Box Office Collection: ‘बाईपण भारी देवा’ (Baipn Bhaari Deva) या मराठी सिनेमाने अवघ्या महाराष्ट्रात चाहत्यांच्या मनावर गारुड घातलं आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर (Box Office) देखील चांगलाच गल्ला कमावला आहे. ‘बाईपण भारी देवा’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच जादू दाखवत आहे. (Marathi Movie) हा सिनेमा प्रदर्शित होऊन आता १० दिवस उलटले आहेत. तरी देखील या […]
अहमदनगर : नागरिकांच्या समस्यांना सोडवण्यासाठी अनेक ठिकाणी जनता दरबार हा भरवला जात असतो. अनेक लोकप्रतिनिधी जनता दरबारचे आयपजन करून जनतेच्या समस्यां मार्गी लावत असतात. मात्र नुकताच राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा जनता दरबार पार पडला. हा जनता दरबार चांगलाच चर्चेचा ठरला. नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सुरु झालेला दरबार तब्बल आठ तास म्हणजे रात्री अकरा वाजेपर्यंत […]
NCP Leader Chhagan Bhujbal : अजित पवार यांनी राष्ट्रवादीसोबत बंड करत भाजपसोबत युती केली आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या इतर नऊ नेत्यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या बंडात त्यांना साथ देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना आता जीवे मारण्याची धमकी आली आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी महाडमधून एकाला ताब्यात घेतले आहे. […]
SS Rajamouli: एस. एस. राजामौली (SS Rajamouli) दिग्दर्शित ‘RRR’ या सिनेमाने फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरामध्ये आपल्या यशाचा झेंडा फडकवला आहे. २०२२ या वर्षाती हा ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला होता. यातील ‘नाटू नाटू’ या गाण्यानेही (Natu Natu song) ऑस्कर आणि गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकावला आहे. यानंतर आता या सिनेमाविषयी एक मोठी अपडेट समोर आली आहे. […]
Lets Get Married Trailer : भारताचा माजी कर्णधार एम एस धोनी (MS Dhoni) म्हणजेच माहीने आपल्या दुसऱ्या सिनेमाचा ट्रेलर (Movie Trailer) रिलीज केला आहे. माहीने दाक्षिणात्य सिनेमाची निर्मिती केली आहे. सिनेमाच्या लाँचिंगसाठी माही (Mahi) आज चेन्नईला आल्याची माहिती समोर आली आहे. माहीने चेन्नईमध्ये आपल्या दुसऱ्या सिनेमाचा ट्रेलर लाँच केला आहे. सोशल मीडियाच्या (Social media) माध्यमातून […]
NCP Leader Chhagan Bhujbal : अजित पवार यांनी राष्ट्रवादीसोबत बंड करत भाजपसोबत युती केली आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या इतर नऊ नेत्यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या बंडात त्यांना साथ देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना आता जीवे मारण्याची धमकी आली आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी महाडमधून एकाला ताब्यात घेतले […]
Devendra Fadanvis in Kupte tithe gupte: ‘खुपते तिथे गुप्ते’ (Kupte Tithe Gupte)या कार्यक्रमाचं तिसरं पर्व ४ जूनपासून सुरु झाले आहे. या कार्यक्रमाचा प्रोमो सध्या जोरदार धुमाकूळ घालत असल्याचे दिसत आहे. या प्रोमोमध्ये (Promo Viral) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी यावेळी उपस्थिती लावली आहे. याअगोदर राज ठाकरे, नारायण राणे, नितीन गडकरी यांनी देखील या कार्यक्रमाला […]
Horoscope Today 11 July 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
IND vs WI: भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया कसोटी सामन्यांव्यतिरिक्त एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. दोन्ही संघांमधील पहिला कसोटी सामना 12 जुलैपासून डॉमिनिका येथे खेळवला जाणार आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की […]
Maharashtra politics : उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचा ‘नागपुरचा कलंक’ असा उल्लेख केल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही आक्रमक झाले आहेत. उद्धव ठाकरे म्हणजे हिंदुत्वाला आणि महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे, असा हल्लाबोल केला आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की उद्धव ठाकरे म्हणजे हिंदुत्वाला आणि महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. जो स्वतःच्या वडिलांच्या विचारांचा पाईक होऊ शकला नाही तो काय […]