Sourav Ganguly Is Celebrating His 51st Birthday: भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत अनेक दिग्गज कर्णधार दिसले आहेत, यामध्ये सौरभ गांगुलीचेही एक नाव आहे. 2000 साली भारतीय संघ फिक्सिंगच्या भोवऱ्यात अडकला होता, त्यावेळी गांगुलीने कर्णधार बनून संघाला या अंधारातून बाहेर काढले. सौरव गांगुली आज त्याचा 51 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरभ […]
Maharashtra Political Crisis : आता राष्ट्रवादी पाठोपाठ काँग्रेसचे आमदार फुटणार असल्याच्या मंत्री गुलाबराव पाटील यांच्या दाव्याने केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवार हे भाजपसोबत येतील याबाबत कल्पना होती का यावर बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे की, कुणालाच कल्पना नव्हती, मात्र दोन महिन्यापूर्वीच तुम्हाला अंदाज सांगितलं होता, तो खरा ठरला अस […]
Sharman Joshi On 3 Idiots Sequel : ‘३ इडियट्स’ (3 Idiots) या बहुचर्चित चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. २००९ मध्ये हा चित्रपटाने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. आमिर खान (Aamir Khan), शरमन जोशी आणि आर माधवन या कलाकारांनी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरवला होता. या चित्रपटाच्या सीक्वेलची चाहते आता मोठ्या आतुरतेने प्रतीक्षा […]
Jitendra Awhad On Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला महाराष्ट्र दौरा सुरू केला असून आज त्यांची येवला येथे सभा होणार आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात ही सभा पार पडणार आहे. छगन भुजबळ यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवारांच्या या दौऱ्यावर जितेंद्र आव्हाड यांनी मोठे वक्तव्य […]
Audi Car Sales in India: प्रीमियम कार निर्माता ऑडीने (Audi Car ) भारतीय बाजार पेठेमध्ये (Indian market) लक्झरी सेगमेंटमध्ये वर्चस्व चांगलंच ठेवल्याचे दिसून येत आहे. ऑडीने २०२३ मध्ये पहिल्या ६ महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत ९७ टक्के जास्त कार विकल्या आहेत. यावर्षीच्या तुलनेत जानेवारी ते जून या काळामध्ये ऑडीने ३४७४ सर्वाधिक कार विकल्या आहेत. जे पाठीमागच्या […]
Pakistani Actress Mahnoor Baloch statement: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) म्हणजेच सर्व चाहत्यांचा लाडका किंग खान (King Khan) फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात त्याने नाव कमावलं आहे. जगभरात त्याचा मोठ्या प्रमाणात चाहतावर्ग आहे. चाहते त्याला त्यांचा देव देखील मानत असतात. तसेच सोशल मीडियावर (social media) त्याचे अनेक फॅनपेज आहेत. किंग खानबद्दल कोणी […]
McDonald’s India: मॅकडोनाल्ड्स इंडियाने एक मोठी घोषणा केली आहे जी थेट तुमच्या आवडत्या खाद्यपदार्थांशी संबंधित आहे. मॅकडोनाल्ड्स इंडिया (उत्तर आणि पूर्व) ने आपल्या खाद्य उत्पादनांच्या मेनूमधून टोमॅटो काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने 7 काल जुलै रोजी एक निवेदन जारी करून सांगितले की, खरेदीच्या अडचणींमुळे तात्पुरते टोमॅटो आपल्या मेनूमधून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मॅकडोनाल्ड्स […]
Manoj Muntashir Shukla On Adipurush: ‘आदिपुरुष’ (Adipurush) सिनेमाचे संवाद लेखक मनोज मुनताशीर शुक्ला (Manoj Muntashir Shukla ) यांनी लोकांची माफी मागितली आहे. मनोज मुंतशीर यांनी लिहिलेल्या आदिपुरुषाच्या संवादांवरून बराच वाद झाला होता. (Manoj Muntashir On Adipurush ) यामुळे नंतर काही संवाद देखील बदलण्यात आले आहेत. परंतु तरीही हा सिनेमा बघणारे संतापले आहेत. मनोज मुंतशीर शुक्ला […]
Box Office Collection: ‘७२ हूरें’ या सिनेमाचा (72 Hoorain) टीझर आल्यापासून तो वादात भवऱ्यात अडकला होता. सिनेमा अप्रूव्ह करून देखील सेन्सॉर बोर्डाने (censor board) या सिनेमाच्या ट्रेलरला फटकारलं होत. त्यानंतर निर्मात्यांनी नाराजी व्यक्त करत परवानगी नसताना देखील ट्रेलर डिजिटल स्वरुपात रिलीज केला. या संपूर्ण वादाच्या दरम्यान हा सिनेमा शुक्रवारी म्हणजेच ७ जुलै रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित […]
Horoscope Today 08 July 2023 in Marathi: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे […]