Horoscope Today 13 July 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
PM Modi France Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (13 जुलै) फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) च्या तीन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर रवाना होणार आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी दुपारी 4 वाजता पॅरिसला पोहोचतील. येथील ऑर्ली विमानतळावर त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात येणार आहे. ( PM Modi leaves for France, will have dinner […]
IND vs WI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिली कसोटी डॉमिनिका येथील विंडसर पार्क येथे खेळवली जात आहे. टीम इंडियाने सामन्याच्या पहिल्याच दिवशी यजमान वेस्ट इंडिजवर वर्चस्व गाजवल्याचे दिसून आले. नाणेफेक जिंकल्यानंतर विंडीजचा संघ प्रथम फलंदाजीला उतरला आणि पहिल्या डावात 150 धावा झाल्या. संघाकडून अलिक अथंजेने सर्वाधिक 47 धावा केल्या. भारताकडून फिरकीपटू आर अश्विनने […]
Abdul Sattar : राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना माहिती लपवणे भोवले आहे. विधानसभा निवडणणुक 2014 व 2019 प्रतिज्ञापत्रात निवडणूक आयोगाला मालमत्तेची खोटी माहिती दिल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. सत्तार यांच्या विरोधात सिल्लोडचे सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्ली यांनी याचिका दाखल केली होती. यावर न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी तपास केला. तेव्हा ही माहित समोर आल्याने अब्दुल अत्तर […]
आयसीसीचा नंबर-1 गोलंदाज रविचंद्रन अश्विनने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात इतिहास रचला आहे. डॉमिनिका येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात आर अश्विनने वेस्ट इंडिजच्या सलामीच्या जोडीला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. कॅरेबियन संघाने 38 धावांच्या स्कोअरवर सुरुवातीच्या दोन्ही विकेट गमावल्या. अश्विनने वेस्ट इंडिज संघाचा सलामीवीर तेजनारिन चंद्रपॉलची विकेट घेत एक इतिहास आपल्या नावावर केला आहे. ( […]
Nagar district…four out of six MLAs are in Dada’s group: राज्याच्या राजकारणामध्ये अत्यंत खळबळजनक अशी घटना काही दिवसांपूर्वी घडली होती, ती म्हणजे राष्ट्रवादीमध्ये बंडाची ठिणगी पडली होती. यानंतर राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले होते. एक गट शरद पवार यांचा तर दुसरा गट हा अजित पवार यांचा होय. त्यानंतर आमदारांची रस्सीखेच दोन्ही गटाकडून सुरु झाली. राज्याच्या राजकारणात […]
राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला राष्ट्रवादीत काँग्रेसचेनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा बंडाच निशाण फडकवलं. अजित पवार यांनी (2 जुलै) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह अन्य 9 जणांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीच्या (NCP) 40 आमदारांनी शिंदे – फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. राज्यातच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्याला दोन उपमुख्यमंत्री मिळाले. यामुळे आता […]
IND vs WI: भारतीय संघ आजपासून वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतून परिवर्तनाच्या कालखंडाला सुरुवात करेल. सध्या सर्वांचे लक्ष युवा यशस्वी जैस्वालवर असेल. विश्वचषक पात्रता फेरीतील पराभवाच्या जखमा यजमान वेस्ट इंडिजसाठी अजूनही ताज्या असून भारतासारख्या बलाढ्य संघाला हरवून जागतिक क्रिकेटमध्ये आपले अस्तित्व टिकवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. या सामन्यात यशस्वी-ईशान हे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करत आहेत. […]
आशिया कप 2023 चे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाऊ शकते. मात्र BCCI आणि PCB यांच्यात वाद सुरूच आहे. खरे तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला हायब्रीड मॉडेल सुचवले होते. या मॉडेल अंतर्गत ही स्पर्धा पाकिस्तानात होणार होती, पण टीम इंडिया तटस्थ ठिकाणी खेळली असती. मात्र, आता पाकिस्ताननेच आपल्याच शब्दावर यू-टर्न घेतल्याचे दिसत आहे. नुकतेच पाकिस्तानचे क्रीडा […]
NCP Political Crisis : राष्ट्रवादी काँग्रेसचे कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत आपला पाठिंबा त्यांना दिला आहे. आशुतोष काळे गेल्या काही दिवसांपासून विदेशात होते. राष्ट्रवादीमध्ये दोन गट झाल्यानंतर आशुतोष काळे हे आपला पाठिंबा कोणाला देणार याविषयी तर्कवितर्क लावले जात होते. पण त्यांनी अजित पवार यांची भेट घेत आपण अजितदादांसोबत असल्याचे […]