Congress Leaders Join BJP : केंद्रात आणि अनेक राज्यांत सत्तेत असलेल्या भाजपमध्ये पक्षांतर करणाऱ्यांचा प्रभाव वाढत आहे. गेल्या 9 वर्षांत अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. एवढेच नाही तर भाजपमध्ये आल्यावर त्यांना मानाचे पान वाढण्यात आल्याचे देखील दिसून आले आहे. त्याचा प्रत्यय नुकत्याच जाहीर झालेल्या भाजपच्या प्रदेशाध्यक्षांच्या यादीतही दिसून आला. पक्षाने 4 पैकी 3 राज्यांतील संघटनेची […]
Minus 31 trailer release: 2019 ची कोरोना (Corona) महामारी हा आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे, जो आपण आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. दिग्दर्शक प्रतीक मोइत्रो त्याच्या ‘मायनस 31’ (Minus 31) चित्रपटाद्वारे कोरोना काळातील एक पूर्णपणे काली बाजू मंडळी आहे. या कथेने वेगवेगळे मार्ग स्वीकारले असल्याचे दिसून आले आहे. ‘मायनस 31’ कोरोना काळातील परिस्थितीवर आधारित […]
Rohit Sharma And Yashasvi Jaiswal : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना डॉमिनिका येथे खेळवला जात आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय संघाने आपला दबदबा निर्माण केला. त्याचबरोबर या सामन्यात भारताचा 40 वर्षे जुना विक्रम मोडला. या सामन्यात मुंबईकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणारा डावखुरा फलंदाज यशस्वी जैस्वालने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण […]
Pravin Tarde upcoming movie: ‘आणीबाणी’ (Aanibaani Marathi Movie) हा चार अक्षरी शब्द आपण अनेकवेळा ऐकला आहे. आणि तो काळ प्रत्यक्ष अनुभवलेल्यांच्या काळया आठवणी देखील लगेच आपल्या डोळ्यासमोर येत असतात. (Aanibaani Trailer) त्यामुळे पुन्हा ‘आणीबाणी’ नको अशी भावना असलेल्या जनतेला आता मात्र मनोरंजनाच्या (Entertainment) आणीबाणीला सामोरं गेल्याचे दिसत आहे. येत्या २८ जुलैला मनोरंजनाची ही ‘आणीबाणी’ लागू […]
MLA Bachchu Kadu On CM Ekanth Shinde : आमदार बच्चू कडू यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. ते म्हणाले की, त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या विनंतीनुसार मी मविआला पाठिंबा दिला होता. उद्धव ठाकरे शब्दावर ठाम राहिल्याने मी मंत्री झालो. मविआ काळात दिव्यांग मंत्रालय झालं असतं तर शिंदेंसोबत मी गेलो नसतो. बदलत्या राजकारणाचा कंटाळा आला आहे. मंत्रिपदाचा दावा […]
Rupali Chakankar On Bharat Gogavle : शिंदे गटातील अनेक आमदारांची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. महाडचे आमदार भरत गोगावले प्रबळ दावेदार मानले जात आहेत. त्यांना मंत्रिपद मिळण्याचीही दाट शक्यता आहे. असे सर्वकाही सुरळीत सुरू असतानाच त्यांनी आज एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ज्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. भरत गोगावले यांनी अदिती तटकरे यांच्या संदर्भात बोलताना […]
Movies Releasing This Week 14 July: जुलैच्या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात चाहत्यांचे मनोरंजनासाठी (Entertainment) खास मेजवानी मिळणार आहे. या आठवड्यामध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचा ‘डेट भेट’ (Date Beht) हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. (Marathi Hindi Movie) सध्या मनोरंजन विश्वामध्ये अनेक नव्या सिनेमाची आणि वेब सीरिजची भर पडत असल्याचे दिसून येत आहे. जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात देखील […]
Stay on ‘OMG 2’ Released: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) म्हणजेच चाहत्यांचा लाडका खिलाडी भैय्याचा ‘OMG 2’ हा धमाकेदार सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. परंतु आता सेंसॉर बोर्डाने (censor board) त्यावर बंदी घातली आहे. खरे तर तब्बल ११ वर्षांनंतर खिलाडीचा ‘ओह माय गॉड’ (Oh My God 2) या सिनेमाचा सिक्वेल म्हणजेच ‘ओएमजी २’ […]
राज्यात अजित पवार यांच्यासह त्यांच्या 8 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यानंतर अद्यापही खात्यांचे वाटप झालेले नाही. याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून गोंधळाचे वातावरण आहे. आता अजित पवारांना अर्थमंत्रालय दिले जाऊ शकते. अर्थ खाते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाला आहे. त्यानंतर आता औपचारिक घोषणेची प्रतीक्षा आहे. गेल्या आठवडाभरापासून या विभागाबाबत सातत्याने बैठका सुरू […]
Weather Update : उत्तर भारतासह डोंगराळ राज्यांमध्ये पावसाने कहर केला आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, दिल्लीसह अन्य राज्यांमध्ये पावसाने कहर. दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरापर्यंत पुराचे पाणी आले आहे. यमुना नदी धोक्याच्या पातळीच्यावर 3 मीटरने वाहत आहे. संपूर्ण दिल्लीमधील हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. (Flood water up to Chief Minister Kejriwal’s house, […]