Mithun Chakraborty Mother Passes Away : प्रसिद्ध बॉलिवूड (Bollywood) अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या आईचं निधन झाले आहे. सांतिरानी असं त्यांच्या आईचं नाव आहे. 6 जूलै रोजी मध्यरात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. आईच्या जाण्यानं मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) मातृशोकात आहेत. मिथून यांचा सर्वात मोठ्या मुलानं नमाशी याने आजीच्या निधनाची माहिती दिली आहे. मिथुन चक्रवर्ती यांचे […]
BRS Harshvardhan Jadhav : बीआरएस पक्ष आता हळूहळू महाराष्ट्रात देखील शिरकाव करत आहे. त्यानंतर हा पक्ष भाजपची बी टीम असल्याचा आरोप काही नेत्यांकडून केला जातो आहे. यावर बोलताना बीआरएसचे नेते हर्षवर्धन जाधव यांनी हे आरोप फेटाळत भाजपवर जोरदार टीका केली आहे. तसेच कोण काय बोलत आहेत याचे आम्हाला काही घेणे देणे नाही. आमच्या पक्षाचे ध्येय […]
Bhumi Pednekar Spotted with Boyfriend: अभिनेत्री भुमी पेडणेकर (Bhumi Pednekar) सध्या आपल्या बॉयफ्रेंडसोबत (boyfriend) स्पॉट झाल्याने चांगलीच ट्रोल होत आहे. त्यामुळे तिची सोशल मीडियावर (Social media) चांगलीच चर्चा रंगलेली दिसते. सध्या तिची पुन्हा एकदा चर्चा रंगलेली बघायला मिळाली आहे. गेल्या काही दिवसांअगोदर ती एअरपोर्टवर आपल्या बॉयफ्रेंडसोबत दिसून आली होती. आता पुन्हा एकदा तिच्या रूमर्ड बॉयफ्रेंडबरोबर […]
Harshvardhan Jadhav: आगामी काळात राज्यात लोकसभा व विधानसभा निवडणुका या होणार आहे. यातच अनेक पक्षांकडून निवडणुकांच्या अनुषंगाने मोर्चेबांधणी सुरु आहे. सध्या राज्यात देखील निवडणुकांच्या अनुषंगाने नेतेमंडळी विविध ठिकाणचे दौरे करत आहे. दरम्यान हर्षवर्धन जाधव हे बीआरएस पक्षाकडून लोकसभा की विधानसभा कोणती निवडणूक लढवणार? याबाबत खुद्द जाधव यांनी स्पष्ट केले. आपल्याला पक्ष जो आदेश देईल ते […]
भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा 42 वा वाढदिवस एका अनोख्या पद्धतीने साजरा केला. एमएस धोनीपासून दूर राहूनही पंतने वाढदिवस साजरा केला. पंतने धोनीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. बरा झाल्याने पंत सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये उपस्थित आहे. (mahendra singh dhoni birthday rishabh pant celebrate in very unique […]
Rakhi Sawant: सध्याच्या परिस्थितीमध्ये कोणतंही कुटुंब महागाईच्या झळांपासून वाचलेलं नाही. तसेच कुटुंबाच्या एका महिन्याचा जीवनावश्यक वस्तूंवरचा खर्च हा ३-४ हजारांनी वाढलेला आहे. हे खर्च जरी वाढत असला, तरीही महिन्याचं उत्पन्न तर वाढत नाही ना. कारण सध्या महागाई (Inflation) खूप वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.गेल्या काही दिवसांमध्ये अनेक भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. View […]
Anil Patil NCP MLA : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत शिंदे-फडणवीस सरकारला आपला पाठिंबा दिला. यावेळी त्यांच्यासोबत 9 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर आता अजितदादा गटातील मंत्री आपापल्या मतदारसंघात परतले आहे. त्यातील अनिल पाटील यांच्या नावाची चर्चा एका वेगळ्या कारणामुळे सुरु झाली आहे. अनिल पाटील हे रेल्वेने प्रवास करत जळगावला पोहोचले. यानंतर कॅबिनेट मंत्री […]
Happy Birthday Abhijeet Khandkekar: अभिनेता अभिजीत खांडकेकर हा मराठी मनोरंजन (Entertainment) सृष्टीतील एक आघाडीचा अभिनेता म्हणून त्याला ओळखला जात असतो. (Abhijeet Khandkekar Birthday) मालिका असो किंवा चित्रपट, तो कायम आपल्या अभिनयाने चाहत्यांना भुरळ घालत असतो. त्याचा चाहता वर्ग देखील खूप मोठा आहे. ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना…, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ (Mazya Navryachi Bayko) या सिरीयलमधून तो […]
Pankaja Munde On Congress Join Rumour : मी सोनिया गांधी आणि राहुल गांधींना भेटले नाही. ज्यांनी माझी बदनामी केली त्या वाहिनीवर मी दावा ठोकणार. बातमी दाखविणाऱ्या वाहिनीवर मी केस दाखल करणार. सतत मी माझी भूमिका स्पष्ट करणार नाही. सतत मी पक्षातून बाहेर जाण्याबाबत चर्चा केल्या जातात. मला जेव्हा जेव्हा तिकीट मिळालं नाही तेव्हा मी प्रतिक्रिया […]
NCP Political Crisis : अजित पवार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भाजपसोबत जात सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज नेते अजितदादांसोबत आहे. यातील एका नावामुळे आश्चर्य व्यक्ते केले जाते होते अन् ते नाव म्हणजे दिलीप वळसे पाटील होय. दिलीप वळसे पाटलांना शरद पवारांचे मानसपूत्र मानले जायचे. अजित पवारांच्या या निर्णयानंतर शरद पवार हे महाराष्ट्राचा दौरा […]