Gulabrao Patil On Ajit Pawar : आज उद्यामध्ये मंत्रीमंडळाचा विस्तार होईल, मी त्यासाठीच थांबलो होतो, मात्र नाशिक येथी वणी गडावरील अपघाताची घटना घडली, त्यामुळे मला नाशिक यावं लागलं, त्याठिकाणाहून मी गावी आलो. आज दुपारपर्यंत किंवा सकाळपर्यंत मंत्री मंडळाचा विस्तार होईल असं मी ऐकतो आहे, असे वक्तव्य शिवसेनेचे नेते व राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी […]
Gaurav More post: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) कलाकार सध्या चांगलेच चर्चेत आहे. हे कलाकार सध्या अमेरिकेच्या (America) दौऱ्यावर आहे. अमेरिकेच्या विविध शहरांमध्ये या कलाकाराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी गौरव मोरे एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल धुमाकूळ घालत आहे. गौरव अमेरिकेच्या रस्त्यावर ‘चाहे जो तुम्हे पूरे दिल से’, या गाण्यावर […]
Jawan Look Out: शाहरुख खान (Shah Rukh Khan) म्हणजेच चाहत्यांचा लाडका किंग खानच्या (King Khan) मोस्ट अवेटेड ‘जवान’ (Jawan) या सिनेमाचा प्रिव्हू नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. ज्याला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले आहे. आता पुन्हा एकदा किंग खानच्या ‘जवान’ सिनेमातील त्याचा आणखी एक लूक (Badass look) चाहत्यांना उघड करून किंग खानने सर्वांचं आश्चर्यचकित केले आहे. […]
Faf Du Plessis Birthday: ज्या वयात बहुतेक खेळाडू निवृत्ती घेतात आणि कोचिंग किंवा कॉमेंट्री सुरू करतात. तेव्हा फाफ डू प्लेसिस धावांचा पाऊस पाडत आहे. आयपीएलमध्ये दुखापत होऊनही तो गोलंदाजांची धुलाई करताना दिसतो, हे आश्चर्यचकित करणारे होते. त्याने वर्षभरात 700 हून अधिक धावा केल्या आणि एकट्याने संघाला अनेक सामने जिंकून दिले. असे असूनही, 1984 मध्ये जन्मलेल्या या […]
Gautami patil: गौतमी पाटीलचा (Gautami patil) कार्यक्रम झाला आणि त्याची चर्चा झाली नाही असं होणार नाही. आता गौतमीच्या अहमदनगरमधील (Ahmednagar) कार्यक्रमाची जोरदार चर्चा सुरु असल्याचे ऐकायला मिळत आहे. (Social media) ऑर्केस्ट्रा आणि डिजे डान्सर असलेल्या गौतमी पाटीलचे नाव राज्यभरात घराघरात पोहचले आहे. Gautami Patil: गौतमी पाटीलसोबत चिमुरडीचा भन्नाट डान्स ! पाहा व्हिडिओ…#GautamiPatil #VideoViral #SujayVikhePatil #ahmednagar […]
kedar shinde post: ‘बाई पण भारी देवा’ (Baipan Bhaari Deva) हा मराठी सिनेमा सध्या प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर (box office) चांगलाच धुमाकूळ घातला आहे. सोशल मीडियावरील (Social media) पोस्टच्या प्रेक्षक आणि सेलिब्रिटी (celebrity) या सिनेमाचं जोरदार कौतुक करत आहेत. दिग्दर्शक केदार शिंदे ( kedar shinde) यांच्या ‘बाईपण भारी देवा’ हा सिनेमा […]
BJP 2024 Election : महाराष्ट्राच्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप 150 जागा जिंकणार व महायुती 200 जिंकणार, असा दावा महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. तसेच 2024 च्या लोकसभेत महायुती राज्यामध्ये 45 प्लस जागा जिंकणार असेही त्यांनी म्हटले आहे. भाजपची आज महाविजय 2024 बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना याची […]
आंबेगाव तालुक्यात गिरवली येथे वळणावर एसटी गाडी पुलावरून तब्बल वीस फूट खाली कोसळली. ही गाडी भीमाशंकरकडून कल्याणच्या दिशेने जात होती. गाडीत वाहक चालकांचे एकूण 37 प्रवासी होते. सर्वांना किरकोळ दुखापत झाली आहे. तर दोघांना गंभीर दुखापत झाली आहे त्यांच्यावर घोडेगावात उपचार सुरु आहेत. अपघात गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडला. प्रांत अधिकारी गोविंद शिंदे घोडेगाव पोलीस […]
Tesla Factory In India: इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी टेस्ला भारतात प्रवेश करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. याबाबत टेस्ला भारत सरकारशी चर्चा करत असून टेस्लाला भारतात स्थानिक कारखाना सुरू करण्याची परवानगी हवी आहे. टेस्लाच्या या धोरणात्मक वाटचालीमागील कंपनीचा हेतू हा आहे की ती भारतात इलेक्ट्रिक वाहने तयार करू शकते आणि त्यांना परवडणाऱ्या किमतीत पुरवू शकते. टाईम्स […]
Ananya Panday: बॉलिवूड (Bollywood) इंडस्ट्रीत आणि सोशल मीडियावर (Social media) सध्या एका जोडीची चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. ही जोडी म्हणजेच अभिनेता आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) आणि अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे (Ananya Panday) या दोघांची चर्चा सुरु आहे. गेल्या काही महिन्यांपासून या दोघांच्या डेटिंगच्या चर्चा जोरदार होत आहेत. त्यावर दोघांनी आता […]