MLA Rohit Pawar Speak On Politics : राष्ट्रवादीमध्ये बंड करत अजित पवार यांनी शिंदे व फडणवीस सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेत सत्तेत सहभागी झाले. दरम्यान राष्ट्रवादीच्या एन्ट्रीने शिवसेना व भाजपच्या आमदारांमध्ये अस्वस्था वाढली आहे. यातच आता याच मुद्द्यावरून आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर चांगलाच निशाणा साधला आहे. सत्तेत सहभागी करूनघेत अवघ्या वर्षभरात राष्ट्रवादीच्या मदतीने भाजपने शिंदेच्या […]
Ahmadnagar : अहमदनगर शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यातच चोऱ्या, दरोडे, खून आदी घटनांमुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अक्षरशः धोक्यात आली आहे. दरम्यान वाढत्या गुन्हेगारीमुळे जिल्ह्याची प्रतिमा देखील मलीन होत आहे. तसेच शहरात सातत्याने अनेक छोटे मोठे गुन्हे व विचित्र घटना होत आहेत. अनेकदा जातीय तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे […]
अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये बंड केल्यानंतर आमदारांचा मोठा गट सोबत घेत सत्तेत सहभागी झाले आहे. सत्तेमध्ये सहभागी झाल्याने अजित दादांसह त्यांच्या नऊ आमदारांना मंत्रिपद देखील मिळाले आहे. यातच दादांचे नाव मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये देखील असल्याच्या चर्चा रंगल्या जात असताना यावर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार हे मुख्यमंत्री झाले तर त्याचा आनंद होईल […]
Atal Bihari Vajpayee: पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi’) यांच्या ‘मैं अटल हूं’ (Main Atal Hoon) या सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज झाल्यापासून, (Bhanushali Studios Limited) देशाचे लाडके माझी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा देणारी आणि रवी जाधव (Ravi Jadhav) दिग्दर्शित आणि ऋषी विरमानी निर्मित या अभिनेत्याने चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात प्रेम दिले आहे. View this post […]
India vs West Indies Dominica: कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा एक डाव आणि 141 धावांनी पराभव केला. टीम इंडियाच्या या विजयात यशस्वी जैस्वाल आणि रविचंद्रन अश्विन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या विजयासह भारताने स्वतःचाच विक्रम मोडला. टीम इंडियाने कोणत्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक कसोटी सामने जिंकण्याचा विक्रम मोडला आहे. भारताने आतापर्यंत 23 कसोटी सामन्यांमध्ये […]
Rohit Pawar Twitt : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहे. शरद पवार गटाकडून रोहित पवार हे सातत्याने आरोप करत आहे. त्यांनी अजित पवारांसोबत गेलेल्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. तसेच रोहत पवार हे भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसून येत आहे. नुकतेच रोहित पवारांनी […]
Kajol : अभिनेत्री काजोलने आजवर बॉलिवूड (Bollywood) सिनेमामध्ये अनेक भूमिका साकारल्या आहेत. नुकतीच तिची ‘द ट्रायल’ (The trial) ही वेब सीरिज (Web series) चाहत्यांच्या भेटीला आली आहे. या सीरिजमध्ये ती वकिलाच्या (lawyer) भूमिकेत दिसून आली आहे, परंतु त्यातील एक सीनने चाहत्यांचे तिने चांगलेच लक्ष वेधलं आहे. काजोलच्या लिपलॉकचा हा सीन (liplock scene) आहे. इंटिमेट सीनमुळे […]
Ajit Pawar Again Wink His Eye : फडणवीसांनी डिसेंबर महिन्यात राज्याचे तेव्हाचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्प मांडला होता. त्याला उद्धव ठाकरेंनी गाजर हलवा असे संबोधत टीका केली होती. मात्र, या विधानाऐवजी चर्चा झाली होती ती विधानभवनाच्या परिसरात झालेल्या पत्रकार परिषदेतील अजित पवारांच्या डोळा मारण्याची. त्यानंतर आज (दि.15) पुन्हा अजित पवारांनी याच कृतीची पुनरावृत्ती पाहण्यास मिळाली. […]
Ravindra Mahajani Death: ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांचं निधन झालं आहे. ते शुक्रवारी पुण्यातील तळेगाव दाभाडे या गावात घरी मृतावस्थेत सापडले आहे. (Ravindra Mahajani Passed Away) फ्लॅटमधून दुर्गंधी आल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना (Pune Police) याबद्दल माहिती दिली. त्यानंतर त्यांच्या मृत्यूची माहिती समोर आले आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन, घरातच आढळला […]
Shivsena MLA Suhas Kande : शिवसेनेचे नांदगावचे आमदार सुहास कांदे यांची अधिकाऱ्याला रागावतानाची एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. या व्हिडीओमध्ये सुहास कांदे हे त्या अधिकाऱ्यावर भडकले असून त्याला सुनावताना दिसता आहे. पण यानंतर मात्र, त्या अधिकाऱ्याची तब्येत अचानक जागेवरच खराब झाल्याचे दिसून आले आहे. शिवसेनेचे आमदार सुहास कांदे नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्याचे आमदार आहे. […]