Baipan Bhaari Deva : ‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhaari Deva) या मराठी चित्रपटाने सध्या बॉक्स आफिसवर चांगलंच धुमाकूळ घालत असल्याचे दिसून आहेत. तसेच या सिनेमाची जोरदार चर्चा देखील रंगत असल्याचे दिसून येत आहे. मग ते सिनेमागृह असो वा महिला मंडळ सर्वजणच या सिनेमाला हजेरी लावत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. तसेच चाहत्यांच्या पसंतीस उतरण्याबरोबरच बॉक्स […]
Sharad Pawar On Deepak Kesarkar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवीस, अजित पवार, राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना एक पत्र लिहले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी प्रसिद्ध केलेल्या परफॉर्मेंस ग्रेडिंग इंडेक्स २.० (पी जी आय) अहवालानुसार महाराष्ट्र राज्याची दुसर्या स्थानावरून थेट सातव्या स्थानावर घसरण झाली […]
Ritu Karidhal : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेसाठी (इस्रो) 14 जुलै हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. या दिवशी ते आपल्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान मिशन-3 लाँच करणार आहेत. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून चंद्रयान 3 दुपारी 2.35 वाजता चंद्राच्या दिशेने पाठवले जाईल. ते 23 किंवा 24 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणे अपेक्षित आहे. […]
OMG 2 Story Plot Leaked: खिलाडीचा OMG 2 सिनेमा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या सिनेमाचा टीझर गेल्या काहीच दिवसांपुर्वी प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमाचा टीझर चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. OMG मध्ये अक्षय कुमार (Akshay Kumar) श्रीकृष्णाच्या भुमिकेमध्ये दिसला आहे. परंतु आता OMG 2 मध्ये खिलाडी (Khiladi ) हा भगवान शंकराच्या भुमिकेमध्ये दिसून आला […]
Urfi Javed Bollywood Entry: आपल्या हटके फॅशनमुळे कायम चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदच्या (Urfi Javed) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. उर्फी जावेद लवकरच बॉलिवूड (Bollywood) सिनेमात झळकणार असल्याची चर्चा सध्या सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. एकता कपूरच्या (Ekta Kapoor) आगामी सिनेमासाठी उर्फीला विचारणा झाल्याची माहिती मिळत आहे. आपल्या हटके फॅशन स्टाईलमुळे उर्फी जावेद कायम चर्चेत असते. […]
Horoscope Today 14 July 2023 in Marathi: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे […]
Ravi Ashwin & Ravindra Jadeja Stats: भारतीय फिरकी जोडी रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजाच्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला गेला आहे. वास्तविक, रवी अश्विन आणि रवींद्र जडेजा या जोडीने भारताकडून कसोटी सामन्यात 486 बळी घेतले आहेत. आता रवी अश्विन आणि रवींद्र जडेजा या जोडीने सर्वाधिक विकेट घेणाऱ्या जोडीच्या यादीत ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅग्रा आणि जेसन गिलेस्पी […]
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) Tomato High Prices : देशभरात टोमॅटो(Tomato) चांगलाच भाव खाताना पाहायला मिळतोय. उत्तर भारतात पावसानं एकच हाहाकार माजवला आहे. त्या भागातील शेतीपिकांचं मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या दरांत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातल्यात्यात टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. एक किलो टोमॅटोसाठी 140 ते 150 रुपये मोजावे लागत आहेत. टॉमेटोच्या […]
Shah Rukh Khan: बॉलीवूडचा (Bollywood) हटके सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) म्हणजेच किंग खान (King Khan) सध्या त्याच्या ‘जवान’ (Jawan )सिनेमामुळे जोरदार चर्चेत आला आहे. नुकताच ‘जवान’चा ट्रेलर सोशल मीडियावर (Social media) प्रदर्शित करण्यात आला. चाहत्यांनी या ट्रेलरला भरभरून प्रतिसाद देखील दिला आहे. तुम क्या अपने काम की salary ख़ुद pay करते हो?? #Jawan […]
NCP Mahesh Tapase On Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी महाराष्ट्र सरकारमधील खाते वाटपावरून सुरू असलेल्या राजकीय गतिरोधाबद्दल त्यांचे मत मांडले. ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकताना तपासे यांनी ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांनी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) वरिष्ठ नेत्यांना भेटण्यासाठी दिल्लीला जाण्याची गरज असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले, तर पूर्वी लोक […]