IND vs SA Schedule: भारतीय संघ या वर्षाच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे, जिथे संघाला तिन्ही फॉरमॅटमध्ये मालिका खेळायच्या आहेत. या दौऱ्याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. टीम इंडियाच्या या दौऱ्याची सुरुवात 10 डिसेंबरपासून 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेने होणार आहे. यानंतर 3 वनडे आणि नंतर 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली […]
Radhakrishan Vikhe : महाराष्ट्रातील सर्व सहकारी आणि खासगी दूध उत्पादक संघांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाईच्या दुधाला प्रतिलिटर 34 रुपये दर देणे आता बंधनकारक असणार आहे. जी दूध डेअरी प्रतिलिटर 34 रुपयेपेक्षा कमी दर देईल त्या डेअरी वरती कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. (Good news for milk farmers! Cow’s milk will fetch Rs 34 […]
अंडी फक्त खायलाच स्वादिष्ट नसून ते संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर आहे. कारण त्यात सर्व आवश्यक पोषक घटक असतात. देशात असो वा परदेशात अंडी हा आहाराचा विशेष भाग आहे. तो नाश्त्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. तथापि, आजकाल अधिकाधिक लोक शाकाहारी जीवनशैलीचे अनुसरण करत आहेत. यामुळे तो अंड्यांसोबत कोणतेही मांसाहार किंवा दुग्धजन्य पदार्थ खात नाही. (If you eat […]
ACC Men’s Emerging Teams Asia Cup 2023 च्या तिसऱ्या सामन्यात India A ने UAE A चा 8 गडी राखून पराभव केला. या सामन्यात भारतीय कर्णधार यश धुलने चमकदार कामगिरी केली. त्याने नाबाद शतक झळकावले. प्रथम फलंदाजी करताना UAE A संघाने 50 षटकात 176 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात भारताने 26.3 षटकांत 2 गडी गमावून लक्ष्य गाठले. […]
Shivsena MLA Portfolio Change : खातेवाटपाच्या मुद्द्यावरुन सातत्याने सुरु असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि नियोजन खाते देण्यात आलं असून इतर महत्वाची खाती राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना देण्यात आली आहे. हे खातेवाटप करताना भाजप व शिवसेना शिंदे गटाला तारेवरची कसरत करावी लागल्याचे दिसून आले आहे. या खातेवाटपामुळे शिंदे गटाला दणका बसल्याचे […]
Bigg Boss: सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील (OTT platform) कायम चर्चेत असणारा शो म्हणजे ‘बिग बॉस ओटीटी.’ (Bigg Boss OTT) या शोमधील अनेक्क स्पर्धकांच्या वागण्याने चाहत्यांचे लक्ष वेधले जात असते. आता या शोमध्ये एका मराठमोळ्या व्यक्तीची झलक पाहायला मिळणार आहे. ही व्यक्ती कोण आहे? असा सवाल अनेकांना पडला असणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कोण आहे […]
NCP MLA Portfolio Distribution : खातेवाटपाच्या मुद्द्यावरुन सातत्याने सुरु असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि नियोजन खाते देण्यात आलं असून इतर महत्वाची खाती राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना देण्यात आली आहे. हे खातेवाटप करताना भाजप व शिवसेना शिंदे गटाला तारेवरची कसरत करावी लागल्याचे दिसून आले आहे. याचे कारण शिंदे गटाच्या आमदारांनी अजितदादांना […]
ऑस्ट्रेलियात खलिस्तानी सातत्याने भारतीयांना लक्ष्य करत आहेत. अशीच एक बातमी शुक्रवारीही समोर आली आहे. सिडनीच्या पश्चिम उपनगरातील मेरीलँड्समध्ये खलिस्तान समर्थकांनी एका भारतीय विद्यार्थ्यावर क्रूर हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. (Indian student targeted in Sydney by Khalistani supporters; Beaten with an iron rod) ड्रायव्हर म्हणून काम करतो स्वप्नील सिंग या विद्यार्थ्याने सांगितले की, तो अभ्यासासोबत ड्रायव्हर […]
Rahul Narwekar On Supreme Court Notice : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदारांच्या अपात्रतेच्या प्रलंबित नोटिसींवर तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आज या याचिकेवर सुनावणी घेण्यात आली. दोन आठवड्यात विधानसभा अध्यक्षांनी आपले उत्तर सादर करावी, अशी नोटीस बजावण्यात येत आहे असे सरन्यायाधीश डी. […]