Mrunal Thakur; किलर पोजमध्ये मृणाल ठाकूर, पहा क्लासी लूक
बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूरने इंस्टाग्रामवर तिच्या क्लासी लूकने पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकली आहेत.
या फोटोंमध्ये मृणाल ठाकूर लाइट पिंक कलरच्या वन शोल्डर थाई-हाई स्लिट गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
या फोटोंमध्ये मृणाल ठाकूर वेगवेगळ्या स्टाईलमध्ये पोज देताना दिसत आहे.
मृणाल ठाकूरच्या स्माईल देणाऱ्या फोटोवर चाहत्यांनी लव्हच्या इमोजी दिल्या आहेत.
मृणालने तिचा लुक डायमंड इअररिंग्स, स्टिलेटोस आणि रिंग्सने आणखी क्लासी केला.
