Baipan Bhari Deva Film : ‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhari Deva) या सिनेमाची चांगलीच चर्चा रंगत असल्याचे दिसून येत आहे. ६ बायकांच्या जीवनावर आधारित असलेल्या या सिनेमाने १० दिवसांमध्ये बक्कळ कमाई केली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन केदार शिंदे (kedar shinde) यांनी केले असून सहायक दिग्दर्शिका म्हणून त्यांची लाडकी लेक सना शिंदेने (sana shinde) संपूर्ण जबाबदारीची […]
Dara Singh Death Anniversary: कुस्तीपटू, अभिनेते, दिग्दर्शक तसेच राजकारणी दारासिंग (Dara Singh) यांची आज 11 वी पुण्यतिथी आहे. ते देशाचे पहिले आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू (International wrestler) म्हणून त्यांची ओळख होती. अभिनेते दारा सिंह यांचे नाव घेताच चाहत्यांचे लगेचच हात जोडले जात असतात. ‘रामायण’ (Ramayana) सिरीयलमध्ये त्यांनी साकारलेली भगवान बजरंग बलीमुळे (Bajrangbali ) मनोरंजन क्षेत्रात देखील त्यांची […]
Maharashtra politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकीचा फोन आला होता. त्यानंतर आता अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांना देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील अर्जून लोखंडे नावाच्या व्यक्तीने फोन करुन ही धमकी दिली आहे. या धमकीच्या फोननंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. […]
Horoscope Today 12 July 2023 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला […]
Opposition unity : 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधक भाजपविरोधात एकजूट करण्याचा प्रयत्न करत आहेत. याच अनुषंगाने 17-18 जुलै रोजी विरोधी पक्षांच्या बैठकीची दुसरी फेरी बंगळुरू येथे होणार आहे. या बैठकीत 24 पक्ष भाजपविरोधात एकत्र येण्याची शक्यता आहे. या बैठकीला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधीही उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे. गेल्या वर्षी भाजपशी संबंध तोडून […]
Chandrapur News : चंद्रपूर शहरातील प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. उमेश अग्रवाल यांनी आपल्या रुग्णालयात आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. त्यांच्या आत्महत्येने चंद्रपूर शहरात एकच खळबळ उडाली आहे. चंद्रपूर शहराच्या मुख्य रस्त्यावर डॉ. उमेश अग्रवाल यांचे नेत्र चिकित्सालय आहे. काल रात्री 8.30 च्या दरम्यान, डॉ. अग्रवाल यांनी क्लिनिकच्या शौचालयात हेवी डोस इंजेक्शन घेतल्याचे सांगितले जात आहे. […]
Nashik Accident News : नाशिकच्या सप्तश्रृंगीगड घाटात (Saptshringi Gad Ghat) बसचा भीषण अपघात झाला आहे. गणपतीटप्प्यावरुन बस घाटात कोसळ्याची प्राथमिक माहिती मिळत असून अपघातात एका महिलेचा (नाव कळू शकले नाही) मृत्यू झाला आहे. या बसमध्ये 23 प्रवासी प्रवास करत होते. 11 रुग्ण वणी शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत तर 11 रुग्ण नाशिक येथे शासकीय रुग्णालयात […]
highway accident : भंडारा-नागपूर महामार्गावर काल (मंगळवारी) सकाळी भरधाव ट्रकने 50 हून अधिक मेंढ्यांना चिरडून ठार केले. नागपूर जिल्ह्यातील मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील कच्छ येथील मेंढपाळ गोवा रब्बानी (53) हे मंगळवारी पहाटे 3.15 च्या सुमारास चापेगडी कुही परिसरात मेंढ्यांचा कळप घेऊन जात असताना एका भरधाव ट्रकने त्यांच्यावर धडक […]
IND vs WI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिका आजपासून सुरू होणार आहे. दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना डॉमिनिका येथे होणार आहे. पहिला सामना 12 ते 16 जुलै दरम्यान होणार आहे. या सामन्याद्वारे भारतीय संघ 2023-25 च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या पर्वाची सुरुवात करेल. चॅम्पियनशिपचा हा पहिलाच सामना असेल. या सामन्यात टीम […]
Maharashtra cabinet expansion : मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल. मंत्रिमंडळ विस्तार सोमवारी होणार होता झाला नाही. मंगळवारी होणार होता झाला नाही. आता बुधवार किंवा गुरुवारची वाट बघू. पण मंत्रिमंडळ विस्तार लवकरात लवकर होईल, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. ते पुढं म्हणाले की छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना त्यांच्या अनुभवानुसार चांगली […]