India Women vs Bangladesh Women: भारतीय महिला क्रिकेट टीमने T20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात बांगलादेशचा 8 धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे. कमी धावसंख्येच्या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला. टीम इंडियाकडून दीप्ती शर्माने 3 आणि मिन्नू मणीने 2 विकेट घेतल्या. शेफाली वर्माने शानदार […]
Himachal Pradesh Rain: उत्तर भारतात जोरदार पाऊस सुरु आहे. अनेक राज्यात पावसाने हाहाकार माजवला असल्याने नद्यांना पूर आले आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये (Himachal Pradesh) पावसामुळे काही ठिकाणी दरड कोसळल्याच्या धक्कादायक घटना देखील समोर येत आहेत. (Manali Flood) घरं वाहून गेल्याचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर (Social media) धुमाकूळ घालत आहे. या अशा मुसळधार पावसामध्ये (heavy rain) एक […]
Rupali Chakankar : महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याविषयी फेसबूक व यूट्यूबवर आक्षेपार्ह प्रतिक्रिया व्यक्त केल्याप्रकरणी 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत युवराज विलास चव्हाण यांनी पुणे सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 6 जुलै रोजी दुपारी रुपाली चाकणकर फेसबूक लाईव्ह करत असताना दोघांनी आक्षेपार्ह शब्दात आपली […]
Stree 2 Teaser: बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) यांचा सिनेमा ‘स्त्री’ सुपरहिट झाल्यावर आता चाहत्यांना ‘स्त्री 2’ (Stree 2) ची मोठ्या आतुरतेने वाट बघत होते. स्त्रीचा पहिला भाग २०१८ मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. चाहत्यांना या सिनेमात हॉरर आणि कॉमेडी या दोन्हीचा आस्वाद मिलणार आहे. अभिषेक बॅनर्जी, […]
Yugendra Pawar met Sharad Pawar : अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी केल्यानंतर पक्षाध्यक्ष शरद पवार पक्ष बांधणीसाठी मैदानात उतरले आहेत. यासाठी त्यांनी राज्याचा दौरा देखील सुरु केला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी अजित पवारांना बरामतीमध्येच मोठा धक्का दिला आहे. अजित पवार यांचे सख्ये पुतणे युगेंद्र पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यांची […]
Jay Dudhane: ‘बिग बॉस मराठी ३’ (Bigg Boss Marathi 3) फेम जय दुधाणेची (Jay Dudhane) कारमधून बॅग चोरीला गेली आहे. ही धक्कादायक घटना सोमवारी (१० जुलै) रोजी रात्री घडल्याचे त्याने यावेळी सांगितले आहे. चोरट्याने चक्क कारची काच फोडून बॅग चोरली आहे. जयने घडलेल्या या धक्कादायक घटनेची माहिती सोशल मीडियावरून (Social media) आपल्याला चाहत्यांना दिली आहे. […]
Nepal Helicopter Crash: नेपाळमध्ये एका हेलिकॉप्टरचा अपघात झाला असून रिपोर्टनुसार, हेलिकॉप्टरमधील सर्वांचा मृत्यू झाला आहे. सर्व 6 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये पाच परदेशी नागरिक होते. नेपाळच्या शोध पथकाने अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचे अवशेष बाहेर काढले आहे. कोशी प्रांत पोलिसांचे डीआयजी राजेशनाथ बास्तोला यांनी एएनआयला सांगितले की, ‘गावकऱ्यांनी नेपाळ शोध पथकाला हेलिकॉप्टर अपघाताची माहिती […]
Udhdhav Thackeray On Devendra Fadanvis : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल नागपूर येथे भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हे नागपूरला लागलेले कलंक असल्याची टीका केली होती. यानंतर भाजपकडून त्यांना जोरदार उत्तर देण्यात आले. नागपूर येथे भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंचे पोस्टर फाडले. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील पत्रकार परिषदेत कलंकित करंटा असे म्हणत […]
Baipan Bhari Deva: ‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhari Deva) या मराठी सिनेमाला चाहत्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर (box office) सर्वच रेकॉर्डतोड तोडल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे हा सिनेमा मराठी (Marathi cinema) सिनेमासृष्टीमध्ये एका दिवसात सर्वात जास्त कमाई करणारा सुपरहिट (Superhit) सिनेमा ठरला आहे. View this post on Instagram […]