Gautami Patil: ‘सबसे कातिल गौतमी पाटील’ (Gautami Patil) तसेच लावणी क्वीन ही कायमच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहते. कधी टीव्हीवर तर कधी सोशल मीडियावर (Social media) तीच्या प्रत्येक गोष्टीची काहींना काही चर्चा सुरूच असते. गौतमी सिनेमात एन्ट्री करणार असल्याची चांगलीच चर्चा रंगली होती. घुंगरू या आगामी सिनेमात मुख्य भुमिकेत गौतमी पाटील काम करणार आहे. View […]
Sanjay Raut On Shinde Camp MLA : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाचे 18 आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. तसेच त्यातील चार आमदारांशी माझे आज बोलणे झाल्याचेही राऊतांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने शिंदे गटातील आमदार नाराज झाल्याचे बोलले जात आहे. […]
Mahesh Manjrekar About Gay Relationship: मराठी चित्रपट सृष्टीमधील बेधडक, बिनधास्त, आणि सडेतोड प्रतिउत्तर देणारे व्यक्तिमत्व म्हणजे महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar). महेश मांजरेकरांनी आजपर्यंत त्यांच्या अभिनयाने केवळ मराठी (Marathi) नाही तर हिंदीमध्ये (Hindi) देखील चाहत्यांना मनावर अधिराज्य गाजवणारे महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केलेले पांघरुण, वास्तव, दे धक्का असे काही सिनेमे चाहत्यांना विशेष आवडले आहेत. View […]
Dhananjay Munde Meet Pankaja Munde : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या घरी जाऊन भेट घेतली आहे. यावेळी पंकजा मुंडे यांनी त्यांचे औक्षण केले आहे. धनंजय मुंडे यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे. धनंजय मुंडे ट्विटमध्ये म्हणाले की, राज्याच्या मंत्री पदी नियुक्ती नंतर माझ्या भगिनी तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव […]
Jawan Trailer Release Date: पठाणनंतर (Pathaan) किंग खान त्याच्या आगामी ‘जवान’ (Jawan) सिनेमामुळे चांगलंच चर्चेत आला आहे. याअगोदर देखील या सिनेमाच्या टीझरच्या चर्चा चांगल्या रंगल्या आहेत. सिनेमाचं टीझर ७ जुलै किंवा १५ जुलै रोजी रिलीज होण्याची श्कुयता वर्तवली जात आहे. परंतु आता या सिनेमाबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे. No teaser, Direct theatrical Trailer […]
Horoscope Today 7 Jule 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
WC Qualifiers 2023: नेदरलँड्स 2023 मध्ये भारतात खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे. नेदरलँड्स विश्वचषकासाठी पात्र ठरणारा 10 वा संघ ठरला आहे. नेदरलँड्सने विश्वचषक पात्रता फेरीच्या सुपर-6 टप्प्यात स्कॉटलंडचा 4 विकेट्सने पराभव करून हे स्थान मिळवले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना स्कॉटलंडने 50 षटकात 9 गडी गमावून 277 धावा केल्या. (Netherlands Become The 10th […]
Shocking incident in Palghar : स्मशानभूमीची दुरावस्था झाल्याने जळणाऱ्या चितेवर पत्रे धरून राहण्याची वेळ मृताच्या कुटुंबियावर ओढवल्याची धक्कादायक घटना पालघर मध्ये समोर आली आहे. 21 व्या शतकात विकसित असणाऱ्या महाराष्ट्रात अशी वेळ येते ही खूप मोठी शोकांतिका आहे. एकीकडे मोठं – मोठ्या बिल्डींगी पाहायला मिळतात आणि दुसरीकडे मेलेल्या माणसाच्या चितेवर हाताने पत्रे धरण्याची वेळ येते. […]
Aadhalrao Patil And Dilip Valse Patil: अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीतील बंडानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि शरद पवारांचे (Sharada Pawar) विश्वासू असलेले दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil) अजित पवारांसोबत सत्तेत सहभागी झाले. त्यामुळे त्यांच्यावर शरद पवार गटाकडून टीका होऊ लागली. परंतु त्यांच्या बचावासाठी त्यांचे जुने मित्र आणि राजकीय विरोधक असलेले शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव […]
Pawar Vs Pawar : राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्षांच्या नियुक्तीच्या बातमीत काहीही तथ्य नसून मीच राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचं शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले. त्यामुळे कुणी काही नियुक्त्या केल्या तर त्याला काहीही अर्थ राहणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. आमचा निवडणूक आयोगावर विश्वास असून आयोगासमोर आम्ही आमची बाजू मांडू. आता पुन्हा एकदा ठाकरे आणि शिंदेनंतर पवार काका पुतण्याचा […]