Asim Sarode On Neelam Gorhe : एकनाथ शिदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंच्या पाठिशी ठामपणे उभं राहणाऱ्या नीलम गोऱ्हे यांनीही उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंचा हात धरला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नीलम गोऱ्हे यांनी शिवेसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी नीलम गोऱ्हे यांनी पक्ष प्रवेशावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देणे बेकायदेशीर […]
Amol Kolhe On Shivajirao Adhalrao Patill: शिरूर लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे खासदारअमोल कोल्हे यांच्यावर अभिनयाच्या छंदावरून वयक्तिक टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना अमोल कोल्हे ( Amol Kolhe) यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांना चांगलेच फैलावर घेतले आहे. मी माझे छंद उजळमाथ्याने सांगू […]
Raj Thackeray met Chief Minister Shinde : नाशिक जिल्हा बॅंकेकडून कर्जधारक शेतकऱ्यांच्या मागे कर्ज वसुलीसाठी तगादा लावण्यात येत आहे यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट घेतली. शेतकऱ्यांच्या मागे कर्ज वसुलीसाठी तगादा न लावण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे दिले. (Debt recovery for farmers, Raj Thackeray […]
NCP Political Crisis : राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषद घेत हे कार्यालय आपल्या नावावर असून यावर कोणीही दावा करु शकत नाही, असे म्हटले आहे. सध्या अजित पवार गट व शरद पवार गट यांच्यामध्ये जागोजागच्या पक्ष कार्यालयावरुन वाद सुरु झाले आहे. अनेक ठिकाणी वादावादी झाल्याचे देखील पाहण्यात आले आहे. आता पुणे शहर […]
MS Dhoni Viral Video : आज भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी त्याचा 42 वा वाढदिवस साजरा करत आहे. कॅप्टन कूलचा जन्म 7 जुलै 1981 रोजी रांचीमध्ये झाला. टीम इंडियाने 2011 चा वर्ल्ड कप महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकला होता. याशिवाय भारताने T20 2007 आणि 2013 मध्ये ICC चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले होते, त्या भारतीय संघाचा कर्णधार […]
Katrina Kaif: बॉलीवूडमध्ये सर्वाना आपल्याला तालावर नाचवणारी अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) कायम सोशल मीडियावर (social media) सक्रिय असते. परंतु गेल्या काही दिवसाखाली अभिनेत्रीलाही नुकताच काहीसा वेगळा अनुभव आला आहे. (video viral) मुंबई विमानतळावरचा (Mumbai Airport) कतरिना सेल्फी घेण्यासाठी आलेल्या तिच्या चाहत्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे. लाखो चाहते कतरिनाच्या सौंदर्यावर […]
Sourav Ganguly Tweet : टीम इंडियाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या सौरव गांगुलीने शुक्रवारी संध्याकाळी एक ट्विट केले, ज्यावरून अनेक तर्क-वितर्कांना सुरुवात झाली. काही लोकांनी याला क्रिकेट करिअरशी संबंधित एका मोठ्या घोषणेशी जोडले तर काहींनी बायोपिकचाही उल्लेख केला. गांगुलीने अद्याप याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. (Sourav Ganguly Tweet On support & love keeps us going. […]
Ajit Pawar Press Conference : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबई येथे पत्रकार परिषद घतेली. यावेळी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल देखील उपस्थित होते. 30 जून रोजी अजितदादांच्या देवगिरी बंगल्यावर महत्वाची बैठक झाल्याची माहिती पटेल यांनी दिली. या बैठकीत सर्वांनी अजितदादांना अध्यक्ष म्हणून निवडले. यावेळी सर्वानुमते अजितदादांना अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. तसेच पटेल यांना कार्यकारी अध्यक्ष […]
Devendra Fadanvis And Pankaja Munde : पंकजा मुंडे (Pankaja Munde) या भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि ज्येष्ठ नेत्या आहेत. त्यांची वैयक्तिक मते आहेत… विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्यासोबत आल्याने. आमच्यातील ज्या लोकांचा राष्ट्रवादीशी संघर्ष राहिलेला आहे ते नाराज आहे हे बरोबर आहे. परंतु ते सर्व एका दिवसात स्वीकारू शकत नाहीत. हे सर्व स्वीकारण्यासारखा त्यांना वेळ लागेल. पक्षाचे […]