Baipan Bhaari Deva: सध्या मराठी मनोरंजन विश्वातील काही सिनेमे हे बॉलिवूडला (Bollywood) चांगलंच टक्कर देत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये मग रितेशचा ‘वेड’ असो किंवा ‘महाराष्ट्र शाहिर.’ असे बरेच मराठी सिनेमे (Marathi Cinema) बॉक्स ऑफिसवर (box office) मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत असल्याचे दिसून येत आहेत. आता त्यात आणखी भर पडली ती म्हणजे ‘बाईपण भारी देवा’ […]
Foxconn breaks deal with Vedanta : महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेलेला फॉक्सकॉन-वेदांता कंपनीचा सेमीकंडक्टर निर्मिताचा प्रकल्प पुन्हा रखडला जाण्याची शक्यता आहे. आता या दोन्ही कंपन्यामध्ये मतभेद होऊन वेगळ्या होणार असल्याचे निश्चित झाले आहे. यासंदर्भात आता फॉक्सकॉनने एक ट्विट केले आहे. वेदांता कंपनीशी त्यांचा आता कोणताही संबंध नाही, असे म्हटले आहे. तैवानची कंपनी फॉक्सकॉनने सोमवारी वेदांता लिमिटेडसोबतची पार्टनरशिप […]
Eknath Shinde on Uddhav Thackeray : अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या दादागिरीला कंटाळून आम्ही भाजपसोबत गेल्याचे सांगत होते. भुजबळांबद्दल सांगत होते की जे बाळासाहेबांना अटक करायला निघाले होते त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले पण त्यानंतर भुजबळांनी मातोश्रीवर येऊन माफी मागितली होती. सगळं मिटलं होतं. पण महाविकास आघाडीत असताना अडीच वर्षे कळले नव्हते, कोणाच्या मांडीला मांडी आहे. […]
Uddhav Thackeray : शिवसेना (UTB) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. मुख्यमंत्री पदाच्या टिकेवरून उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाल…मी स्वतः मुख्यमंत्री व्हायला तयार नव्हतो, मी पंतप्रधान झालो, तर काय फरक पडणार आहे. ते आज अमरावतीमध्ये पत्रकारपरिषदेत बोलत होते. (Uddhav Thackeray : I myself was not ready […]
Amitabh Bachchan: बॉलिवूडमधील (Bollywood) महानायक अशी ओळख असणारे अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) म्हणजेच बिग बी हे त्यांच्या अभिनयाने चाहत्यांची नेहमी मनं जिंकत असतात. एग्री यंग मॅन, बिग बी (Big B) असंही बच्चन याची ओळख आहे. बिग बी यांचा चाहता वर्ग देखील मोठ्या प्रमाणात आहे. अनेकवेळा बिग बींची एक झलक बघण्यासाठी चाहते त्यांच्या ‘जलसा’ या […]
NCP Political Crisis : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत काही लोक अजितदादांना विलन करण्याचे काम करत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गट शरद पवार गट या दोघांवर जोरदार आरोप प्रत्यारोप सुरु आहे. यानंतर आज रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत बंडात सहभागी झालेली चार-पाच मंडळी स्वतला बाजूला […]
NCP Politicla Crisis : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी रोहित पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे. मी त्यांना किंमत देत नसल्याचे टोला भुजबळांनी रोहित पवारांना लगावला आहे. अजित पवारांच्या भाजपसोबत जाण्याच्या निर्णयानंतर शरद पवारांनी महारष्ट्रभर दौरा करायला सुरुवात केली आहे. त्यांची पहिली सभा छगन भुजबळांच्या येवला मतदारसंघात झाली होती. यावेळी रोहित पवारही त्यांच्या बरोबर होते. […]
Veena Jagtap: बिग बॉस (Big Boss) या शोमुळे जोरदार चर्चेत आलेली अभिनेत्री वीणा जगतापला (Veena Jagtap) चांगलीच लोकप्रियता मिळत असल्याचे दिसून येत आहे. वीणा ही सोशल मीडियावर (Social media) कायम अॅक्टिव्ह असते. अनेक वेगवेगळे पोस्ट ती सोशल मीडियावर कायम शेअर करत असते. नुकतीच वीणाने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने सांगितले आहे की, […]
Kajol: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री काजोल (Kajol) ही गेल्या काही दिवसांपासून कायम सिनेमामधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिच्या ‘लस्ट स्टोरीज-2’ हा सिनेमा ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्यापासून ती कायम चर्चेत येत आहेत. (Controversial Statement) आता लवकरच तिची द ट्रायल ही सीरिज चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. (Political Leaders) सध्या काजोल या वेब सीरिजचं प्रमोशन करत असल्याचे […]