Amol Kolhe On BJP: अजित पवारच्या (Ajit Pawar) बंडानंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) नाशिकमधून आपला झंझावात सुरु केला. आज शरद पवार यांची येवल्यात जाहीर सभा होत आहे. या सभेत बोलताना राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे ( Amol Kolhe) यांनी भाजपवर चांगलाच हल्ला चढवला. राष्ट्रवादीत मीठाचा खडा टाकणारा शकुनी टरबुज्याच्या आकाराचा की कमळाच्या आकाराचा असा टोला यावेळी […]
NCP Political Crisis : शरद पवार यांना याआधी भाजपशी जवळीक साधण्यासाठी कधी संकोच वाटला नव्हता. पण आपल्या मुलीच्या सल्ल्यानेच ते सर्व कृती करतात, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. यावेळी त्यांनी इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत याविषयी भाष्य केले आहे. शरद पवार यांना यापूर्वी भाजपशी सलगी करण्यासाठी कधीही संकोच वाटला […]
Gurmeet Choudhary Debina Bonnerjee: चंदेरी दुनियेतील लवबर्ड्स गुरमीत चौधरी (Gurmeet Choudhary) आणि देबिना बॅनर्जी (Debina Bonnerjee) यांनी शिव (वाराणसी) शहराला भेट दिली आहे. या शहराला भेट देण्याचे मुख्य कारण म्हणजे गुरुबिना या कपलने त्यांची मुलगी दिविषाचे मुंडन केले आहे. टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकारांपैकी गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जी हे त्यांच्या स्ट्रॉंग बॉण्डमुळे खूप लोकप्रिय आहेत. त्यांच्या […]
Bharat Jadhav: रंगभूमी असो वा मालिका किंवा चित्रपट, तीनही क्षेत्रात आपल्या बहारदार अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते म्हणून भरत जाधव (Bharat Jadhav) ) यांचं नाव घेतलं जातं. मराठी अभिनेता भरत जाधवने अनेक मराठी सिनेमामध्ये भूमिका साकारून चाहत्यांची नेहमी मनं जिकंत असल्याचे दिसून येत असतो. (Marathi Movie) गेल्या काही महिन्यांपूर्वी त्याने मुंबई (Mumbai) सोडली आणि तो […]
Weight Loss : ‘वजन कसं कमी करायचं?’ हा प्रश्न दररोज तुम्हाला कोणाच्या ना कोणाकडून ऐकायला मिळत असेल. आजच्या धावपळीच्या जीवनामुळे आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे बहुतेक लोक लठ्ठ होत आहेत. दुसरीकडे, वजन वाढवणे जितके सोपे आहे तितकेच ते कमी करणे कठीण आहे. दुसरीकडे, कमी वेळ किंवा जास्त कामाच्या थकव्यामुळे, बहुतेक लोक व्यायामासाठी वेळ काढू शकत नाहीत, […]
NCP Sharad Pawar : शरद पवार यांनी राज्याचा दौरा सुरू केला आहे. त्यांची पहिलीच सभा नाशिक जिल्ह्यातील मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांच्या बालेकिल्ल्यात येवल्यात आहे. येवल्यामध्ये आल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. आज सकाळी शरद पवार नाशिकमध्ये झाले. यावेळी त्यांचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले. आज सायंकाळी त्यांची येवल्यात जाहीर सभा होणार आहे. […]
Trial Period Trailer: कपडे खरेदी करत असताना अनेकदा तुम्ही कपड्यांचा ट्रायल घेत असाल. ट्रायल घेणे म्हणजे कोणतीही वस्तू खरेदी करण्याच्या अगोदर ती वापरुप बघणे. परंतु बाबांना ट्रायलवर घेतलं आहे, असं कधी तुम्ही कोणाकडून ऐकलं आहे का? नुकताच ट्रायल पीरियड (Trial Period Trailer) या सिनेमाचा हटके ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला आला आहे. View this post on […]
Amol Kolhe On Shivajirao Aadhalrao Patil : शिरूर लोकसभेचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी मोठा दावा केला आहे. शिवसेना शिंदे गटातील माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे शरद पवार यांच्या भेटीसाठी दार ठोठावत आहेत, पण त्या दरवाजाची किल्ली माझ्याकडे आहे असा दावा कोल्हे यांनी केला आहे. यावरून आता राजकारण तापण्याची शक्यता आहे. आढळराव पाटील यांनी विद्यमान […]