महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्वाची अपडेट समोर आली आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षा एमपीएससीमार्फत होत आहे. दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री गिरीश महाजन यांनी या संदर्भात मोठी घोषणा केली आहे. यानुसार आता आरोग्य विभागाच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येणार आहे. ‘अजितदादांच्या शपथविधीची माहिती शिंदेनाही नव्हती’; बच्चू कडूंचे धक्कादायक विधान अ आणि ब […]
Asaduddin Owaisi On UCC: देशामध्ये सध्या समान नागरी कायद्याचे वारे वाहू लागले आहे. यावरुन अनेक चर्चा सुरु झाल्या आहे. यावर असदुद्दीन ओवैसी यांनी छत्रपती संभाजीनगर येथे बोलताना मोठे विधान केले आहे. समान नागरी कायद्यामुळे मुस्लीमांपेक्षा हिंदुचेच जास्त नुकसान होणार असल्याचे ओवैसी म्हणाले. ओवैसी म्हणाले की, समान नागरी कायद्यातून केवळ मुस्लिमांना धडा शिकवत असल्याचं दाखवलं जात आहे. […]
Stay Young Project: जसे जसे वय वाढत जाते तसे प्रत्येकाला चिंता वाटत राहिते वृद्ध होण्याची. त्यासाठी वेगवेगळ्या उपायही करतात. कोणी महागडे प्रोडक्ट वापरतात तर कोणी जीममध्ये तासंनतास घालवतात. पण वय कोणाला रोखता येतं का? असा प्रयत्न अमेरिकेतील एका व्यक्तीने केला. यासाठी त्यांनी ‘ब्लड बॉय’ प्रकल्पच हाती घेतला होता. हा ‘ब्लड बॉय’ प्रकल्प काय आहे ते […]
Aditi Dravid: ‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhari Deva) या सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा रंगत आहे. केदार शिंदे यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. ३० जून रोजी हा मराठी सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाला चाहत्यांच्या खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमाचे सगळे शो सध्या हाउसफुल (Housefull) होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या सिनेमाची […]
NCP Political Crisis : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आता पदाधिकाऱ्यांकडून आरोप- प्रत्यारोप होत आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी महिलांच्या गोपनीय बाबी, आपला गौरव होण्यासाठी सार्वजनिक जीवनात आणल्या असल्याचा आरोप शरद पवार यांच्या गटाच्या प्रवक्त्या हेमा पिंपळे यांनी केल्या आहेत. चाकणकर यांना कोणताही अनुभव नसताना त्यांची या पदावर नेमणूक करण्यात आली. परंतु आता […]
Subedar Movie: शिवकालीन इतिहासाच्या पानांमध्ये असंख्य मावळ्यांनी स्वकर्तृत्वाच्या बळावर आपलं नाव अजरामर केलं. महाराजांशी निष्ठा व स्वराज्य रक्षणाची तळमळ प्रत्येक मावळ्याच्या नसा-नसात भिनली होती. दिग्पाल लांजेकर लिखित दिग्दर्शित ‘सुभेदार’ (Subedar Movie) हा सिनेमा २५ ऑगस्टला चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. View this post on Instagram A post shared by Ajay Purkar (@ajay.purkar) ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, […]
Amol Mitakari On BJP and NCP : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर भाजपच्या व राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांची गोची झाली आहे. भाजप व राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी या अगोदर एकमेकांवर जोरदार टीका केली होती. परंतु आता नेते एकत्र आल्यावर मात्र, या कार्यकर्त्यांची मोठी अडचण झाल्याचे दिसून येते आहे. नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते […]
Pune Transgender Protest: आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करताना हे बघा हिजड्यांचे सरदार, असे वक्तव्य केले होते. या विरोधात पुण्यामध्ये तृतीय पंथी चांगलंच आक्रमक होत राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे.आमदार नितेश राणे विरोधात मध्यरात्री पासून पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या (BUNDGARDEN POLICE STATION) बाहेर तृतीयपंथी समाजाच्या वतीने रास्ता […]
Sanjay Raut on Eknath Shinde : मुख्यमंत्री कार्यालयातून राज्यातील तुरुंगातील अट्टल गुन्हेगारांशी संपर्क साधला जात आहे. त्यांच्याशी डिलिंग केली जात आहे. तसेच या अट्टल गुन्हेगारांना निवडणुकी आधी बाहेर आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असा सनसनाटी आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. याबाबतचे पुरावे लवकरच देणार असल्याचं राऊत यांनी सांगितले. संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्री […]
Salman Khan On King Khan Jawan: बॉलिवूडचा (Bollywood) शाहरुख खान (Shah Rukh Khan) म्हणजेच किंग खानचा ‘जवान’ (Jawan) सिनेमाच्या माध्यमातून परत एकदा रुपेरी पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकताच ‘जवान’चा प्रीव्यू चाहत्यांच्या भेटीला आला आहे. आता चाहत्यांना देखील या सिनेमाबद्दलची उत्सुकता वाढत असल्याचे दिसून येत आहे. ‘जवान’च्या (Jawan) प्रीव्यूचं सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात कौतुक होत […]