- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
‘आता काय होईल डॅडा?’ रोहित पवारांची भावनिक पोस्ट; सांगितला मुलांचा ‘तो’ प्रसंग
NCP Political Crisis : राष्ट्रवादी काँग्रेसपक्षामध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार आरोप प्रत्यारोप सुरु आहे. जवळपास 40 आमदार हे अजित पवारासंबोत असल्याचे बोलले जात आहे. अजित पवारांच्या या कृतीनंतर शरद पवारांना महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली असून नाशिकमधील येवला येथे त्यांची पहिली सभा पार पडली. यावेळी शरद पवारांच्यासोबत सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, रोहित पवार आदी नेतेमंडळी आहे. […]
-
ठाकरे विरुद्ध राणा : “परत निवडणुका लढवायच्या आहेत हे लक्षात ठेवा…” संजय राऊतांचा दाम्पत्याला इशारा
अमरावती : शिवसेना (UTB) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. यवतमाळचा दौरा आटोपून ते रविवारी (9 जुलै) रात्री उशिरा अमरावतीमध्ये पोहचले. दरम्यान, ठाकरे अमरावतीमध्ये पोहचण्यापूर्वीच तिथलं राजकारण चांगलेच तापलेलं पाहायला मिळालं. ठाकरे यांच्या अमरावती दौऱ्यानिमित्त ठाकरे विरुद्ध राणा यांच्यातील वादाला नव्याने फोडणी मिळाली. (Shivsena Ubt Chief Uddhav Thackeray vs MP Navneet Rana […]
-
Jawan Prevue: किंग खानने चाहत्यांना दिलं सरप्राईज; ‘जवान’ची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला!
Jawan Prevue Release: बॉलिवूडचा किंग (King Khan) म्हणजेच चाहत्यांचा लाडका शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘जवान’ (Jawan) या सिनेमाच्या टीझरची मोठ्या आतुरतेने चाहते बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती. या सिनेमाचा टीझर अखेर आज १० जुलै रोजी प्रदर्शित कर्णयुगात आले आहे. परंतु या टीझरच्या ऐवजी निर्मात्यांनी चाहत्यांना एक मोठं सरप्राईज देखील दिले आहे. किंग खानच्या ‘जवान’चा प्रिव्ह्यू […]
-
‘काहीही झालं तरी पार्थ सुप्रियाताईंच्या विरोधात लढणार नाही’; रोहित पवारांनी सांगितलं कारण
NCP Political Crisis : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत काही लोक अजितदादांना विलन करण्याचे काम करत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गट शरद पवार गट या दोघांवर जोरदार आरोप प्रत्यारोप सुरु आहे. यानंतर आज रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत बंडात सहभागी झालेली चार-पाच मंडळी स्वतला बाजूला […]
-
अहमदनगर : जिल्हा सुखावला… भंडारदरा, मुळा, निळवंडे धरण क्षेत्रात चांगला पाऊस, पर्यटकांची वर्दळ वाढली
Bhandardara : अहमदनगर जिह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा पाणलोटात मान्सून चांगलाच सक्रिय झाला आहे. या ठिकाणी पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली असल्याने धरणाच्या पाण्यात चांगली वाढ झाली आहे. भंडारदरा पाणलोट क्षेत्रात सातत्याने कोसळत असलेल्या पावसाने पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरु आहे. गेल्या 24 तासात एकुण 250 दशलक्ष घनफूट पाणी जमा झाले. दरम्यान, भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 6530 […]
-
OMG 2 Teaser: जटा, रुद्राक्षाची माळ, भस्म अन् डमरू; खिलाडीचा ‘ओएमजी २’ लूक आउट
OMG 2 Akshay Kumar Look: बॉलिवूडच खिलाडी (Khiladi) म्हणजेच चाहत्यांचा लाडका अक्षय कुमार (Akshay Kumar) ‘ओएमजी २’ (OMG 2 Teaser) या सिनेमाचे एक मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. यातील खिलाडीचा तो लूक (Look) बघून चाहत्यांनी त्याला अगोदरच इशारा दिला आहे. बॉलिवूडच (Bollywood) खिलाडी अभिनेता अर्थातच अक्षय कुमार याचा ‘ओएमजी २’ हा सिनेमा लवकरच चाहत्यांच्या […]
-
Bawaal Trailer: अजय अन् निशाची भन्नाट लव्ह स्टोरी; ‘बवाल’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज बघाच
Bawaal Trailer Out: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आणि अभिनेता वरुण धवन यांच्या आगामी ‘बवाल’ या सिनेमाची चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. या सिनेमात एक भन्नाट लव्ह स्टोरी (Love story) चाहत्यांना बघायला मिळणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज (Trailer Out) करण्यात आला आहे. जान्हवी (Janhvi Kapoor) आणि वरुणच्या (Varun Dhawan) या प्रेमळ ‘बवाल’चा (Bawaal) संबंध […]
-
गिलगिट-बाल्टिस्तान भारतातच, ट्विटरने काश्मीरमध्ये लोकेशन दाखून पाकिस्तानला दिला मोठा झटका
Gilgit Baltistan Part Of Indian Kashmir : गिलगिल-बाल्टिस्तानला भारताचा भाग म्हणून घोषित करताना मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरने पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे. खरं तर, विषय असा आहे की रविवारी, जेव्हा या भागातील लोकांना पाकिस्तान सरकारच्या अधिकृत हँडलमध्ये प्रवेश करायचा होता तेव्हा त्यांना कळले की हे हँडल ब्लॉक केले गेले आहेत. यासोबतच हा भाग भारताचा भाग असलेल्या […]
-
Today Horoscope : ‘मिथुन’ राशीच्या विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात व्यस्त राहील, वाचा राशीभविष्य
Horoscope Today 10 July 2023 in Marathi: आजचे राशीभविष्य, आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे […]
-
IND vs BAN: भारताने बांगलादेशवर मिळवला एकतर्फी विजय, माजी कर्णधाराने दिली महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया
IND vs BAN: भारतीय महिला संघाने आपल्या बांगलादेश दौऱ्याची सुरुवात दमदार पद्धतीने केली आहे. महिला संघाने 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना 7 गडी राखून जिंकला. या सामन्यात यजमान बांगलादेश महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 114 धावा केल्या. यानंतर टीम इंडियाने या सोप्या लक्ष्याचा पाठलाग 16.2 षटकांत 3 गडी गमावून केला आणि मालिकेत […]









