Uddhav Thackeray criticizes On BJP : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवस विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवीचं दर्शन घेतले. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेत बोलताना भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. अजित पवारांच्या बंडाचा पुरावा देत मतदान कोणाला द्या, सरकार आमचंच येणार असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपला टोला लगावला. (Uddhav […]
Aamir Khan-Reena Dutt Divorce :बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानची मुलगी आयरा खानने पुन्हा एकदा नैराश्याबाबत खुलासा केला आहे. तिने स्वत: या समस्येचा अनेकदा सामना केला आहे. यासोबतच ती आई-वडिलांच्या घटस्फोटावरही मोकळेपणाने बोलली आहे. जेव्हा तिचे वडील आमिर खान आणि आई रीना दत्ता यांचा घटस्फोट झाला तेव्हा त्याचा तिच्यावर कसा परिणाम झाला? तिने ही परिस्थिती कशी हाताळली? […]
South Zone vs North Zone 2nd Semi-Final: दुलीप ट्रॉफी 2023 चा दुसरा उपांत्य सामना दक्षिण विभाग आणि उत्तर विभाग यांच्यात खेळला गेला. दक्षिण विभागाने तो 2 गडी राखून जिंकला. या सामन्यानंतर वाद झाला. असा गंभीर आरोप उत्तर विभागावर होत आहे. सामना जिंकण्यासाठी संघाने वेळ वाया घालवण्याची रणनीती अवलंबल्याचा आरोप होत आहे. उत्तर विभागाच्या गोलंदाजाने तीन […]
भारताला पुढील महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. या टी-20 मालिकेसाठी बुधवारी (5 जुलै) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. 15 सदस्यीय संघाचे कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे असेल. त्याचबरोबर स्टार फलंदाज विराट कोहली आणि नियमित कर्णधार रोहित शर्मा संघाचा भाग नाहीत. (sourav-ganguly-statement-on-team-india-squad-for-west-indies-t20-series-virat-kohli-rohit-sharma) आता भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने टी-20 संघाच्या निवडीवर आपली प्रतिक्रिया दिली […]
Uddhav Thackeray’s Vidarbha Tour : शिवसेनेतील बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे आता मैदानात उतरले आहेत. आजपासून त्यांनी महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे. या दौऱ्याची सुरुवात वाशिम येथील पोहरादेवीच्या दर्शनाने केली आहे. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की मी पोहरादेवीची शपथ घेऊन सांगतो की अमित शहांनी अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता. मात्र नंतर तो शब्द त्यांनी पाळला नाही. […]
खलिस्तान समर्थकांनी शनिवारी म्हणजेच 8 जुलै रोजी वेगवेगळ्या ठिकाणी निदर्शने केली. याच अनुषंगाने कॅनडातील टोरंटो येथील भारतीय वाणिज्य दूतावासासमोरही खलिस्तानींनी निदर्शने केली. मात्र, येथील भारतीय समुदायाच्या लोकांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. भारतीयांनी तिरंगा फडकावून दहशतवाद्यांचा मुकाबला केला. (pro-khalistan-supporters-protested-in-front-of-the-indian-consulate-in-canada) याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका बाजूला खलिस्तानी समर्थक भारतीय दूतावासासमोर घोषणाबाजी करत असल्याचे दिसून […]
Brahmos Missile: भारताच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राने जगभरात खळबळ उडवून दिली आहे. ब्रह्मोस खरेदीसाठी सध्या सहा देश भारतासमोर रांगेत उभे आहेत. खुद्द ब्रह्मोस एरोस्पेसने ही माहिती दिली आहे. ब्रह्मोस एरोस्पेसचे मुख्य महाव्यवस्थापक प्रवीण पाठक यांनी सांगितले की, भारत आणि रशियाच्या संयुक्त उपक्रमांतर्गत बनवलेल्या या सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या विक्रीवर सहा देशांशी चर्चा सुरू आहे. ब्रह्मोस हे जगातील सर्वात […]
सलामीवीर रहमानउल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान यांनी शानदार शतके झळकावल्यानंतर मुजीब उर रहमान आणि फझलहक फारुकी यांच्या घातक गोलंदाजीमुळे अफगाणिस्तानने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशचा 142 धावांनी पराभव केला. यासह अफगाणिस्तानने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेत मालिका जिंकली. अफगाणिस्तानने प्रथमच बांगलादेशविरुद्ध वनडे मालिका जिंकली आहे. (afghanistan beat bangladesh 2nd odi win series first […]
Honeytrap : गुजरात एटीएसने आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्या नेटवर्कचा पर्दाफाश केला. या कारवाईत एटीएसने पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या एका बॉर्डर सिक्युरीटी फोर्सच्या कर्मचाऱ्याला अटक केली आहे. नीलेश वालिया असे त्याचे नाव आहे. गुजरात एटीएसच्या म्हणण्यानुसार, या कर्मचाऱ्याने पाकिस्तानला गुप्तचर माहिती शेअर केली आहे. माहिती देण्याच्या बदल्यात 25 हजार रुपयेही मिळाले आहेत. या नेटवर्कचे कनेक्शन उत्तप प्रदेशमध्येही पसरले […]