Tina Datta: कायम शुटिंगमध्ये व्यस्त, वेळेवर जेवण नाही, आणि धावपळीचे जीवन अशा दिवसामुळे शुटिंगच्या सेटवर अनेक सेलिब्रिटीची प्रकृती खालवल्याचे दिसून येत असते. ज्यामुळे प्रसिद्ध सेलिब्रिटींना अनेकवेळा रुग्णालयात भरती करावं लागले आहे. (Entertainment Tv) आता देखील शुटिंगच्या दरम्यान एका प्रसिद्ध अभिनेत्रीची प्रकृती खालावली आहे. ज्यामुळे अभिनेत्रीला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एवढंच नाही तर तिच्या […]
Asian Games 2023: बीसीसीआयने सप्टेंबरमध्ये होणाऱ्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताच्या 15 सदस्यीय पुरुष क्रिकेट संघाच्या नावाची घोषणा केली आहे. मराठमोळा खेळाडू ऋतुराज गायकवाड याला या संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. बीसीसीआयने आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाचीही घोषणा केली आहे. आयपीएलच्या गेल्या काही हंगामात सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या अनेक युवा खेळाडूंचा संघात समावेश करण्यात […]
Kedar Shinde: ‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhaari Deva) या सिनेमाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. सिनेमाला चाहत्यांनी भरपुर प्रेमदिल आहे. बाईपण भारी देवा या सिनेमाचे दिग्दर्शक केदार शिंदेंनी (Director Kedar Shinde) यांनी एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये केदार शिंदेंनी बायको (wife) आणि लेकीचे (Daughter) आभार मानले आहे. जेव्हा बाईपण भारी देवा सिनेमासाठी कोणी निर्माता […]
Devendra Fadanvis On Ajit Pawar : शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज नाशिक येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात तुफान फटकेबाजी केली. त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. तसेच या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा लावल्याची आठवण फडणवीसांनी अजितदादांना करुन […]
Azam Khan : द्वेषपूर्ण भाषण प्रकरणी समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांना उत्तर प्रदेशातील रामपूर न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच कोर्टाने आझम खान यांना एक हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. 2019 मध्ये सपा नेते आझम खान यांच्यावर रामपूरमधील शहजाद नगर पोलिस ठाण्यात भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आझम खान यांच्यावर […]
Ravindra Mahajani Death Story: जेष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी (Ravindra Mahajani ) यांचा मृतदेह राहत्या घरात आढळल्याने खळबळ उडाली आहे. आणि ते सर्वात आधी कळालं. (Ravindra Mahajani Passed Away) त्यामुळे शेजाऱ्यांनी सांगितली मृत्यूची आपबिती सांगितली आहे… ‘देखणा नट अन् माझा चांगला मित्र…; रवींद्र महाजनींच्या निधनावर अशोक मामा झाले भावुक नेमकं काय घडलं? पुण्यातील तळेगाव दाभाडे येथील […]
DCM Devendra Fadanvis : शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज नाशिक येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. पण ठाकरेंवर निशाणा साधताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री शिंदेंसमोर देखील योग्य संदेश दिल्याचे बोलले जात आहे. शिंदे गटाचे आमदार ज्यावेळी […]
अब्दुल सत्तार यांचे खात काढुन घेतल्यामुळे मला नक्कीच वाईट वाटले,पण एकनाथ शिंदे गटाला हा पहिला झटका आहे, पुढे जेव्हा अजित पवार मुख्यमंत्री होतील, तेव्हा बघा आसा टोला शिंदेंना लागावत सुषमा अंधारेंनी अजित पवार यांना शुभेच्छा दिल्या. त्या आज नांदेडमध्ये पत्रकारपरिषदेत बोलत होत्या. (This is just the beginning, when Ajit Pawar becomes Chief Minister, watch Sushma […]
Ravindra Mahajani: रविंद्र महाजनी यांच्या निधनाने संपूर्ण मराठी मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. (Ravindra Mahajani Death) रविंद्र महाजनी यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. रविंद्र यांचा मुलगा गश्मीर महाजनी (Gashmir Mahajani) मराठी- हिंदी मनोरंजन विश्वामध्ये सक्रीय आहे. (Ravindra Mahajani Passed) रविंद्र महाजनी यांच्या शेवटच्या क्षणाला त्यांचं कुटूंबातील त्यांच्यासोबत कोणीही नव्हतं हे […]
Devendra Fadanvis On Udhdhv Thackeray : शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज नाशिक येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे उपस्थित होते. यावेळी फडणवीसांनी बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. थेट सचिन तेंडुलकर आला बच्चू कडूंच्या रडारवर; CM शिंदेंना पत्र लिहून केली मोठी मागणी यावेळी फडणवीस म्हणाले की, चांगलं काम […]