आदिवासींनी न्यूनगंड सोडून शिक्षित होत संघर्ष करून पुढे गेले पाहिजे व स्वतःचा आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकास साधतांनाच सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेने आपल्या समाज बांधवांचाही विकास केला पाहिजे, असे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज विविध आदिवासी जमातींच्या प्रतिनिधींशी […]