Kuno National Park : मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमधून पुन्हा एकदा वाईट बातमी आली आहे. आता दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या ‘तेजस’ या नर चित्ताचा मृत्यू झाला आहे. कुनो पार्क व्यवस्थापनाच्या निरीक्षणादरम्यान हा चित्ता जखमी अवस्थेत आढळून आला. त्याच्या मानेच्या वरच्या भागात जखमा दिसून आल्या. कुनो नॅशनल पार्कमध्ये आतापर्यंत 4 चित्ता आणि 3 शावकांचा मृत्यू झाला आहे. […]
Truck Drivers AC Cabin Mandatory: उन्हामुळे त्रस्त होत असलेल्या ट्रकचालकांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलासा दिला आहे. 1 जानेवारी 2025 पासून, N2 आणि N3 श्रेणीतील वाहनांच्या केबिनमध्ये एअर कंडिशन सिस्टम अनिवार्य असणार असल्याची घोषणा रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) केली आहे. जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, 1 जानेवारी 2025 रोजी किंवा त्यानंतर […]
Bengal Panchayat Election : पश्चिम बंगालमधील ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी सकाळी 8 वाजल्यापासून सुरू आहे. ग्रामपंचायतीच्या अनेक जागांवर चित्र स्पष्ट झाले असून, त्यात टीएमसी एकतर्फी विजयाकडे वाटचाल करत आहे. यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, तृणमूल काँग्रेस (TMC) ने […]
What Is Threads Instagram: Instagram च्या नवीन अॅप Threads ने एका आठवड्यात 100 दशलक्ष वापरकर्ते पार केले आहेत. मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी ही माहिती दिली. 100 दशलक्ष वापरकर्त्यांसह, थ्रेड्स इतिहासातील सर्वात वेगाने वाढणारे अॅप बनले आहे. यापूर्वी सर्वात जलद 100 दशलक्ष डाउनलोडचा हा विक्रम OpenAI च्या ChatGPT च्या नावावर होता ज्याने दोन महिन्यांत हे […]
Ajit Pawar : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीचा समावेश झाल्यानंतर अद्यापही मंत्र्यांचे खाते वाटप झाले नाही. पण बिनखात्याचे मंत्री कामाला लागले आहेत. आता मंत्र्यांसाठी कार्यालय आणि बंगल्याचे वाटप करण्यात आले आहे. अशात मंत्रालयातील 602 क्रमांकाच्या कार्यालयाचा किस्सा समोर आला आहे. पुरोगामी विचाराच्या पक्षात घडलेले आणि रोखठोक बोलण्यासाठी ओळखले जाणारे अजितदादा यांनी हे कार्यालय नाकारलं, याचं कारण म्हणजे […]
Vijay Shivtare On Ajit Pawar : काल पर्यंत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या शिवसेना नेते आणि माजी आमदार विजय शिवतारे यांनी राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे तोंडभरुन कौतुक केले आहे. राज्य शासनाचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम 13 जुलै रोजी पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे पार पडणार आहे. त्यानिमित्ताने विजय शिवतारे हे माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी […]
Naseeruddin Shah Daughter: अलीगढमधील एसडीएम यांनी बॉलिवूड (Bollywood) अभिनेता नसीरुद्दीन शहा (Naseeruddin Shah) यांची हिबा या मोठ्या मुलीचे जन्म प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आहे. सर्टिफिकेट (Certificate) हवे असेल तर त्यांच्या घरातील प्रमुख व्यक्तीने अर्ज करावा लागणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले आहे. यासोबतच यामागचे कारण देखील आपल्याला स्पष्ट करावा लागणार आहे. परंतु त्यांना आता 53 […]
BJP Leader Kirit Somayya : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांची गोची झाली. याचे कारण विरोधी पक्षात असताना भाजपच्या अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना ईडीचा सामना करावा लागला. हे आरोप करणाऱ्यांमध्ये प्रमुख नाव भाजपचे […]
India Women vs Bangladesh Women: भारतीय महिला क्रिकेट टीमने T20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात बांगलादेशचा 8 धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे. कमी धावसंख्येच्या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला. टीम इंडियाकडून दीप्ती शर्माने 3 आणि मिन्नू मणीने 2 विकेट घेतल्या. शेफाली वर्माने शानदार […]
Himachal Pradesh Rain: उत्तर भारतात जोरदार पाऊस सुरु आहे. अनेक राज्यात पावसाने हाहाकार माजवला असल्याने नद्यांना पूर आले आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये (Himachal Pradesh) पावसामुळे काही ठिकाणी दरड कोसळल्याच्या धक्कादायक घटना देखील समोर येत आहेत. (Manali Flood) घरं वाहून गेल्याचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर (Social media) धुमाकूळ घालत आहे. या अशा मुसळधार पावसामध्ये (heavy rain) एक […]